एकूण 70 परिणाम
जुलै 02, 2019
पुणे -  शहरात गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशीपर्यंत मंडळांना परवाने देण्याची पद्धत आता बंद होणार आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गणेश मंडळांना एक महिना आधीच महापालिका आणि पोलिसांची परवानगी घेणे अनिवार्य झाले आहे. यंदा ५ जुलैपासून परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.  गणेशोत्सवात...
जुलै 02, 2019
पुणे - अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भातील राज्य सरकारचे धोरण उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना महापालिकेच्या बांधकाम खात्याने विनापरवाना बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी बांधकाम खात्याकडून एक परिपत्रक काढण्यात आले...
मे 16, 2019
नाशिक - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात गोंधळ निर्माण झाला आहे. अशात शासनाने परिपत्रक काढून अकरावी प्रवेशातही मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन दिलेले असले, तरी यासंदर्भात संभ्रम कायम आहे. त्यामुळे अकरावी...
मे 04, 2019
पुणे/वालचंदनगर - पुणे महापालिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने निश्‍चित केलेल्या मापदंडापेक्षा अधिक पाणी घेत आहे. यासंदर्भात राज्य सरकारने पुणे महापालिकेचा नियमानुसार पाण्याचा कोटा निश्‍चित करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला दिले. दरम्यान, याबाबत पुढील सुनावणी...
एप्रिल 18, 2019
पुणे - भोगवटा प्रमाणपत्र न घेता बांधकामाचा वापर सुरू झाल्यास आकारण्यात येणारे, तसेच विना परवाना बांधकामांसाठी वसूल करण्यात येणारे तडजोड शुल्क आकारण्याचा अधिकार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला नाही. राज्य नगर रचना कायद्यानुसार (एमआरटीपी ॲक्‍ट) या बाबतची प्रक्रिया महापालिकेने करावी, असा निकाल उच्च...
मार्च 17, 2019
येरवडा- वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावरील डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यातील 167 वृक्षतोड नियमबाह्यपणे नाही का, कल्याणीनगर येथील मेट्रो मार्ग मंजूर आहे का, वृक्षांचे कोठे पुनर्रोपण केले, अशा विविध प्रश्‍नांची सरबत्ती कल्याणीनगर रहिवासी संघ व सेव्ह सालीम अली पक्षी अभयारण्य गटाने सहायक महापालिका आयुक्त...
डिसेंबर 26, 2018
पिंपरी - युरोपियन इन्व्हेस्टमेंट बॅंक आणि एएफडी फ्रान्स या दोन बॅंकांकडून पुणे मेट्रोसाठी सहा हजार कोटी रुपये कर्ज मिळणार असून, त्याची प्रक्रिया येत्या मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होईल. महामेट्रोच्या या प्रकल्पासाठी ११ हजार ४२० कोटी रुपये खर्च येणार असून, त्यापैकी साठ टक्के रक्कम कर्जाद्वारे उपलब्ध...
डिसेंबर 20, 2018
पुणे - गेल्या काही वर्षांत बेंच, बकेट आणि कापडी पिशव्यांच्या वाटपाचा शहरात सुळसुळाट झाल्याने त्याला आवर घालण्याचा प्रयत्न आता महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे. त्यासाठी निश्‍चित धोरण ठरविण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यानंतर या वस्तूंचे वाटप, त्यासाठी होणारा कोट्यवधींचा खर्च आणि त्यातून...
डिसेंबर 08, 2018
मुंबई - पुणे महापालिका क्षेत्रात बेकायदा फलकबाजी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याबद्दल उच्च न्यायालयाने शुक्रवारी पुणे पोलिसांसह रेल्वे आणि महापालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्यास कारवाई करू, असा इशारा न्यायालयाने या वेळी दिला.  राज्यभरात लावण्यात...
डिसेंबर 05, 2018
पुणे - मंगळवार पेठेतील होर्डिंग दुर्घटनेला दोन महिने होऊनही दोषींवर कारवाईच काय, पण साधी चौकशीही मध्य रेल्वेकडून गांभीर्याने केली जात नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांची सुटका झाली. मात्र, त्यांची खात्यांतर्गत सुरू असलेली चौकशीच गुंडाळली जात असल्याचे...
