एकूण 6 परिणाम
जुलै 02, 2019
कोल्हापूर - मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, मागास गटातून आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. विशेष म्हणजे, कोल्हापुरातील मराठा शिलेदारांनीही नेटाने ४२ दिवस आंदोलन करून राज्यात आदर्श ठरावे, असे आंदोलन केले. यासाठीच सकल मराठा...
सप्टेंबर 18, 2018
पुणे - थेट जनतेतून सरपंच निवडण्याच्या निर्णयाला सप्टेंबर महिन्यात एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने सरपंचांची निवड ही फायद्याची की तोट्याची, या अनुषंगाने ‘सकाळ’तर्फे प्राथमिक आढावा घेण्यात आला. यात गावातील सर्वच समित्यांचे अध्यक्षपद हे सरपंचांकडे असल्याने, निर्णय घेण्याच्या बाबतीत सरपंचांची...
जून 30, 2018
पिंपरी (पुणे) : नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्या खून प्रकरणी पिंपरी पोलिसांनी बाबू शेट्टी यांना अटक केली होती. पोलिस तपासात त्यांचा सहभाग न आढळल्याने 60 दिवसांनी त्यांची सुटका केली. गुन्ह्यात सहभाग नसलेल्या व्यक्‍तीला नाहक गोवल्याप्रकरणी पुणे पोलिस आयुक्‍तांनी माजी सहायक आयुक्‍त मोहन विधाते आणि...
जून 28, 2018
मुंबई - पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. 27) फेटाळला. इस्टेट एजंट जितेंद्र जगताप यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मानकर यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांची नावे आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा नाकारत असल्याचे...
मार्च 25, 2017
मुंबई - पुण्यातील बाणेर, बालेवाडी परिसरातील इमारती आणि त्यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 24) पुणे महापालिकेला दिले. पाणीपुरवठ्याच्या सोयी नसताना सिमेंटचे जंगल वाढवू नका, असा इशाराही न्यायालयाने पालिकेला दिला. भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर...
मार्च 11, 2017
मुंबई - पुण्यातील बाणेर आणि बालेवाडी परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याबाबत पुणे महापालिकेने दोन आठवड्यांत सविस्तर योजना दाखल करावी, अन्यथा महापालिका हद्दीतील नव्या बांधकामांना मंजुरी न देण्याचा आदेश देऊ, असा तोंडी इशारा शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला दिला. भाजपचे नगरसेवक अमोल...