एकूण 26 परिणाम
मार्च 14, 2019
मुंबई - "कोरेगाव भीमा हिंसाचार आणि शहरी नक्षलवादाचा आरोप असलेल्या अरुण फरेरा यांच्यासह अटकेत असलेले सर्व आरोपी माओवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय-माओवादी) या बंदी असलेल्या संघटनेचे सदस्य आहेत. सरकार उलथून टाकण्यासाठी दलितांची माथी भडकवून हिंसाचार घडवण्याचे कट ते आखत आहेत,' असा दावा पुणे पोलिसांनी...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई -  एल्गार परिषदेशी संबंधित असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील सुधा भारद्वाज यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 18 फेब्रुवारीला न्या. एन. डब्लू. साम्ब्रे यांच्यासमोर सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.  एल्गार परिषदेशी संबंधित...
फेब्रुवारी 06, 2019
मुंबई - नक्षलवाद्यांशी संबंध आणि भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या कटात सहभाग असे आरोप ठेवण्यात आलेले डॉ. आनंद तेलतुंबडे यांना 12 फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.  भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी डॉ. तेलतुंबडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे....
डिसेंबर 15, 2018
मुंबई - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यामुळे संशयित असल्याने, याप्रकरणी दाखल असलेला प्रथम दर्शनी अहवाल (एफआयआर) रद्द करता येणार नाही, असे स्पष्ट करत, फादर स्टॅनस्वामी यांची मागणी उच्च न्यायालयाने अमान्य केली. माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले नागरी हक्क कार्यकर्ते गौतम...
डिसेंबर 05, 2018
चाकण  :   चाकण हिंसाचार प्रकरणी प्रकरणी आणखी अकरा आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. 'एसआयटी' स्थापन केल्यानंतर या आठवड्यात पुन्हा धरपकड सुरू झाली आहे. पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा धडाका लावल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. आधीचे 30 आणि आत्ताचे 11 असे एकूण 41 आंदोलकांना आत्ता पर्यंत अटकेत आहेत....
डिसेंबर 03, 2018
नवी दिल्ली : एल्गार परिषद या प्रकरणाची सुनावणी आजपासून (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात सुरु झाली असून, पुढील सुनावणी 11 डिसेंबरला होणार आहे. ''एल्गार प्रकरणातील दोषारोपपत्र पुणे पोलिसांनी 7 दिवसात सर्वोच्च न्यायालयात सादर करावे '', असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. एल्गार परिषदेचा...
ऑक्टोबर 30, 2018
मुदतवाढ नाकारणाऱ्या उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती नवी दिल्ली : भीमा- कोरेगावप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ नाकारणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने महाराष्ट्र पोलिसांना दिलासा मिळाला. भीमा- कोरेगावप्रकरणी पोलिसांनी तपासासाठी आणि आरोपपत्र दाखल...
ऑक्टोबर 26, 2018
पुणेः माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी कारवाई केलेल्या व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांपैकी ऍड. सुधा भारद्वाज, ऍड. अरुण फरेरा, वेरनॉन गोंसालवीस यांचा जामीन अर्ज आज (शुक्रवार) सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी...
ऑक्टोबर 03, 2018
नवी दिल्ली- गौतम नवलखांच्या सुटकेला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी तातडीने सुनावणी घ्यावी, असे महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात म्हटले असून गौतम नवलखा यांना अटक करताना नियमाचे पालन केल्याचा दावाही सरकारने केला आहे. कोरेगाव-भीमा...
सप्टेंबर 28, 2018
मुंबई: कोरेगाव भीमा प्रकरणी पुणे पोलिसांनी घेतलेली भूमिका योग्यच होती. पोलिसांनी न्यायालयात सर्व पुरावे मांडले आहेत. पोलिसांनी सादर केलेले पुरावे नक्षलवाद्यांशी संबंधित आहेत. देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. ज्याचे पुरावे पुणे पोलिसांनी सादर केले आहेत. अशा लोकांना राजकीयदृष्या समर्थन दिले जात...
