एकूण 31 परिणाम
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
ऑगस्ट 08, 2019
  पुणे ः: सतत सुरू असलेल्या पावसामुळे खडकी, औंध, बोपोडी, पाटील इस्टेट परिसर, मुळा रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. खड्डे चुकवत मार्गक्रमण करताना वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे परिसरातील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. महापालिकेच्या पथ विभागाने सुरक्षिततेची...
ऑगस्ट 06, 2019
कोल्हापूर - पावसाचा कहर आजही कायम राहिला. काल (ता. 5) रात्रभर कोसळणारा पाऊस, त्याच वेळी राधानगरी धरणातून बाहेर पडणारे पाणी, पंचगंगेच्या महापुराने कहर केला आहे. दरम्यान जिल्ह्यातील 107 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर राजाराम बंधाऱ्यावर सकाळी सात वाजता 51 फुट तीन इंच इतकी पाणी पातळी होती. 2005 मध्ये...
जुलै 04, 2019
पुणे - पुणे, नगर, ठाणे या तीन जिल्ह्यांतील सीमारेषेवर असणारा माळशेज घाट व परिसर निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. पावसाळ्यात वर्षाविहारासाठी पर्यटकांची सर्वांत जास्त पसंती या घाटालाच असते. परंतु, घाटात धोकादेखील तेवढाच आहे. त्यामुळे पर्यटकांनी जरा जपूनच पर्यटन करावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे...
डिसेंबर 05, 2018
चाकण  :   चाकण हिंसाचार प्रकरणी प्रकरणी आणखी अकरा आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. 'एसआयटी' स्थापन केल्यानंतर या आठवड्यात पुन्हा धरपकड सुरू झाली आहे. पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा धडाका लावल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. आधीचे 30 आणि आत्ताचे 11 असे एकूण 41 आंदोलकांना आत्ता पर्यंत अटकेत आहेत....
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (एक्‍स्प्रेस-वे) टोलवसुलीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी करावी, अशा मागणीची याचिका उच्च न्यायालयात आली आहे. आयआरबी (आयडिअल रोड बिल्डर्स) कंपनीने अशा चौकशीला विरोध केला आहे. ठेकेदारांनी उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे - पवना धरणातून पाइपलाइनने पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाणी देण्यास विरोध दर्शवून २०११ मध्ये मावळमधील शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या जाळपोळीदरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी १८५ शेतकऱ्यांवरील दाखल गुन्हे आज रद्द करण्यात...
नोव्हेंबर 17, 2018
मुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्याच्या सूचना सर्व पोलिस आयुक्तालयांना देण्यात आल्या आहेत.  अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध यंत्रणांकडून उपाययोजना आणि कारवाई केली जाते. तरीही...
ऑक्टोबर 26, 2018
वडगाव निंबाळकर - मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांनो सावधान...आता केवळ दंड भरून सोडले जाणार नाही. रस्त्यावरील वाढते अपघात पाहता पोलिसांनी आता गुन्हा नोंदविण्यास सुरवात केली आहे. गेल्या वीस दिवसांत पुणे ग्रामीण पोलिसांनी १८६ दारूड्या वाहन चालकांना पकडून न्यायालयात खेचले आहे. त्यामुळे आता दंडात्मक...
सप्टेंबर 16, 2018
पुणे : शहरासह जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत तब्बल चार कोटी 72 लाख लिटर देशी-विदेशी दारूची विक्री झाली आहे. दारू पिणाऱ्यांच्या संख्येत आणि खपामध्ये वेगाने वाढ होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे.  "पीनेवालों को पीने का बहाना चाहिए', असं म्हटलं जातं. कधी दु:...
मे 07, 2018
नवी मुंबई -  नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत महिलांच्या हत्यांचे सत्र सुरूच असून, पनवेलमध्ये आणखी एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने पनवेलमधून जाणाऱ्या मुंबई-पुणे महामार्गाशेजारी टाकून देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. महिलांची हत्या करून त्यांचे...
