एकूण 61 परिणाम
जुलै 15, 2019
पुणे - भाऊ आई-वडिलांना सांभाळत नसल्याने, पती व मुलांनी वडिलांच्या संपत्तीत हिस्सा घेण्यासाठी दबाव टाकल्याने किंवा कायद्याने दिलेल्या अधिकारानुसार वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा मिळण्यासाठी मुलीदेखील न्यायालयात दावा दाखल करीत आहेत.  येथील न्यायालयात दरवर्षी सुमारे २५० वाटपाचे दावे दाखल होत असून...
जून 22, 2019
पुणे - बीपीओ कंपनीतील कर्मचारी ज्योती कुमारी चौधरीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या कॅबचालक व त्याच्या साथीदाराच्या फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. कॅबचालक पुरुषोत्तम बोराटे आणि त्याचा साथीदार प्रदीप कोकडे यांना सोमवारी (ता. 24) फाशी देण्यात येणार होती. मात्र, शिक्षेला स्थगिती...
जून 21, 2019
मुंबई : पुण्यातील बीपीओ महिला कर्मचाऱ्याच्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणातील दोन्ही आरोपींच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला हायकोर्टाने तूर्तास पुढील सुनावणीपर्यंत मनाई केली आहे. पुरूषोत्तम बोराटे आणि प्रदीप कोकडे या आरोपींना सोमवारी फाशी देण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिले...
जून 20, 2019
तिघांना अटक; 86 लाखांचे 11 हजार 736 मुद्रांक जप्त पुणे - शासकीय कोशागारातील अधिकाऱ्यांची बनावट सही तसेच शिक्‍क्‍यांचा वापर करून मुद्रांकाची विक्री करणाऱ्या शनिवारवाड्याजवळील देशपांडे स्टॅम्प व्हेंडर्सचा विश्रामबाग पोलिसांनी मंगळवारी रात्री पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी शंभर आणि पाचशे...
जून 20, 2019
मुंबई - पुण्यातील बीपीओ महिला कर्मचाऱ्याची बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप असलेल्या दोन्ही आरोपींच्या फाशीच्या शिक्षेचा निर्णय आणि अमंलबजावणीबाबत कोणताही अनियमित आणि जाणीवपूर्वक विलंब झालेला नाही, असा खुलासा आज राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. तर, केंद्र सरकारनेही...
जून 19, 2019
पुणे - ग्राहक मंचाने दिलेल्या निकालाच्या अंमलबजावणीसाठी आता ग्राहकांना दिवाणी न्यायालयाच्या चकरा माराव्या लागणार आहेत. ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम २५ बाबत राज्य सरकारने परिपत्रक काढले असून, त्यानुसार आता निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया दिवाणी न्यायालयात होणार आहे.  ग्राहकांनी केलेल्या दाव्यात...
जून 18, 2019
पुणे - शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला ॲड. संजीव पुनाळेकर यांनी आरोपींचे वकील म्हणून नव्हे, तर सनातन संस्थेचे साधक म्हणून दिला, असा युक्तिवाद केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी विशेष सत्र न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या न्यायालयात सोमवारी केला.   महाराष्ट्र...
मे 26, 2019
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना 1 जूनपर्यंत सत्र न्यायालयाने सीबीआय कोठडी सुनावली आहे.  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ॲड. संजीव...
एप्रिल 22, 2019
पुणे - बीपीओ कर्मचारी ज्योती कुमारी चौधरीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या पुरुषोत्तम बोराटे (वय 36), प्रदीप काकडे (वय 31) यांना 24 जून रोजी फाशी देण्यात येणार आहे. याबाबत पुणे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांनी 10 एप्रिल रोजी वॉरंट जारी केले आहे.  सध्या दोघे आरोपी येरवडा कारागृहात आहेत...
एप्रिल 21, 2019
पुणे - न्यायालयात खटला चालला तर दोघांनाही खर्च करावा लागेल. तसेच निकाल काय असेल व तो कधी लागेल याची खात्री नाही. त्यामुळे प्रकरण आपसांत मिटवू, असे आश्‍वासन धनादेश न वटल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी तक्रारदाराला देतो. मात्र, ठरल्याप्रमाणे पैसे न दिल्याने व लांबलेल्या तारखांमुळे ही प्रकरणे अनेक...
