एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 20, 2019
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अटक केलेल्या संशयित सचिन अंदुरे, अमित बद्दी आणि गणेश मिस्किन या तिघांना जिल्हा न्यायालयाने 4 ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. तपास यंत्रणेकडून तपासाबाबतचा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला जाईल, असे विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे...
मार्च 24, 2019
पुणे - कोवळ्या वयात झालेल्या अत्याचाराविरोधात ती न्यायाची लढाई लढते. मात्र खटल्यातील विलंबाचा फायदा घेत आरोपींकडून दाखविल्या जाणाऱ्या आमिषाला बळी पडत ती ऐनवेळी साक्ष फिरवते. परिणामी आरोपी मोकाट सुटतात. जिल्हा न्यायालयात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पॉस्को) दाखल असलेल्या ३० टक्के...
मार्च 24, 2019
पुणे - बलात्कारातून गरोदर झालेल्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्याची परवानगी मिळण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने दिलेल्या लढ्याला यश आले. उच्च न्यायालयाने संबंधित मुलीला गर्भपात करण्यास मंजुरी दिली, त्यामुळे तिची लादलेल्या मातृत्वातून सुटका झाली.  स्वारगेट परिसरात राहणाऱ्या १५ वर्षांच्या...
सप्टेंबर 12, 2018
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित समीर गायकवाडने जामिनाबाबत घालून दिलेल्या अटी, शर्ती शिथिल करा, याबाबत न्यायालयात दाखल केलेला विनंती अर्ज आज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. जिल्हा न्यायाधीश बी. डी. शेळके यांच्याकडे सुनावणी झाली.  पानसरे हत्या प्रकरणातील पहिला संशयित...
ऑगस्ट 31, 2018
नाशिक : शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांना येत्या 28 सप्टेंबर रोजी जिल्हा न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले जाणार आहे. संभाजी भिडे यांना आज न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात कळविण्यात आले असतानाही ते आज अनुपस्थित राहिले.  संभाजी भिडे यांना नाशिक जिल्हा व सत्र...
ऑगस्ट 14, 2018
तळेगाव दाभाडे - तळेगावजवळ संरक्षण विभागाने संपादित केलेल्या जमिनीला वाढीव रक्कम मिळण्यासाठी पुणे न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दाव्यांमध्ये केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाच्या सहमतीने महाराष्ट्र सरकार मध्यस्थी करून दाव्याचा निकाल करून घ्यावा. तसेच पुनर्वसन पॅकेजमधील रकमेचे बिनशर्त व्याज रकमेसह...
मार्च 28, 2018
येवला - राज्यातील जिल्हा सत्र न्यायालय अंतर्गत लघुलेखक, कनिष्ठ लिपिक व शिपाई, हमाल या पदांची भरती करण्यात येणार आहे. तब्बल ९ हजार जागांची ही मेगा भरती असल्याने अनेक बेरोजगार युवकांना हक्काची सरकारी नोकरी मिळण्याची संधी मिळणार आहे. गुणवत्ता व विविध निकषानुसार आज (ता.२८)...