डिसेंबर 05, 2018
येरवडा - पुणे महानगरपालिकेने जलसंपदाच्या यांत्रिक विभागाच्या वतीने ऐतिहासिक बंड धरणाला पाच दरवाजे बसविले आहेत. मात्र बंड धरणाचे स्वयंचलित दरवाजे गेल्या तीन वर्षांत कधीच बंद झाले नाहीत, त्यामुळे तब्बल पंधरा कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या बंधाऱ्याचा उपयोग काय, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. ...
नोव्हेंबर 28, 2018
पुणे - टेकड्यांलगत शंभर फूट (तीस मीटर) बांधकामांना बंदी घालण्यासंदर्भात राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने स्वत:च्या अधिकारात काढलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे पुण्यासह राज्यातील टेकड्यांलगतच्या हजारो बांधकामांना दिलासा मिळाला आहे; तर अनेक सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा...
नोव्हेंबर 17, 2018
पुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन महिने बेकायदा होर्डिंगचा शोध घेण्यासाठी राबविलेल्या मोहिमेत महापालिकेच्या हाती  १३१ होर्डिंग लागली आहेत. ही होर्डिंग लावणाऱ्यांना नोटिसा बजाविण्याचा...
नोव्हेंबर 05, 2018
पुणे : पुणेकरांनो, दिवाळीत तुम्ही रात्री आठ ते दहा या वेळेशिवाय फटाके फोडाल, तर सणासुदीच्या काळात तुरुंगामध्ये जाण्याची वेळ येऊ शकते. कारण, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस, महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा सर्व यंत्रणा...
नोव्हेंबर 05, 2018
पुणे : पुणेकरांनो, दिवाळीत तुम्ही रात्री आठ ते दहा या वेळेशिवाय फटाके फोडाल, तर सणासुदीच्या काळात तुरुंगामध्ये जाण्याची वेळ येऊ शकते. कारण, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस, महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा सर्व यंत्रणा...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुठा कालव्याच्या भिंतीला लागून असलेल्या बेकायदा झोपड्यांवरून मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महापालिका प्रशासनाची मंगळवारी कानउघाडणी केली. या कालव्याची मिठी नदी होऊ देऊ नका, त्याच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष द्या, असे निर्देशही न्यायालयाने या वेळी दिले. ...
ऑक्टोबर 15, 2018
सोमेश्वरनगर - ऑनलाइन कामे व शासकीय योजनांचा भडिमार यामुळे शिक्षणक्षेत्राचे नुकसान होत आहे. अशात बीएलओच्या कामाची सक्ती होऊ लागल्याने गुरुजी आणखी अस्वस्थ बनले आहेत. बीएलओ कामाविरोधात पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ व पुणे महापालिका शिक्षक संघ यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. शिक्षण...
सप्टेंबर 03, 2018
पुणे : बीडीपी, मेट्रो, शिवसृष्टी, न्यायालयाचे खंडपीठ यासह पुण्यातील महत्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी अकरा सप्टेबरला मंत्रालयात खास बैठक बोलवण्यात आली आहे. अशी माहिती पालकमंत्री गिरीश  बापट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पुण्यातील विकासकामांना गती मिळावी आणि प्रलंबित कामे लवकर मार्गी लागावी...
ऑगस्ट 24, 2018
पुणे - रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत काय बोलायचे विचार करून आता मेंदूला खड्डे पडायची वेळ आली आहे...पुणे शहर खरंच ‘स्मार्ट’ होतय का ? सत्तेवर कोणीही आले तरी पावसाळ्यात खड्डे असतातच. खड्ड्यांच्या माध्यमातून अनेकांना पाठीचे - मणक्‍याचे आजार महापालिका भेट देत आहे...आकाशातील तारे ज्याप्रमाणे मोजता येत नाही...
ऑगस्ट 23, 2018
पुणे : शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाच्या सर्वच म्हणजे 30 स्थानकांवरून प्रवाशांना माफक दरात भाडेतत्त्वावर "पब्लिक बायसिकल शेअरिंग' योजनेंतर्गत सायकली उपलब्ध होणार आहेत. याबाबतच्या महापालिकेच्या प्रस्तावाला महामेट्रोने नुकतीच मंजुरी दिली आहे.  पिंपरी-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी या दोन...