एकूण 6 परिणाम
मार्च 12, 2019
पुणे : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्याच्या प्रकरणामध्ये महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांना न्यायालयाने अटी व शर्तींवर कायमस्वरुपी अटकपूर्व जामीन मंजूर केला. सत्र न्यायाधीश ए.वाय.थत्ते यांनी याबाबतचा आदेश दिला.  पाषाण व...
डिसेंबर 17, 2018
वालचंद-नगर - कृष्णा - मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या जेऊरच्या बोगद्याची पातळी उजनीच्या पाण्याच्या उंबरठ्याच्या पातळीपेक्षा चार मीटरने कमी असल्यामुळे उजनीच्या मृत साठ्यातील पाणी बोगद्याद्वारे मराठवाड्याला जाणार आहे. ही इंदापूर तालुक्‍यासाठी धोक्‍याची घंटा ठरणार आहे. दरम्यान, उजनीच्या...
ऑक्टोबर 31, 2018
भवानीनगर - उजनी धरणासाठी भूसंपादन होऊन ४७ वर्षे होत आली, तरीही पुणे जिल्ह्यातील भूसंपादनाची ४०० हून अधिक प्रकरणे न्यायालयात अजूनही प्रलंबित आहेत. सरकारने भूसंपादनाची भरपाई काही मर्यादेत वाढवून देण्याचे परिपत्रक नुकतेच काढल्याने त्याचा प्रकल्पग्रस्तांना फायदा होणार आहे. त्यातून न्यायालय...
ऑगस्ट 22, 2018
गणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या काळातील दणदणाट अधिकाधिक कर्कश्‍श होणार, अशीच चिन्हे आहेत.   लोकमान्य टिळकांनी सव्वाशे वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली, तेव्हा...
जुलै 18, 2018
पुणे - आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी पुणे ते नाशिक आयुक्तालयापर्यंत काढलेल्या पायी शिक्षण संघर्ष मोर्चास सोमवारी रात्री शिंगोटे येथे पोलिसांनी अडवले. मोर्चातील विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन करण्यासाठी एकत्र येऊ नये, यासाठी त्यांना खासगी बसद्वारे पोलिस अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली...
जानेवारी 31, 2018
सार्वजनिक हितासाठीची ट्रक पार्किंग, शाळा, क्रीडांगणे बगीचांची विविध आरक्षणे गेल्या महासभेत मोठ्या गाजावाजात ठराव करून उठवण्यात आले. जिथे घरे झाली आहेत अशीच आरक्षणे उठवली जातील, असेही महापौरांनी जाहीर केले. जणू काही ठराव झाला आणि पलीकडे आरक्षण उठले अशा थाटात फटाके वाजवून आनंद साजरा झाला. मात्र हा...