एकूण 32 परिणाम
एप्रिल 23, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस कडक उन्हातही मतदार घराबाहेर; देशभरात 51 टक्के मतदान मतदान यंत्रावर नागाने काढला फणा... भाजप...
एप्रिल 16, 2019
पुणे : अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवीत असलेल्या भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या विरोधात मंगळवारी शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. 2004 आणि 2019 च्या निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शिक्षणाबाबत खोटी माहिती देऊन फसवणूक आणि विश्वासघात केल्याचे तक्रारीत नमूद आहे.  इराणी या...
एप्रिल 16, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुढे ढकललेली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पूर्वनियोजित अधिसभा आता येत्या शनिवारी (ता.20) होणार आहे. विद्यापीठाच्या 2019-20 या वर्षातील अर्थसंकल्पावर ही अधिसभा होणार आहे.  राज्यातील विद्यापीठांना लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच अधिसभा घ्यावी लागेल, असे उच्च...
एप्रिल 15, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... राफेलवर बोलणाऱ्या राहुलनी स्पष्टीकरण द्यावे: सर्वोच्च न्यायालय 'ईव्हीएम'विरोधात विरोधकांची एकजूट शरद पवारांच्या वक्तव्याने...
एप्रिल 13, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर....पवार मोदींना भेटले, खास मुलाखत उद्याच्या 'सकाळ'मध्ये2004 ची निवडणूक विसरू नका, काय झाल होतं?शाप देईन म्हणणाऱ्या साक्षी महाराजांवर गुन्हा...
एप्रिल 12, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने राज्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या सुमारे वीस हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा आदेश राज्य सरकारचे कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी काढला आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम तरतुदीनुसार...
एप्रिल 04, 2019
पुणे : भाजपला उमेदवार मिळाले नाहीत म्हणून त्यांना उमेदवार आयात करावे लागले. माध्यमांनी ही धुळ उठवली होती. पक्षात काम केलेल्या कार्यकर्त्यांचा विचार काँग्रेस पक्ष करत असतो. माझ्या निवडीने राज्यातील काँग्रेस पक्षामध्ये एक चांगला संदेश गेला. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील ज्याला कसलिही राजकीय...
मार्च 24, 2019
अमेरिकेतील २००८ची अध्यक्षपदाची निवडणूक ‘फेसबुक इलेक्‍शन’ मानतात. फेसबुकचा सहसंस्थापक ख्रिस ह्युजेस तेव्हा बराक ओबामा यांच्या प्रचार यंत्रणेचा प्रमुख शिलेदार होता. त्याने मायस्पेस आणि फेसबुक ओबामा यांची प्रतिमा बनविण्यासाठी वापरले. भारतात २०१४ मध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपने या तंत्राचा आणि...
मार्च 14, 2019
पुणे - तब्बल ६५ वर्षे संविधानिक हक्कांपासून वंचित ठेवणाऱ्या प्रस्थापित राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आणि आदिवासी कोळी व अनुसूचित जमातींचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ‘क्रांतिकारी जयहिंद सेना’ या पक्षाच्या माध्यमातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य आदिवासी कोळी समाज...
मार्च 07, 2019
पुणे : केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकार व इतर स्थानिक संस्थांच्या मदतीने प्रत्येक शहरांमध्ये राजकीय प्रचार सभा घेण्यासाठी मोकळी मैदाने निश्‍चित करावी. संबंधित मैदाने निवडणूक काळात सर्व पक्षांना सभा घेण्यासाठी भेदभाव न करता द्यावीत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाने लढायचे, हे अद्याप ठरलेले नाही, असे कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सांगितले. दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या...
सप्टेंबर 18, 2018
पुणे - थेट जनतेतून सरपंच निवडण्याच्या निर्णयाला सप्टेंबर महिन्यात एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने सरपंचांची निवड ही फायद्याची की तोट्याची, या अनुषंगाने ‘सकाळ’तर्फे प्राथमिक आढावा घेण्यात आला. यात गावातील सर्वच समित्यांचे अध्यक्षपद हे सरपंचांकडे असल्याने, निर्णय घेण्याच्या बाबतीत सरपंचांची...
सप्टेंबर 02, 2018
विरोधी पक्षनेत्याकडे मुख्यमंत्रिपदाचा दावेदार म्हणून पाहिले जात असताना, या "राजयोगा'पासून एकनाथराव खडसेंना दूर ठेवले गेले, तरीही महत्त्वाचे क्रमांक दोनचे खाते त्यांना मंत्री म्हणून दिले. मात्र, अवघ्या दोन वर्षांच्या आतच त्यांच्यावरील कथित आरोपांनी त्यांचे मंत्रिपद हिरावून घेतले. आरोपांमध्ये तथ्य...
मे 22, 2018
पुणे : सध्या पुणे शहरात केलेल्या अनधिकृत जाहिरातींमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोचत आहे. 'दिसली जागा की कर जाहिरात' हे समीकरण झाले आहे. त्यामुळे सर्व शहर विद्रुप झाले आहे.  'महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम २००३' व 'महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा १९९५' जाहिरात...
एप्रिल 20, 2018
मुंबई - न्याय मिळतोय ही स्थिती आता देशात राहिली नाही. दिवंगत न्या. बी. एच. लोया यांच्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल शवविच्छेदन अहवालावर देण्यात आला आहे, असे स्पष्ट करत न्या. लोया यांचे शवविच्छेदन करणारे डॉक्‍टर मकरंद व्यवहारे यांची नार्को चाचणी करा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे...
एप्रिल 03, 2018
माजी आमदार रमेश थोरात यांची टीका; चारशे ट्रॅक्‍टरवर चार बॅंकांकडून 100 कोटींचे नियमबाह्य कर्ज दौंड (पुणे): दौंडचे आमदार तथा भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी कारखान्याकडे उसाची वाहतूक करणाऱ्या चारशे ट्रॅक्‍टरवर एकाच वर्षात चार वेगवेगळ्या बॅंकांचे 100 कोटींचे कर्ज नियमबाह्य...
जानेवारी 30, 2018
सध्या महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. न्यायपालिकेतील सर्वांत महत्त्वाचा घटक असलेल्या वकिलांच्या या राज्यातील शिखर संघटनेच्या निवडणुकीतही इतर निवडणुकीप्रमाणे मतदारांना आमिष दाखवून आश्‍वासने दिली जात आहेत. यात नवल नसले तरी विचार करण्यास लावणारे आहे. या निवडणुकीत नवोदित वकील...
डिसेंबर 24, 2017
पुणे : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 मार्चपर्यंत निवडणूक पूर्ण करावी लागणार आहे.  कौन्सिलची निवडणूक 2010 मध्ये झाली होती. या कार्यकारिणीची मुदत 2015 मध्ये संपली....
डिसेंबर 23, 2017
पुणे - राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या बनविण्याचे काम सुरू झाले असताना कार्यकर्त्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुन्हा विभाजनाचा घाट नागपुरात घातला जात आहे. हवेली व पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करून...
मे 07, 2017
पुणे - 'कॅंटोन्मेंट कायद्या'तील जाचक अटी आणि चटई क्षेत्र निर्देशांकाची (एफएसआय) मर्यादा, यामुळेच कॅंटोन्मेंटच्या नागरिकांवर अनधिकृत बांधकाम करण्याची वेळ आली. ही बाब लक्षात न घेता कॅंटोन्मेंट प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांची नावे मतदार यादीतून कमी करण्याची...