एकूण 49 परिणाम
जुलै 19, 2019
पुणे - परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना अनेक प्रश्‍न पडतात. त्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने पुढाकार घेतला आहे. शनिवार (ता. २०) पासून मंगळवार (ता. २३) पर्यंत www.vidyasakal.com या वेबपोर्टलवर ‘स्टडी ॲब्रॉड’द्वारे तज्ज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन मिळणार असून,...
जुलै 17, 2019
शिक्षण पद्धतीतील या बदलांमध्ये चॉईसबेस क्रेडिट सिस्टिम या पद्धतीचा अंतर्भाव हाही मोठा बदल म्हणावा लागेल. विद्यार्थ्याची आवड, त्याचा कल लक्षात घेऊन त्याला हव्या त्या विषयाची निवड करता यावी या उद्देशाने चॉईस बेस क्रेडिट सिस्टिम (निवड आधारित मूल्यांकन पद्धत) लागू करण्यात आलेली आहे. शिक्षणामुळे...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 20, 2019
मुंबई - घाऊकऐवजी किरकोळ दराने डिझेल खरेदी करण्याचा निर्णय घेण्यास विलंब लावल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळास (पीएमपीएमएल) आठ कोटी ६६ लाख रुपये नुकसान झाले. ही बाब अतिशय गंभीर असून, याप्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी. जबाबदारी निश्‍चित करून दोषींवर कारवाई करावी, अशी शिफारस लोकलेखा...
एप्रिल 28, 2019
सायबर गुन्ह्यांमध्ये तपासाला मर्यादा; शिक्षेचे प्रमाणही अत्यल्प पुणे - आरोपी परदेशातील किंवा परराज्यातील अज्ञात व्यक्ती, गुन्ह्यात वापरलेले अद्ययावत तंत्रज्ञान, जामिनानंतर आरोपी गायब होणे, तपासादरम्यान इलेक्‍ट्रॉनिक पुरावे नष्ट करणे, अशा बाबींमुळे सायबर गुन्हे सिद्ध करणे कठीण झाले आहे. त्यामुळे या...
मार्च 28, 2019
पुणे : पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणाशीसंबंध असल्याच्या संशयावरून बिहार दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) चाकण येथून एकास ताब्यात घेतले. दोन दिवसांपुर्वी एटीएसने त्यास ताब्यात घेऊन गुरूवारी न्यायालयात हजर करुन पटना येथे नेले.  शरीयत अन्वरउल्लहक ...
मार्च 24, 2019
अमेरिकेतील २००८ची अध्यक्षपदाची निवडणूक ‘फेसबुक इलेक्‍शन’ मानतात. फेसबुकचा सहसंस्थापक ख्रिस ह्युजेस तेव्हा बराक ओबामा यांच्या प्रचार यंत्रणेचा प्रमुख शिलेदार होता. त्याने मायस्पेस आणि फेसबुक ओबामा यांची प्रतिमा बनविण्यासाठी वापरले. भारतात २०१४ मध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपने या तंत्राचा आणि...
मार्च 17, 2019
पुणे : उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी वंचित बहूजन आघाडीला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरुद्धत्या ठाम भूमिकेला वंचित बहूजन आघाडी तडा देत असल्याचे कोळसे पाटील यांचे म्हणणे आहे. या विषयची त्यांची सविस्तर भूमिका त्यांनी त्यांच्या फेसबूक...
मार्च 13, 2019
पुणे : स्त्री आणि पुरूषाला तुम्ही स्त्री किंवा पुरुषच आहात हे सिद्ध करावे लागते का? मग तृतीयपंथी समुहाला याची सक्ती का? तृतीयपंथी स्त्री आहे का पुरुष यापेक्षा आम्ही एक माणूस म्हणून समाज आम्हाला स्विकारणार आहे कr नाही? असा प्रश्न तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या सोनाली दळवी, चांदणी गोऱ्हे...
मार्च 03, 2019
पुणे - एकतर्फी प्रेमातून प्रेयसीसह तिच्या आईचा कुऱ्हाडीने वार करून खून करणाऱ्या प्रियकराला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टी यांनी दुहेरी जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.  सुनील शंकर पवार (वय २३, रा. कांबरे खेबा, भोर), असे आरोपीचे नाव आहे. सुनील याने काजल शिंदे (...