मार्च 28, 2019
पुणे : पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणाशीसंबंध असल्याच्या संशयावरून बिहार दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) चाकण येथून एकास ताब्यात घेतले. दोन दिवसांपुर्वी एटीएसने त्यास ताब्यात घेऊन गुरूवारी न्यायालयात हजर करुन पटना येथे नेले.  शरीयत अन्वरउल्लहक ...
मार्च 16, 2019
पुणे - कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे यांची सातारा कारागृहात रवानगी झाली आहे. कारागृह अधीक्षकांविरोधात न्यायालयात तक्रार केल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मारणेला दुसऱ्या कारागृहात हलविण्याची मागणी त्याच्या वकिलांनी केली होती. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी त्याची रवानगीचे आदेश दिले...
मार्च 03, 2019
पुणे - क्षुल्लक वादातून न्यायालयात खटला दाखल होणार, तो अनेक वर्ष चालणार आणि त्यातून येणारा निर्णय प्रत्येकाला मान्य असेलच असे नाही. त्यामुळे किरकोळ भांडणाचे खटले चालविण्यापेक्षा संबधितांना समुपदेशनासाठी पाठवले जात आहे. त्यातून गेल्या ३७ महिन्यांत सुमारे सव्वाचार हजार प्रकरणे निकाली काढण्यात विधी...
फेब्रुवारी 23, 2019
मुंबई - पाचशे रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असलेल्या एचआयव्हीबाधित दिवंगत वाहतूक पोलिसाचे निर्दोषित्व सिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्या त्याच्या एचआयव्हीबाधित पत्नीला उच्च न्यायालयाने दिलासा दिला. याप्रकरणी संबंधित पोलिसाच्या विरोधातील आरोप सिद्ध होत नसल्याचा निर्णय न्यायालयाने दिला. पुणे सत्र...
फेब्रुवारी 15, 2019
पुणे - अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी एका वकिलाने न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून, न्यायालयाचीच फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी संबंधित वकिलासह चौघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर सूर्यवंशी, असे गुन्हा दाखल झालेल्या वकिलाचे...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. तर याच प्रकरणात गुन्हा दाखल असलेले नगसेवक अरविंद शिंदे यांना दोन दिवसांपुर्वीच अटकपूर्व जामीन मिळाला आहे.  बेकायदा जलपर्णी निविदा...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई -  एल्गार परिषदेशी संबंधित असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील सुधा भारद्वाज यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 18 फेब्रुवारीला न्या. एन. डब्लू. साम्ब्रे यांच्यासमोर सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.  एल्गार परिषदेशी संबंधित...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई - माओवाद्यांशी संबंधांचा आरोप असलेले ज्येष्ठ लेखक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी पुन्हा उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.  पुणे सत्र न्यायालयाने एक फेब्रुवारीला अटकपूर्व जामीन फेटाळल्यावर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. ही अटक बेकायदा...
फेब्रुवारी 02, 2019
पुणे : माओवादी प्रकरणाशी संबंध असल्याच्या कारणावरुन पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आनंद तेलतुंबडे यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची अटक बेकायदेशीर ठरविल्याने तेलतुंबडे यांची सुटका झाली. पुणे पोलिसांनी तेलतुंबडे यांना शनिवारी पहाटे मुंबई येथून अटक केली. त्यानंतर दुपारी 3...
फेब्रुवारी 02, 2019
मुंबई - पुणे शहरालगत असलेल्या वेल्हा आणि मुळशी तालुक्‍यात न्यायालय सुरू करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. जागेअभावी तेथे न्यायालय सुरू करता येत नसल्यामुळे पक्षकारांना न्यायालयीन कामकाजासाठी पुण्यात शिवाजीनगर न्यायालयात यावे लागते. "न्याय आपल्या दारी'...