एकूण 55 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, बारामती, प्रवेश, करिअर मार्गदर्शक संशोधनाची प्रबळ परंपरा असलेली देशातील क्रमांक एकची संस्था म्हणून आयआयएससी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर या संस्थेकडे पाहिले जाते. येथे २०११पासून चार वर्षांचा बीएस्सी रिसर्च विज्ञान पदवी (संशोधन) अभ्यासक्रम उपलब्ध आहे...
सप्टेंबर 24, 2019
अमरावती : समन्वयित कृषी विकास प्रकल्प (केम)मधील सहा कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश चौधरी याला जिल्हा न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता. 27) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी (ता. 23) दिले. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वातील एक पथक आज,...
सप्टेंबर 24, 2019
अमरावती : समन्वयीत कृषी विकास प्रकल्प (केम) मधील सहा कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश चौधरीला जिल्हा न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता. 27) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी (ता. 23) दिले. आर्थिक गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वातील एक पथक मंगळवारी...
सप्टेंबर 16, 2019
अमरावती : समन्वयित कृषी विकास प्रकल्प (केम) मधील सहा कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी निवृत्त पशुसंवर्धन अधिकाऱ्यासह एक विद्यमान अधिकारी अशा दोघांनाही जिल्हा न्यायालयाने सोमवारी (ता. 16) न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात झाली, असे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
जुलै 17, 2019
शिक्षण पद्धतीतील या बदलांमध्ये चॉईसबेस क्रेडिट सिस्टिम या पद्धतीचा अंतर्भाव हाही मोठा बदल म्हणावा लागेल. विद्यार्थ्याची आवड, त्याचा कल लक्षात घेऊन त्याला हव्या त्या विषयाची निवड करता यावी या उद्देशाने चॉईस बेस क्रेडिट सिस्टिम (निवड आधारित मूल्यांकन पद्धत) लागू करण्यात आलेली आहे. शिक्षणामुळे...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 20, 2019
पुणे : नवे सरकार आल्यानंतर लगेचच 'मॉब लिचिंग'चा काळ सुरु झाला आहे. त्यामुळे भाजप सरकारची "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास" ही घोषणा धोका असल्याचा आरोप करत खरी लोकशाही अस्तित्वात असेल तर, आमच्यासारख्या सर्व राजकीय कैद्याची तत्काळ सुटका करावी, अशी मागणी एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीनी...
मे 16, 2019
कोल्हापूर - माझ्यासह संचालकांचा सिक्कीम दौरा पूर्वनियोजित होता. तशी माहिती समाजमाध्यमांवरही मी दिली होती. माझ्या घराच्या दारात फलक लावून लोकांना मी १४ मेपर्यंत घरी नसल्याचे सांगितले होते. तरीही आम्ही बॅंकेत नसताना त्यांचा बॅंकेत येण्याचा उद्देश काय? आम्ही असताना का आला नाही? अशा गोष्टीत पुढे यायला...
मे 16, 2019
नाशिक - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात गोंधळ निर्माण झाला आहे. अशात शासनाने परिपत्रक काढून अकरावी प्रवेशातही मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन दिलेले असले, तरी यासंदर्भात संभ्रम कायम आहे. त्यामुळे अकरावी...
एप्रिल 04, 2019
पुणे : भाजपला उमेदवार मिळाले नाहीत म्हणून त्यांना उमेदवार आयात करावे लागले. माध्यमांनी ही धुळ उठवली होती. पक्षात काम केलेल्या कार्यकर्त्यांचा विचार काँग्रेस पक्ष करत असतो. माझ्या निवडीने राज्यातील काँग्रेस पक्षामध्ये एक चांगला संदेश गेला. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील ज्याला कसलिही राजकीय...
मार्च 17, 2019
पुणे : उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी वंचित बहूजन आघाडीला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरुद्धत्या ठाम भूमिकेला वंचित बहूजन आघाडी तडा देत असल्याचे कोळसे पाटील यांचे म्हणणे आहे. या विषयची त्यांची सविस्तर भूमिका त्यांनी त्यांच्या फेसबूक...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - राष्ट्रीय हरित लवादात (एनजीटी) दावा दाखल करण्याचे प्रमाण निम्म्याने घटले आहे. त्याचवेळी न्यायाधीश आणि तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती होत नसल्याने खटल्यांना विलंब होत असल्याने याचिकाकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.  पुण्यातील एनजीटीमध्ये २०१८ मध्ये केवळ ९१ दावे दाखल झाले, तर २०१६ मध्ये १९८...
डिसेंबर 18, 2018
पुणे - हिंजवडी परिसरातील औद्योगिकरणाला चालना देण्याबरोबरच वाहतुकीची कोंडी फोडण्यास मदत करणाऱ्या पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या कामाचे भूमीपूजन उद्या (मंगळवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. शहरातील हा मेट्रोचा तिसरा...
नोव्हेंबर 28, 2018
पुणे - टेकड्यांलगत शंभर फूट (तीस मीटर) बांधकामांना बंदी घालण्यासंदर्भात राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने स्वत:च्या अधिकारात काढलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे पुण्यासह राज्यातील टेकड्यांलगतच्या हजारो बांधकामांना दिलासा मिळाला आहे; तर अनेक सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा...
ऑक्टोबर 06, 2018
पुणे - हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) २७ ठिकाणची एकूण १७ हजार ३३१ चौरस मीटर जागेची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. स्टेशन आणि पर्किंगसाठी या जागेची मागणी करण्यात आली असून, त्यात शिवाजीनगर आणि औंध परिसरातील जागांचा समावेश आहे....
ऑक्टोबर 06, 2018
‘राष्ट्रीय हरित अधिकरणा’ने अनेक वेळा राजकीय दबाव झुगारून पर्यावरण रक्षणाला पूरक असे उत्तम निर्णय घेतले आणि पर्यावरणाचे रक्षण केले आहे; परंतु आता मात्र सरकारच्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे संस्थेची परिणामकारकताच हरवत चालली आहे. नि व्वळ उपचार म्हणून लग्नात दोन्ही पक्षांनी एकमेकांना दिलेल्या भेटी, म्हणजे...
सप्टेंबर 22, 2018
पुणे -  पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची मोहोर उमटली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  पुणे महानगराचा गतीने विकास होण्यासाठी राज्य शासनाने पीएमआरडीएची...
सप्टेंबर 18, 2018
पुणे - थेट जनतेतून सरपंच निवडण्याच्या निर्णयाला सप्टेंबर महिन्यात एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने सरपंचांची निवड ही फायद्याची की तोट्याची, या अनुषंगाने ‘सकाळ’तर्फे प्राथमिक आढावा घेण्यात आला. यात गावातील सर्वच समित्यांचे अध्यक्षपद हे सरपंचांकडे असल्याने, निर्णय घेण्याच्या बाबतीत सरपंचांची...
सप्टेंबर 13, 2018
पुणे/वाघोली - नरे दत्तवाडी (ता. मुळशी) व वाघोली (ता. हवेली) या ठिकाणच्या अनधिकृत बांधकामांवर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) मंगळवारी कारवाई करण्यात आली. पीएमआरडीएने संबंधित बांधकाम मालकांना दोनदा नोटिसा देऊनही त्यांनी अनधिकृत बांधकामे सुरू ठेवली होती. गेल्या ३ एप्रिल रोजी...