एकूण 41 परिणाम
जुलै 04, 2019
पुणे - पुणे, नगर, ठाणे या तीन जिल्ह्यांतील सीमारेषेवर असणारा माळशेज घाट व परिसर निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. पावसाळ्यात वर्षाविहारासाठी पर्यटकांची सर्वांत जास्त पसंती या घाटालाच असते. परंतु, घाटात धोकादेखील तेवढाच आहे. त्यामुळे पर्यटकांनी जरा जपूनच पर्यटन करावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे...
जुलै 02, 2019
कोल्हापूर - मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, मागास गटातून आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. विशेष म्हणजे, कोल्हापुरातील मराठा शिलेदारांनीही नेटाने ४२ दिवस आंदोलन करून राज्यात आदर्श ठरावे, असे आंदोलन केले. यासाठीच सकल मराठा...
जून 22, 2019
पुणे - बीपीओ कंपनीतील कर्मचारी ज्योती कुमारी चौधरीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या कॅबचालक व त्याच्या साथीदाराच्या फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. कॅबचालक पुरुषोत्तम बोराटे आणि त्याचा साथीदार प्रदीप कोकडे यांना सोमवारी (ता. 24) फाशी देण्यात येणार होती. मात्र, शिक्षेला स्थगिती...
मार्च 07, 2019
पुणे : केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकार व इतर स्थानिक संस्थांच्या मदतीने प्रत्येक शहरांमध्ये राजकीय प्रचार सभा घेण्यासाठी मोकळी मैदाने निश्‍चित करावी. संबंधित मैदाने निवडणूक काळात सर्व पक्षांना सभा घेण्यासाठी भेदभाव न करता द्यावीत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात...
डिसेंबर 31, 2018
पुणे : भीम आर्मीच्या पुण्यातील सभेला आज मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. जुना बाजार रोड येथे सभा होणार होती मात्र पुणे पोलिसांनी परवानगी दिली नाही.  भीम आर्मी या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण हे रविवारी (ता. 30) रात्री पुण्यात दाखल झाले. आझाद यांना मुंबई...
डिसेंबर 20, 2018
पुणे - गेल्या काही वर्षांत बेंच, बकेट आणि कापडी पिशव्यांच्या वाटपाचा शहरात सुळसुळाट झाल्याने त्याला आवर घालण्याचा प्रयत्न आता महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे. त्यासाठी निश्‍चित धोरण ठरविण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यानंतर या वस्तूंचे वाटप, त्यासाठी होणारा कोट्यवधींचा खर्च आणि त्यातून...
डिसेंबर 18, 2018
पुणे - शहर व जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणांच्या (ब्लॅक स्पॉट) सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यात ५१ व शहरात २२ ठिकाणे ब्लॅक स्पॉट म्हणून निश्‍चित करण्यात आली. सातत्याने अपघात होणाऱ्या या ठिकाणांवर पुन्हा अपघात होऊ नयेत, यासाठी दुरुस्ती व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याबाबत पोलिस प्रशासन व प्रादेशिक परिवहन...
डिसेंबर 05, 2018
पुणेे : पुणे जिल्हा न्यायालयात सुरू होणार ई - पेमेंटची सुविधा सुरु करण्यात येणार आहे.  ई - पेंमेंटची सुविधा सुरू करणारे पुणे जिल्हा न्यायालय देशातील पहिलेच न्यायालय ठरणार आहे.  ही सुविधा 15 डिसेंबरपासून सुरू होणार असून यापुढे पक्षकार कोर्ट फी, दंडाची रक्कम, न्यायालयीन...
नोव्हेंबर 28, 2018
पुणे - टेकड्यांलगत शंभर फूट (तीस मीटर) बांधकामांना बंदी घालण्यासंदर्भात राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने स्वत:च्या अधिकारात काढलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे पुण्यासह राज्यातील टेकड्यांलगतच्या हजारो बांधकामांना दिलासा मिळाला आहे; तर अनेक सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा...
नोव्हेंबर 18, 2018
पुणे : तुटलेले दरवाजे, पाण्याचा अभाव, खिडक्‍यांच्या फुटलेल्या काचा, नळच गायब... जागोजागी कचरा..... हे आहे चित्र शहरातील महिलांच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचे. देशात "स्मार्ट सिटी' प्रकल्पात दुसऱ्या क्रमांकाने निवड झालेल्या पुणे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचे चित्र दयनीय असल्यामुळे महिला त्यांचा...
नोव्हेंबर 12, 2018
पुणे - शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात हिरकणी कक्षाची (स्तनपान कक्ष) सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. प्रमुख सत्र न्यायाधीश प्रल्हाद अगरवाल यांनी याबाबत पुणे बार असोसिएशन व न्यायालय प्रशासनाला सूचना केल्या  आहेत.  पुणे बार असोसिएशनने या...
नोव्हेंबर 05, 2018
पुणे : कृषी पणन कायद्यानुसार बाजार समितीच्या आवारात किरकोळ विक्रीला परवानगी नसतानाही राज्याच्या सहकारमंत्र्यांनी पुण्यातील किराणा भुसार मालाच्या बाजारातील काही व्यापाऱ्यांना तीन वर्षे व्यवसाय करण्याची सवलत दिली आहे. याच आदेशाच्या आधारावर इतरही घाऊक व्यापाऱ्यांना किरकोळ विक्री करण्याची परवानगी शासन...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुठा कालव्याच्या भिंतीला लागून असलेल्या बेकायदा झोपड्यांवरून मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महापालिका प्रशासनाची मंगळवारी कानउघाडणी केली. या कालव्याची मिठी नदी होऊ देऊ नका, त्याच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष द्या, असे निर्देशही न्यायालयाने या वेळी दिले. ...
ऑक्टोबर 26, 2018
पिंपरी - राज्यात गुटखाबंदी लागू झाली असली तरीही शहरात छुप्या पद्धतीने गुटखा, सुगंधित मिक्‍स सुपारी, सुगंधित तंबाखू, पानमसाला यांची विक्री होत आहे. या व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणाईला वाचविण्यासाठी गुटखाबंदीची कठोर अंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे.  गुटखाबंदी कायद्यातील त्रुटींमुळे विक्रेत्यांचे फावत...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - पुण्यातील होर्डिंग दुर्घटनेनंतर शहर विद्रूप करणारे होर्डिंग्ज हटवण्याचे आदेश दिले असतानाही रेल्वे हद्दीतील होर्डिंग न हटवल्याबाबत उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रतिवाद्यांविरोधात न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याप्रकरणी कारवाई का करू नये, असे खडसावून संबंधितांना नोटीस बजावली...
ऑक्टोबर 17, 2018
मुंबई - पुण्यातील दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा फलक हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शहरात छायाचित्रांसह फलकबाजी करणाऱ्यांच्या नावांची यादी न्यायालयाला सादर करा, असे आदेश खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिले. राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून ही फलकबाजी सुरू असल्याचे निरीक्षण...
ऑक्टोबर 06, 2018
पुणे - हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) २७ ठिकाणची एकूण १७ हजार ३३१ चौरस मीटर जागेची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. स्टेशन आणि पर्किंगसाठी या जागेची मागणी करण्यात आली असून, त्यात शिवाजीनगर आणि औंध परिसरातील जागांचा समावेश आहे....
ऑगस्ट 24, 2018
पुणे - रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत काय बोलायचे विचार करून आता मेंदूला खड्डे पडायची वेळ आली आहे...पुणे शहर खरंच ‘स्मार्ट’ होतय का ? सत्तेवर कोणीही आले तरी पावसाळ्यात खड्डे असतातच. खड्ड्यांच्या माध्यमातून अनेकांना पाठीचे - मणक्‍याचे आजार महापालिका भेट देत आहे...आकाशातील तारे ज्याप्रमाणे मोजता येत नाही...
ऑगस्ट 23, 2018
पुणे : शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाच्या सर्वच म्हणजे 30 स्थानकांवरून प्रवाशांना माफक दरात भाडेतत्त्वावर "पब्लिक बायसिकल शेअरिंग' योजनेंतर्गत सायकली उपलब्ध होणार आहेत. याबाबतच्या महापालिकेच्या प्रस्तावाला महामेट्रोने नुकतीच मंजुरी दिली आहे.  पिंपरी-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी या दोन...
ऑगस्ट 22, 2018
गणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या काळातील दणदणाट अधिकाधिक कर्कश्‍श होणार, अशीच चिन्हे आहेत.   लोकमान्य टिळकांनी सव्वाशे वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली, तेव्हा...