एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
पुणे - नाल्यामध्ये बांधकाम करण्यास कायद्याने परवानगी नसताना आंबिल ओढ्यात सुशोभीकरणाच्या नावाखाली नाला गार्डन आणि क्रीडा संकुलाच्या उभारणीला परवानगी दिल्यामुळेच या नाल्याला पूर आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने महापालिकेला नोटीस दिली असून, तिचे उत्तर महापालिकेने अद्याप...
जुलै 24, 2019
पुणे - वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते हिंगणेदरम्यान उड्डाण पूल उभारण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी महापालिका १२५ कोटी रुपये खर्च करणार आहे. तसेच, पादचाऱ्यांच्या सोयीसाठी पु. ल. देशपांडे उद्यान ते नवश्‍या मारुतीदरम्यान भुयारी मार्ग करण्याचीही प्रक्रिया...
मार्च 18, 2018
पुणे : महापालिका प्रशासनाने जाहिरात फलकांबाबत चुकीच्या पद्धतीने परवानगी दिल्याचा आरोप करीत संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करून कारवाई करण्यात यावी. तसेच या प्रकरणी दक्षता विभागामार्फत चौकशी समिती नेमण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक बाळा ऊर्फ प्रमोद ओसवाल आणि चॉंदबी नदाफ यांनी स्थायी समितीकडे...
मे 15, 2017
पुणे - महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या व्यापारी गाळ्यांचे भाडे नागरिकांना परवडत नसल्यामुळे ते वापराविना बंद आहेत, त्यामुळे नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचे चित्र शहरात विविध ठिकाणांची पाहणी केल्यावर दिसून आले. याबाबतचे धोरण महापालिका निश्‍चित करणार कधी, असा प्रश्‍न आता...
मार्च 25, 2017
मुंबई - पुण्यातील बाणेर, बालेवाडी परिसरातील इमारती आणि त्यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 24) पुणे महापालिकेला दिले. पाणीपुरवठ्याच्या सोयी नसताना सिमेंटचे जंगल वाढवू नका, असा इशाराही न्यायालयाने पालिकेला दिला. भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर...
मार्च 11, 2017
मुंबई - पुण्यातील बाणेर आणि बालेवाडी परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याबाबत पुणे महापालिकेने दोन आठवड्यांत सविस्तर योजना दाखल करावी, अन्यथा महापालिका हद्दीतील नव्या बांधकामांना मंजुरी न देण्याचा आदेश देऊ, असा तोंडी इशारा शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला दिला. भाजपचे नगरसेवक अमोल...
मार्च 06, 2017
पुणे - महापालिका निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या उमेदवारांनी आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. गेल्या आठवड्यात तीसहून अधिक उमेदवारांनी न्यायालयात महापालिका कायद्यानुसार दावे दाखल केले आहेत.  प्रतिस्पर्धी उमेदवाराने केलेल्या प्रचारात आचारसंहितेचा भंग झाला आहे, मतदान यंत्रात घोळ आहे (ईव्हीएम...
मार्च 02, 2017
पुणे - डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा, जि. रायगड) आयोजित देशव्यापी स्वच्छता अभियानांतर्गत शहर व परिसरात बुधवारी सकाळी आठ ते अकरा या तीन तासांत ८४७० सदस्यांकडून ५०६.८ टन इतका कचरा उचलण्यात आला.  ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे...