एकूण 19 परिणाम
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
मार्च 14, 2019
मुंबई - "कोरेगाव भीमा हिंसाचार आणि शहरी नक्षलवादाचा आरोप असलेल्या अरुण फरेरा यांच्यासह अटकेत असलेले सर्व आरोपी माओवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय-माओवादी) या बंदी असलेल्या संघटनेचे सदस्य आहेत. सरकार उलथून टाकण्यासाठी दलितांची माथी भडकवून हिंसाचार घडवण्याचे कट ते आखत आहेत,' असा दावा पुणे पोलिसांनी...
मार्च 07, 2019
मुंबई - शहरी नक्षलवादाचा आरोप असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाने १२ मार्चपर्यंत तहकूब केली. त्यामुळे त्यांना तोपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे. पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात नक्षलवाद्यांचा हात असल्याचा आरोप आहे...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई -  एल्गार परिषदेशी संबंधित असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील सुधा भारद्वाज यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 18 फेब्रुवारीला न्या. एन. डब्लू. साम्ब्रे यांच्यासमोर सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.  एल्गार परिषदेशी संबंधित...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई : भीमा कोरेगाव दंगलीशी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचा संबंध जोडून काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करण्याचा पुणे पोलिसांनी चालवलेला प्रयत्न मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मदत करण्यासाठीच आहे असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून ज्येष्ठ विद्रोही कवी वरवरा राव यांना पुणे पोलिसांनी हैदराबाद येथून शनिवारी (ता. १६) अटक केली. राव यांना आज सत्र न्यायालयात हजर केले. या वेळी सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी त्यांना २६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस...
ऑक्टोबर 03, 2018
नवी दिल्ली- गौतम नवलखांच्या सुटकेला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी तातडीने सुनावणी घ्यावी, असे महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात म्हटले असून गौतम नवलखा यांना अटक करताना नियमाचे पालन केल्याचा दावाही सरकारने केला आहे. कोरेगाव-भीमा...
सप्टेंबर 29, 2018
मुंबई - ‘‘कोरेगाव भीमाप्रकरणी पुणे पोलिसांनी घेतलेली भूमिका योग्यच होती. पोलिसांनी न्यायालयात सर्व पुरावे मांडले आहेत. पोलिसांनी सादर केलेले पुरावे नक्षलवाद्यांशी संबंधित आहेत. देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. अशा लोकांना राजकीयदृष्ट्या समर्थन दिले जात असेल, तर आपण कोणाला समर्थन देत आहोत, याचा...
सप्टेंबर 28, 2018
मुंबई: कोरेगाव भीमा प्रकरणी पुणे पोलिसांनी घेतलेली भूमिका योग्यच होती. पोलिसांनी न्यायालयात सर्व पुरावे मांडले आहेत. पोलिसांनी सादर केलेले पुरावे नक्षलवाद्यांशी संबंधित आहेत. देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. ज्याचे पुरावे पुणे पोलिसांनी सादर केले आहेत. अशा लोकांना राजकीयदृष्या समर्थन दिले जात...
सप्टेंबर 28, 2018
नवी दिल्ली: कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नजरकैद अजून चार आठवड्यांसाठी वाढवण्यात आली आहे. शिवाय, या पाच जणांना जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) नमूद केले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश ए...
सप्टेंबर 17, 2018
मुंबई- नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्यावरून पुणे पोलिसांनी कारवाई केलेल्या कवी वरवरा राव, अ‍ॅड. सुधा भारद्वाज, अ‍ॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा या पाच विचारवंतांच्या अटकेविरोधात दाखल झालेल्या याचिकांची पुढील सुनावणी 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. याबाबत, केंद्र सरकारने स्पष्टीकरण...
सप्टेंबर 06, 2018
पुणे : नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या पाच जणांची नजरकैद 12 सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय आज (गुरुवार) सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्यात आला. पाच कार्यकर्त्यांना असहमतीच्या त्यांच्या दृष्टिकोनामुळे नाही; तर बंदी घातलेल्या भाकप (माओवादी)शी त्यांच्या संपर्कासंबंधीच्या ठोस...
सप्टेंबर 04, 2018
मुंबई - 'नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या अटकसत्राचा तपशील प्रसिद्धिमाध्यमांसमोर कशासाठी खुला केला,'' असा सवाल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना केला. प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे; मग तपास अधिकारी पत्रकार परिषद कशी काय घेऊ शकतात, असे खडे बोल न्यायालयाने...
सप्टेंबर 02, 2018
पुणे : एल्गार परिषद आणि माओवादी कनेक्‍शन प्रकरणातील आरोपी सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, सुधीर ढवळे, रोना विल्सन, महेश राऊत यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी सरकारी पक्षाला 90 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज (रविवार) पुणे सत्र न्यायालयाकडून घेण्यात आला.  सरकारी वकील उज्वला पवार...
सप्टेंबर 01, 2018
मुंबई : शिवसेनेने एकिकडे राजीनाम्याच्या आणि स्वबळाच्या वल्गना करायच्या आणि दुसरीकडे महामंडळांची अध्यक्ष पदे स्वीकारून सरकारमधील आपला वाटा अधिक वाढवायचा, हा प्रकार दुटप्पी आणि महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करणारा असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. महामंडळावर...
सप्टेंबर 01, 2018
मुंबई - देशभरात हिंसक कारवाया करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करून केंद्र सरकार उलथवून लावण्याचा नक्षलवाद्यांचा कट शिजत होता. त्याचे भक्कम पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) परमबीर सिंह यांनी आज केला. तसेच पुणे पोलिसांनी कारवाई केलेल्या लेखक, वकील...
ऑगस्ट 31, 2018
ठाणे - जनतेला घाबरवण्याचे सरकारचे काम सुरू आहे. सरकारविरोधात कोणीही काहीच बोलू नये, अशी अपेक्षा असणाऱ्यांनीच ही कारवाई केली असल्याची टीका गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. पुणे पोलिसांनी चौकशीसाठी अटक केलेल्या ॲड्‌. अरुण परेरा यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर...
जुलै 10, 2018
मुंबई - शहरी नक्षलवादाची पाळेमुळे खणल्यानंतर ते काश्‍मिरी फुटीरवाद्यांच्याही संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचारात सहभागाच्या संशयावरून नक्षलवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईनंतर पुणे पोलिसांच्या हाती काही महत्त्वपूर्ण ई-मेल व कागदपत्रे लागली आहेत. त्यातून ही...
जानेवारी 31, 2018
पुणे - ""राष्ट्रीय पोलिस आयोग व सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीत सुधारणा व्हावी, यासाठी वारंवार उपाय सुचविले. त्या दृष्टीने काही राज्यांनी कायद्यात बदल केले; परंतु या सुधारणांची अंमलबजावणी कधीच झाली नाही. स्वातंत्र्यानंतर देशाचा विकास झपाट्याने झाला, पोलिस प्रशासनात कधीच बदल घडला नाही...