सप्टेंबर 28, 2018
नवी दिल्ली: कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नजरकैद अजून चार आठवड्यांसाठी वाढवण्यात आली आहे. शिवाय, या पाच जणांना जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) नमूद केले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश ए...
सप्टेंबर 12, 2018
पुणे : नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या पाच जणांची नजरकैदत असेलल्या 17 सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्यात आला. पाच कार्यकर्त्यांना असहमतीच्या त्यांच्या दृष्टिकोनामुळे नाही; तर बंदी घातलेल्या भाकप (माओवादी)शी त्यांच्या...
सप्टेंबर 08, 2018
मुंबई - कोरेगाव भीमा दंगलीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत थेट पंतप्रधानांना प्रतिवादी करण्यात आल्याने खंडपीठाने नाराजी व्यक्त करत याचिकाकर्त्यांना समज दिली. सध्या कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता सरसकट पंतप्रधान, राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांवर आरोप करत त्यांना...
सप्टेंबर 06, 2018
पुणे : नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या पाच जणांची नजरकैद 12 सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय आज (गुरुवार) सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्यात आला. पाच कार्यकर्त्यांना असहमतीच्या त्यांच्या दृष्टिकोनामुळे नाही; तर बंदी घातलेल्या भाकप (माओवादी)शी त्यांच्या संपर्कासंबंधीच्या ठोस...
सप्टेंबर 02, 2018
पुणे : एल्गार परिषद आणि माओवादी कनेक्‍शन प्रकरणातील आरोपी सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, सुधीर ढवळे, रोना विल्सन, महेश राऊत यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी सरकारी पक्षाला 90 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज (रविवार) पुणे सत्र न्यायालयाकडून घेण्यात आला.  सरकारी वकील उज्वला पवार...
ऑगस्ट 31, 2018
हैदराबाद : महाराष्ट्रातील कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात माझ्यासह अन्य कार्यकर्त्यांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे सांगत डाव्या विचारसरणीचे कवी आणि लेखक वरवरा राव यांनी माझा लढा फॅसिस्ट धोरणांविरुद्ध आहे. त्याला षड्‌यंत्र म्हणता येऊ शकत नाही, असे स्पष्ट केले.  आमच्याविरुद्ध हा खोटा गुन्हा...
ऑगस्ट 30, 2018
नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून काही बुद्धिजीवींना झालेल्या अटकेला डाव्या-उजव्यांमधील संघर्षाची पार्श्‍वभूमी आहे. कारवाई पारदर्शक असावी आणि सर्वसामान्य माणसांचा तिच्यावर विश्‍वास बसावा, ही अपेक्षा अनाठायी नाही. नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याबद्दल बुद्धिवंत वर्गातील काही जणांच्या विरोधात...
ऑगस्ट 17, 2018
पुणे - महाराष्ट्र "बंद' दरम्यान नऊ ऑगस्टला शहरात झालेल्या हिंसाचार प्रकरणातील चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर, 18 संशयितांची जामिनावर मुक्तता झाली आहे. "बंद' दरम्यान एरवंडणे परिसरातील एका खासगी कंपनीचे प्रवेशद्वार तोडल्याने डेक्कन पोलिस ठाण्यात नऊ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला...
जुलै 10, 2018
मुंबई - शहरी नक्षलवादाची पाळेमुळे खणल्यानंतर ते काश्‍मिरी फुटीरवाद्यांच्याही संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचारात सहभागाच्या संशयावरून नक्षलवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईनंतर पुणे पोलिसांच्या हाती काही महत्त्वपूर्ण ई-मेल व कागदपत्रे लागली आहेत. त्यातून ही...
मार्च 15, 2018
पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांना पुणे न्यायालयाने 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  एकबोटे यांना ग्रामीण पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. आज (गुरुवार) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर...