एकूण 19 परिणाम
जुलै 03, 2019
पुणे : माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटकेत असलेले कवी वरवरा राव यांना बुधवारी कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले. कर्नाटकामधील तुंकुर जिल्ह्यात 2005 साली माओवाद्यांनी हल्ला केला होता. या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी कर्नाटक पोलिसांना राव यांचा ताबा घेतला आहे.  भीमा...
जून 19, 2019
पुणे: आरोपींना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याप्रकरणी अटकेत असलेले वकील संजीव पुनाळेकर यांच्या चौकशीकरिता त्यांना पुन्हा कोठडी देण्याची मागणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) न्यायालयाकडे केली आहे.  विशेष सत्र न्यायाधीश आर.एम.पांडे यांच्या न्यायालयात सध्या अॅड. पुनाळेकर यांच्या जामीन...
जून 18, 2019
पुणे - शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला ॲड. संजीव पुनाळेकर यांनी आरोपींचे वकील म्हणून नव्हे, तर सनातन संस्थेचे साधक म्हणून दिला, असा युक्तिवाद केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी विशेष सत्र न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या न्यायालयात सोमवारी केला.   महाराष्ट्र...
जून 02, 2019
पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील आरोपी वकील संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ता विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत चार जूनपर्यंत वाढ केली आहे.   तपासादरम्यान सीबीआयने पुनावळेकर याच्याकडून एक मोबाईल व दोन लॅपटॉप जप्त केला. ते फॉरेन्सिक...
जून 01, 2019
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येतील आरोपी वकील संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ता विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत 4 जून पर्यत वाढ करण्यात आली आहे.   तपासा दरम्यान, सीबीआय ने पुनावलेकर यांच्याकडून एक मोबाईल व दोन लॅपटॉप जप्त केला आहे. ते...
मे 26, 2019
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना 1 जूनपर्यंत सत्र न्यायालयाने सीबीआय कोठडी सुनावली आहे.  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ॲड. संजीव...
जानेवारी 24, 2019
सुरक्षिततेसाठी १७४ सीसीटीव्ही बसविणार; ८६ लाखांचा निधी  पुणे - सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात १७४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. न्यायालयातील सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यासाठी उपाययोजना...
डिसेंबर 15, 2018
मुंबई - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेने नियोजित वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे तिघा आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. तपास यंत्रणांमधील त्रुटींमुळे आरोपींना फायदा होतो, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने आज तीव्र...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या शरद कळसकर, राजेश बंगेरा, अमित डिगवेकर यांच्या तपासाबाबत सत्र न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. कळसकरसह तिघांची "सीबीआय' कोठडी सोमवारी संपल्याने पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी...
सप्टेंबर 02, 2018
पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे संशयित मारेकरी सचिन अंदुरे व शरद कळसकर यांना राजेश डी. बंगेरानेच शस्त्र प्रशिक्षण दिले आहे; तसेच दाभोलकर यांच्या हत्येच्या कटासाठी अमित रामचंद्र डिगवेकरने रेकी केली होती, असा दावा शनिवारी सीबीआयने न्यायालयात केला. शुक्रवारी सायंकाळी सीबीआयने बंगळूरमधून बंगेरा व...
सप्टेंबर 02, 2018
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे संशयित मारेकरी सचिन अंदुरे व शरद कळसकर यांना राजेश डी. बंगेरानेच शस्त्रप्रशिक्षण दिले आहे; तसेच दाभोलकर यांच्या हत्येच्या कटासाठी अमित रामचंद्र डिगवेकरने रेकी केली होती, असा दावा शनिवारी सीबीआयने न्यायालयात केला. शुक्रवारी सायंकाळी सीबीआयने बंगळूरमधून बंगेरा व...
ऑगस्ट 30, 2018
नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून काही बुद्धिजीवींना झालेल्या अटकेला डाव्या-उजव्यांमधील संघर्षाची पार्श्‍वभूमी आहे. कारवाई पारदर्शक असावी आणि सर्वसामान्य माणसांचा तिच्यावर विश्‍वास बसावा, ही अपेक्षा अनाठायी नाही. नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याबद्दल बुद्धिवंत वर्गातील काही जणांच्या विरोधात...
ऑगस्ट 27, 2018
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पत्रकार गौरी लंकेश या दोघांची हत्या एकाच पिस्तुलातून झाली आहे का, या बाबतच्या दुव्यांवर तपास यंत्रणांनी लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान, संशयित आरोपी सचिन अंदुरे याच्या मेहुण्याकडून काही दिवसांपूर्वी जप्त केलेल्या पिस्तुलातून या हत्या झाल्या असल्याचा संशय असला तरी,...
ऑगस्ट 26, 2018
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाशी गौरी लंकेश हत्याप्रकरणाचा संबंध असून, लंकेश प्रकरणातील 3 आरोपींनी दाभोलकर यांच्या हत्येसाठी रेकी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच दाभोलकर प्रकरणातील संशयित मारेकरी सचिन अंदुरेचा साथीदार शरद कळसकर यालाही तपासासाठी सीबीआय कोठडीची आवश्यकता असून,...
ऑगस्ट 19, 2018
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरे याने महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये शस्त्र प्रशिक्षण घेतल्याने आता त्याचे कर्नाटक कनेक्शन तपासाला आणखी दिशा देणारे ठरत आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे अंदुरेचे सनातन संस्थेशी संबंध...
एप्रिल 26, 2018
मुंबई - आध्यात्मिक गुरू ओशो रजनीश यांच्या इच्छापत्राची मूळ प्रत स्पेनमधील न्यायालयातून भारतात आणण्यासाठी कोणती कार्यवाही केली, याबाबत तपशील देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी पुणे पोलिस विभागाच्या आर्थिक गुन्हे तपास विभागाला (ईओडब्ल्यू) दिले. ओशो यांचे अनुयायी योगेश ठक्कर यांनी दाखल...
नोव्हेंबर 04, 2017
मुंबई - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्वर्यु व ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणात अटक केलेल्या संशयित आरोपींना सोडणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या चौकशीचा अहवाल दाखल करावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आज दिले. दाभोलकर- कॉ. गोविंद पानसरे यांच्या...
मार्च 03, 2017
नागपूर - भारतीय सैन्यदलात भरती घोटाळा प्रकरणात तपासाअंती अटक सत्र सुरू झाले आहे. ठाणे गुन्हे शाखेने नागपुरातून पेपर लीक करणाऱ्या सैन्यदलातील हवालदार आणि दोन लिपिक अशा तिघांना गुरुवारी सकाळी अटक केली. रवींद्र कुमार, धरम सिंह आणि निगम कुमार पांडे अशी अटक केलेल्या सैनिकांची नावे आहेत. या...
जानेवारी 21, 2017
"सीबीआय'ची माहिती; खटल्याच्या प्रगतीबाबत न्यायालय नाराज मुंबई - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासात महत्त्वाचा ठरणारा स्कॉटलंड यार्डचा न्यायवैद्यक अहवाल मिळणार नसल्याची माहिती शुक्रवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबई उच्च...