एकूण 2 परिणाम
जुलै 24, 2018
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांचा जामीन फेटाळत दहा दिवसांत पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने अटक टाळण्याचे त्यांचे सारे प्रयत्न फोल ठरले आहेत.  मानकर यांच्या संबंधातील एका व्यक्तीने दोन जून रोजी...
ऑगस्ट 14, 2017
पुणे - ज्येष्ठ वकिलाला झालेल्या मारहाणी विरोधात वकिलांनी सोमवारी न्यायालयाच्या कामकाजात सहभाग न घेऊन निषेध नोंदविला. मारहाणीच्या प्रकाराचा राज्यातील इतर जिल्ह्यातील वकिलांनीही निषेध केला आहे.  गेल्या आठवड्यात ऍड. राजेंद्र विटणकर यांना माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांनी मारहाण केली होती. मात्र अद्याप...