एकूण 13 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
पुणे : सामाजिक कार्यकरर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी उपमहापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यावरील मोक्का उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्यामुळे आता त्यांना जामीन मिळण्याची शक्‍यता आहे. मानकर यांच्याकडे गेली अनेक...
सप्टेंबर 30, 2019
पुणे - नाल्यामध्ये बांधकाम करण्यास कायद्याने परवानगी नसताना आंबिल ओढ्यात सुशोभीकरणाच्या नावाखाली नाला गार्डन आणि क्रीडा संकुलाच्या उभारणीला परवानगी दिल्यामुळेच या नाल्याला पूर आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने महापालिकेला नोटीस दिली असून, तिचे उत्तर महापालिकेने अद्याप...
जुलै 02, 2019
कोल्हापूर - मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, मागास गटातून आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. विशेष म्हणजे, कोल्हापुरातील मराठा शिलेदारांनीही नेटाने ४२ दिवस आंदोलन करून राज्यात आदर्श ठरावे, असे आंदोलन केले. यासाठीच सकल मराठा...
ऑक्टोबर 20, 2018
उल्हासनगर : कल्याण न्यायालयाच्या आदेशान्वये उल्हासनगरातील तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात एक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. काल शुक्रवारी 19 तारखेेला उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा गुन्हा रद्द केला आहे. या गुन्ह्यामुळे माझ्यासह परिवाराला मानसिक स्थितीचा सामना...
सप्टेंबर 18, 2018
पुणे - थेट जनतेतून सरपंच निवडण्याच्या निर्णयाला सप्टेंबर महिन्यात एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने सरपंचांची निवड ही फायद्याची की तोट्याची, या अनुषंगाने ‘सकाळ’तर्फे प्राथमिक आढावा घेण्यात आला. यात गावातील सर्वच समित्यांचे अध्यक्षपद हे सरपंचांकडे असल्याने, निर्णय घेण्याच्या बाबतीत सरपंचांची...
जुलै 24, 2018
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांचा जामीन फेटाळत दहा दिवसांत पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने अटक टाळण्याचे त्यांचे सारे प्रयत्न फोल ठरले आहेत.  मानकर यांच्या संबंधातील एका व्यक्तीने दोन जून रोजी...
जून 30, 2018
पिंपरी (पुणे) : नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्या खून प्रकरणी पिंपरी पोलिसांनी बाबू शेट्टी यांना अटक केली होती. पोलिस तपासात त्यांचा सहभाग न आढळल्याने 60 दिवसांनी त्यांची सुटका केली. गुन्ह्यात सहभाग नसलेल्या व्यक्‍तीला नाहक गोवल्याप्रकरणी पुणे पोलिस आयुक्‍तांनी माजी सहायक आयुक्‍त मोहन विधाते आणि...
जून 28, 2018
मुंबई - पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. 27) फेटाळला. इस्टेट एजंट जितेंद्र जगताप यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मानकर यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांची नावे आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा नाकारत असल्याचे...
मे 24, 2018
पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलीनीकरण करण्याऐवजी त्याचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करावा, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे बुधवारी केली. पीएमआरडीएमध्ये विलीनीकरणाच्या विरोधात...
मार्च 18, 2018
पुणे : महापालिका प्रशासनाने जाहिरात फलकांबाबत चुकीच्या पद्धतीने परवानगी दिल्याचा आरोप करीत संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करून कारवाई करण्यात यावी. तसेच या प्रकरणी दक्षता विभागामार्फत चौकशी समिती नेमण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक बाळा ऊर्फ प्रमोद ओसवाल आणि चॉंदबी नदाफ यांनी स्थायी समितीकडे...
मार्च 25, 2017
मुंबई - पुण्यातील बाणेर, बालेवाडी परिसरातील इमारती आणि त्यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 24) पुणे महापालिकेला दिले. पाणीपुरवठ्याच्या सोयी नसताना सिमेंटचे जंगल वाढवू नका, असा इशाराही न्यायालयाने पालिकेला दिला. भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर...
मार्च 11, 2017
मुंबई - पुण्यातील बाणेर आणि बालेवाडी परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याबाबत पुणे महापालिकेने दोन आठवड्यांत सविस्तर योजना दाखल करावी, अन्यथा महापालिका हद्दीतील नव्या बांधकामांना मंजुरी न देण्याचा आदेश देऊ, असा तोंडी इशारा शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला दिला. भाजपचे नगरसेवक अमोल...
मार्च 01, 2017
घरोघरी नेमका केलेला प्रचार, नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी आणि कार्यकर्त्यांनी दिलेली साथ यामुळे पुणे विद्यापीठ- वाकडेवाडी प्रभागातील (क्र. ७) चारही जागांवर अनपेक्षितपणे कमळ फुलले. मतदारांनी भरभरून मतदान केल्यामुळे एकच ‘पॅनेल’ चालले. या प्रभागात भाजपच्या अनुसूचित जातीच्या अ गटात सोनाली लांडगे,...