मे 04, 2018
माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील आरोप,चौकशी,कामकाज - 21 फेब्रुवारी 2015 ः माजी खासदार समीर भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीसाठी बोलावले  - महाराष्ट्र सदन आणि अन्य प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष समितीची चौकशी सुरू होती. त्यानंतर महाराष्ट्र...
फेब्रुवारी 16, 2018
तळेगाव स्टेशन (पुणे) : लेबल बदलून दमण निर्मित विदेशी मद्याची महाराष्ट्रात विक्री करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गुरुवारी (ता. 15) रात्री पर्दाफाश करण्यात आला. एकूण बारा लाखांच्या मुद्देमालासह चार आरोपींना राज्य उत्पादनशुल्कच्या पथकाने अटक केली आहे. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क...
जानेवारी 12, 2018
महागाव - पावर ग्रिड कार्पोरेशन कंपनीकडून अतिउच्च विद्युत् दाब वाहिनीचे ९८ टॉवर महागाव तालुक्‍यात उभारण्यात आले आहेत. या टॉवरकरिता कंपनीने अधिग्रहण केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला संबंधित शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही. याकरिता महागाव तालुक्यातील टॉवर ग्रस्त शेतकरी बांधवांनी मोबदला मिळविण्याकरिता...
जानेवारी 08, 2018
पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावर महापालिकेने दापोडी ते निगडीदरम्यान आठ-नऊ वर्षांपूर्वी बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) मार्ग उभारला. अद्याप तो कार्यान्वित केलेला नसून गेल्या सहा महिन्यांपासून सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर काम सुरू आहे. सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून स्थायी समितीच्या अध्यक्षांनी या बीआरटी...
नोव्हेंबर 16, 2017
पुणे - राष्ट्रीय व राज्य मार्ग शहरातून जात असल्यास तेथे मद्यविक्रीसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाची आडकाठी राहणार नाही. मात्र महापालिका हद्दीबाहेर या रस्त्यांच्या दुतर्फा 500 मीटरवर मद्यविक्रीला बंदी असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. महापालिकेकडे सोपविण्यात आलेले काही रस्ते हद्दीबाहेरचेही आहेत....
जुलै 28, 2017
मुंबई - मुंबई- पुणे एक्‍स्प्रेस महामार्गावरील टोलवसुलीशी संबंधित केलेले करारपत्र अद्याप नोंदणीकृत करण्यात आलेले नाही, असा आरोप उच्च न्यायालयात याचिकादाराच्या वतीने आज करण्यात आला. याबाबत खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले.  एक्‍स्प्रेस मार्गावर बेकायदा टोलवसुली सुरू असल्याचा...
जुलै 15, 2017
नाशिक - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एप्रिल महिन्यापासून राष्ट्रीय व राज्य महामार्गालगतच्या 500 मीटरच्या आत असलेले मद्यविक्री व बिअरबारची दुकाने बंद करण्यात आली, तर महापालिका हद्दीतून जाणाऱ्या राज्य महामार्गालगतच्या दुकानांसंदर्भात निर्णय राज्य सरकारवर सोपविण्यात आला होता. राज्य सरकारच्या...
जुलै 13, 2017
मुंबई उच्च न्यायालयात सरकारची भूमिका मुंबई - मुंबई-पुणे महामार्गावरील टोलवसुलीचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) करारानुसार झाला आहे. त्यामुळे वसुली बंद करण्याचा निर्णयही त्यांच्याच अखत्यारित आहे, अशी भूमिका राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात मांडली. यामुळे...
जून 06, 2017
पुणे - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या दुतर्फा पाचशे मीटर अंतरात मद्यविक्री करण्यास बंदी आहे. त्यामुळे मद्यविक्रीची दुकाने, हॉटेल आणि तत्सम आस्थापना बंद आहेत. त्यामुळे अवैध दारूविक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विविध ठिकाणी छापे टाकून तब्बल 2 लाख 37...