एकूण 6 परिणाम
जुलै 24, 2019
पुणे - वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते हिंगणेदरम्यान उड्डाण पूल उभारण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी महापालिका १२५ कोटी रुपये खर्च करणार आहे. तसेच, पादचाऱ्यांच्या सोयीसाठी पु. ल. देशपांडे उद्यान ते नवश्‍या मारुतीदरम्यान भुयारी मार्ग करण्याचीही प्रक्रिया...
जुलै 02, 2019
कोल्हापूर - मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, मागास गटातून आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. विशेष म्हणजे, कोल्हापुरातील मराठा शिलेदारांनीही नेटाने ४२ दिवस आंदोलन करून राज्यात आदर्श ठरावे, असे आंदोलन केले. यासाठीच सकल मराठा...
मार्च 12, 2019
पुणे : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्याच्या प्रकरणामध्ये महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांना न्यायालयाने अटी व शर्तींवर कायमस्वरुपी अटकपूर्व जामीन मंजूर केला. सत्र न्यायाधीश ए.वाय.थत्ते यांनी याबाबतचा आदेश दिला.  पाषाण व...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. तर याच प्रकरणात गुन्हा दाखल असलेले नगसेवक अरविंद शिंदे यांना दोन दिवसांपुर्वीच अटकपूर्व जामीन मिळाला आहे.  बेकायदा जलपर्णी निविदा...
जून 30, 2018
पिंपरी (पुणे) : नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्या खून प्रकरणी पिंपरी पोलिसांनी बाबू शेट्टी यांना अटक केली होती. पोलिस तपासात त्यांचा सहभाग न आढळल्याने 60 दिवसांनी त्यांची सुटका केली. गुन्ह्यात सहभाग नसलेल्या व्यक्‍तीला नाहक गोवल्याप्रकरणी पुणे पोलिस आयुक्‍तांनी माजी सहायक आयुक्‍त मोहन विधाते आणि...
मार्च 02, 2017
पुणे - डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा, जि. रायगड) आयोजित देशव्यापी स्वच्छता अभियानांतर्गत शहर व परिसरात बुधवारी सकाळी आठ ते अकरा या तीन तासांत ८४७० सदस्यांकडून ५०६.८ टन इतका कचरा उचलण्यात आला.  ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे...