एकूण 58 परिणाम
डिसेंबर 10, 2019
नवी दिल्ली - राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत तक्रार निवारण यंत्रणेच्या अंमलबजावणीसाठी राज्यांनी उचललेल्या पावलांबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारांकडून अहवाल मागवला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे आणि न्या. बी.आर. गवई आणि सूर्यकांत...
डिसेंबर 06, 2019
औरंगाबाद : हैदराबाद येथील अत्याचार प्रकरणी पोलिसांनी केलेल्या एनकाऊंटर वरुन समाजात संमिश्र प्रतिक्रया उमटल्या आहेत. असे असले तरीही कायद्याच्या दृष्टीने हे एन्काउटर योग्य आहे किंवा नाही. याबद्दल उच्च न्यायालयच्या वकीलांच्या प्रतिक्रिया "सकाळ'ने जाणून घेतल्या. राज्याचे मुख्य सरकारी वकील ऍड. उज्वल...
डिसेंबर 03, 2019
पुणे - ‘सध्या महापुरुषांच्या पळवापळवीचे सत्र सुरू आहे. त्यामुळे त्यांचे कार्य मर्यादित राहत आहे. लोकांना एकमेकांपासून तोडण्याचे कारस्थानच होत आहे. त्यामुळे आता समाजात सजगता हवी,’’ अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
डिसेंबर 02, 2019
पुणे : पेंटिंगच्या कामाचे केवळ 200 रुपये दिले नाही म्हणून तरुणाच्या डोक्‍यात फरशी मारून खून करणाऱ्याला न्यायालयाने जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी हा निकाल दिला. पुणे- नाशिक रस्त्याची वाहतूक कोंडी सुटणार कधी... राहुल ऊर्फ...
नोव्हेंबर 29, 2019
पुणे : ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके), हेमंती कुलकर्णी आणि सई वांजपे यांच्या जामिनावर तर तन्वी कुलकर्णी, स्वरूपा कुलकर्णी, अश्विनी देशपांडे यांच्या अटकपूर्व जामिनावर आज निकाल होणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा सकाळचे एप सोमवारी...
नोव्हेंबर 28, 2019
पंढरपूर : एफआरपीची थकीत रक्कम वसुलीसाठी महसूल प्रशासनाने खर्डी (ता. पंढरपूर) येथील सीताराम महाराज साखर कारखान्याची सुमारे 34 हजार 100 क्विंटल साखर लिलाव करून विक्री केली आहे. दरम्यान, साखर विक्रीतून आलेल्या पैशावर पुणे येथील युनियन बॅंकेने दावा केला आहे. पैसे मिळावेत यासाठी या बॅंकेने मुंबई उच्च...
नोव्हेंबर 28, 2019
कोल्हापूर - महाविकासआघाडीच्या सत्तास्थापनेनंतर आता महामंडळावर कुणाची वर्णी लागणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना सत्तेत असल्याने त्यांच्या वाट्याची महामंडळाची कायम राहतील, मात्र भाजपने कोल्हापूर जिल्ह्यात पदे दिली, ती आता संपुष्टात येतील. समरजतिंसिंह घाटगे यांनी "म्हाडा'चा...
नोव्हेंबर 27, 2019
पुणे : चारित्र्यावर संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विनोद नवबहाद्दूर भंडारी (वय 34, रा. गोऱ्हे बुद्रुक, हवेली) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा तलाशी...
नोव्हेंबर 26, 2019
पुणे : भाजपचे सरकार अवघ्या तीन दिवसात कोसळल्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, आनंदात असलेल्या शिवसैनिकांनी स्वताःच्या भावनांना आवर घातली आहे. ''कधी काय घडेल याचा नेम नाही, उगीच पचका नको', म्हणून आधी शपथविधी होऊ द्या मग जल्लोष करू ,अशी सावध भूमिका शिवसैनिकांनी घेतली...
नोव्हेंबर 26, 2019
पुणे : जागतिक मंदी, लेहमन ब्रदर्स बॅंक आदी कारणांमुळे आर्थिक संकट आले, असा बचाव बांधकाम व्यावसायिक डीएसके यांच्याकडून करण्यात आला. मात्र, ही सर्व कारणे खोटी असून, नियोजन फसल्याने डीएसके यांच्यावर आर्थिक संकट आले असल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी या प्रकरणातील आरोपींच्या...
नोव्हेंबर 24, 2019
पुणे - पुणे जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या नियमबाह्य आणि बनावट मान्यतांप्रकरणी शिक्षण उपसंचालक, अन्य अधिकारी आणि या गैरव्यवहार टोळीतील सुमारे पंचवीसहून अधिक जणांवर फौजदारी केली. परंतु, शालेय शिक्षण विभाग आणि शिक्षण संचालनालय मात्र नियमबाह्य मान्यतांप्रकरणी राज्यातील ४६ अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई...
नोव्हेंबर 21, 2019
पुणे : डी. एस. कुलकर्णी आणि कुटुंबीयांवर सरकार पक्षाने केलेले पैशांच्या गैरव्यवहाराचे आरोप हे गुंतवणूकदारांची दिशाभूल करणारे असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला. सत्र न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. डीएसके यांच्यातर्फे अॅड. श्रीकांत शिवदे...
नोव्हेंबर 16, 2019
पनवेल : अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या सुनावणीसाठी पवनेल येथील सत्र न्यायालयात उपस्थित राहणारे अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांना या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याने व त्याच्या मुलीने न्यायालयाच्या आवारात बघून घेण्याची धमकी दिल्याची लेखी तक्रार राजू गोरे यांनी...
नोव्हेंबर 16, 2019
पुणे - सातत्याने सरकारविरोधात निकाल लागत असल्याने राष्ट्रीय हरित लवादामध्ये (एनजीटी) न्यायाधीश आणि तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती न करता लवाद बंद पाडण्याचे षड्‌यंत्र रचले जात आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. ‘एनजीटी’मधील वकिलांनी सरकार मुद्दाम नियुक्‍त्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला...
नोव्हेंबर 15, 2019
पुणे - राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांना पाठिंबा का दिला?, असे म्हणून बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणातील मुख्य आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. देशपांडे यांनी हा आदेश दिला. काळुराम...
नोव्हेंबर 14, 2019
पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी पतीला न्यायालयाने जन्मठेप व 5 हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त 6 महिने कारावास भोगावा लागेल असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोणे यांनी हा आदेश दिला आहे....
नोव्हेंबर 13, 2019
पुणे -  काँग्रेसला सरकार स्थापण्यासाठी संधी न देणे, हा अन्याय वाटतो. इतर तीन पक्षांना सत्तास्थापनेची संधी दिली असेल, तर काँग्रेसलाही दिली पाहिजे होती, असे मत राज्यघटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी मंगळवारी व्यक्त केले. राज्यात निर्माण झालेल्या घटनात्मक पेचप्रसंगाबाबत प्रा. बापट म्हणाले, ‘‘...
नोव्हेंबर 10, 2019
पुणे : ''अयोध्येत राम मंदीर उभारण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या धाडसी निकाल स्वागतार्ह असून, प्रत्यक्ष राम मंदीर उभारून रामराज्य यावे, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निकालानंतर व्यक्त केला. हा निकाल ऐकण्यासाठी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हवे होते,'' असेही राज...
नोव्हेंबर 07, 2019
पुणे : एल्गार आणि भीमा-कोरेगाव प्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलाखा हे माओवादी संघटना आणि काश्मीरमधील हिजबुल मुजाहिदीन या दोन्ही संघटनांच्या संपर्कात होते. या दोन्ही संघटनेच्या प्रमुखांची बैठक व्हावी यासाठी ते प्रयत्न करीत होते. त्यांच्या या कारवाया देशासाठी घातक आहे. त्यामुळे गौतम नवलाखा हे...
नोव्हेंबर 05, 2019
पुणे : एल्गार आणि भीमा-कोरेगाव प्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलाखा यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर गुरुवारी युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर  न्यायालय  अर्जावर  निकाल देणार आहे. बचाव पक्षाचे वकील युग चौधरी हा अर्ज दाखल केला आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या...