मार्च 01, 2019
मुंबई - पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी झालेली एल्गार परिषद आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली छत्तीसगडमधील ज्येष्ठ मानवाधिकार कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांना गेल्या वर्षी 26 ऑगस्टला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी जामिनासाठी केलेल्या अर्जावरील निर्णय उच्च न्यायालयाने गुरुवारी राखून...
डिसेंबर 15, 2018
मुंबई - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेने नियोजित वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे तिघा आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. तपास यंत्रणांमधील त्रुटींमुळे आरोपींना फायदा होतो, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने आज तीव्र...
नोव्हेंबर 11, 2018
पुणे : राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम ठेवण्याची सूचना मुख्यमंत्र्यानी केली. प्रत्यक्षात मात्र, या शहरांमधील वर्दळीची ठिकाणे बेभरवशाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः पुण्यासह, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड येथील सुरक्षा व्यवस्थेत तृटी असल्याचे आढळून आले आहे. ...
ऑक्टोबर 26, 2018
पिंपरी - राज्यात गुटखाबंदी लागू झाली असली तरीही शहरात छुप्या पद्धतीने गुटखा, सुगंधित मिक्‍स सुपारी, सुगंधित तंबाखू, पानमसाला यांची विक्री होत आहे. या व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणाईला वाचविण्यासाठी गुटखाबंदीची कठोर अंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे.  गुटखाबंदी कायद्यातील त्रुटींमुळे विक्रेत्यांचे फावत...
ऑक्टोबर 20, 2018
उल्हासनगर : कल्याण न्यायालयाच्या आदेशान्वये उल्हासनगरातील तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात एक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. काल शुक्रवारी 19 तारखेेला उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा गुन्हा रद्द केला आहे. या गुन्ह्यामुळे माझ्यासह परिवाराला मानसिक स्थितीचा सामना...
ऑक्टोबर 20, 2018
मुंबई  - कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश न्यायालयाने शुक्रवारी पोलिसांना दिले. पुणे पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी नवलखा आणि...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे : ''पेट्रोल व डिझेल सोडले तर नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तू महाग झालेल्या नाहीत. त्यामुळे मोदी सरकारच्या राज्यात महागाई वाढली, असे वाटत नाही.'', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थोरले बंधू सोमाभाई मोदी यांनी सांगितले. श्री शिर्डी साईबाबा देवस्थान वडमुखवाडी चर्होली आळंदी रस्ता येथे मंगळवारी (...
ऑक्टोबर 06, 2018
‘राष्ट्रीय हरित अधिकरणा’ने अनेक वेळा राजकीय दबाव झुगारून पर्यावरण रक्षणाला पूरक असे उत्तम निर्णय घेतले आणि पर्यावरणाचे रक्षण केले आहे; परंतु आता मात्र सरकारच्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे संस्थेची परिणामकारकताच हरवत चालली आहे. नि व्वळ उपचार म्हणून लग्नात दोन्ही पक्षांनी एकमेकांना दिलेल्या भेटी, म्हणजे...
सप्टेंबर 27, 2018
मुंबई - मित्राबरोबर वारंवार शारीरिक संबंध आल्यानंतरही त्याबाबत फौजदारी फिर्याद तातडीने न नोंदविल्यामुळे याला मुलीची सहमती होती, असे स्पष्ट होते; त्यामुळे आरोपी मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एका प्रकरणात दिला. पुण्यातील शिवाजीनगर पोलिस...
सप्टेंबर 08, 2018
पुणे : समाजातील एका घटकाच्या मूलभूत अधिकारांसाठी दुसऱ्या घटकाच्या मूलभूत अधिकारांचे दमन होता कामा नये. न्यायव्यवस्थेने समाजाला दुखावता कामा नये. शोषितांना न्याय मिळण्यासाठी न्यायव्यवस्थेचे प्रयत्न महत्वाचे आहेत, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी म्हटले आहे. भारती विद्यापीठातील डॉ. पतंगराव कदम...