एकूण 27 परिणाम
डिसेंबर 02, 2019
पुणे : पेंटिंगच्या कामाचे केवळ 200 रुपये दिले नाही म्हणून तरुणाच्या डोक्‍यात फरशी मारून खून करणाऱ्याला न्यायालयाने जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी हा निकाल दिला. पुणे- नाशिक रस्त्याची वाहतूक कोंडी सुटणार कधी... राहुल ऊर्फ...
नोव्हेंबर 27, 2019
पुणे : चारित्र्यावर संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विनोद नवबहाद्दूर भंडारी (वय 34, रा. गोऱ्हे बुद्रुक, हवेली) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा तलाशी...
नोव्हेंबर 21, 2019
पुणे : डी. एस. कुलकर्णी आणि कुटुंबीयांवर सरकार पक्षाने केलेले पैशांच्या गैरव्यवहाराचे आरोप हे गुंतवणूकदारांची दिशाभूल करणारे असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला. सत्र न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. डीएसके यांच्यातर्फे अॅड. श्रीकांत शिवदे...
नोव्हेंबर 16, 2019
पुणे - सातत्याने सरकारविरोधात निकाल लागत असल्याने राष्ट्रीय हरित लवादामध्ये (एनजीटी) न्यायाधीश आणि तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती न करता लवाद बंद पाडण्याचे षड्‌यंत्र रचले जात आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. ‘एनजीटी’मधील वकिलांनी सरकार मुद्दाम नियुक्‍त्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला...
नोव्हेंबर 15, 2019
पुणे - राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांना पाठिंबा का दिला?, असे म्हणून बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणातील मुख्य आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. देशपांडे यांनी हा आदेश दिला. काळुराम...
नोव्हेंबर 14, 2019
पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी पतीला न्यायालयाने जन्मठेप व 5 हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त 6 महिने कारावास भोगावा लागेल असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोणे यांनी हा आदेश दिला आहे....
नोव्हेंबर 07, 2019
पुणे : एल्गार आणि भीमा-कोरेगाव प्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलाखा हे माओवादी संघटना आणि काश्मीरमधील हिजबुल मुजाहिदीन या दोन्ही संघटनांच्या संपर्कात होते. या दोन्ही संघटनेच्या प्रमुखांची बैठक व्हावी यासाठी ते प्रयत्न करीत होते. त्यांच्या या कारवाया देशासाठी घातक आहे. त्यामुळे गौतम नवलाखा हे...
नोव्हेंबर 05, 2019
पुणे : एल्गार आणि भीमा-कोरेगाव प्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलाखा यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर गुरुवारी युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर  न्यायालय  अर्जावर  निकाल देणार आहे. बचाव पक्षाचे वकील युग चौधरी हा अर्ज दाखल केला आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या...
जून 22, 2019
पुणे: बीपीओ कंपनीतील कर्मचारी ज्योती कुमारी चौधरीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या कॅबचालक व त्याच्या साथीदाराच्या फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ज्योतीकुमारीच्या आयुष्यात एक नोव्हेंबर 2007 रोजी काय घडलं? हे जाणून घेऊयात... घटनाक्रम 2007 एक नोव्हेंबर 2007 रोजी रात्री साडेदहाच्या...
जून 02, 2019
पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील आरोपी वकील संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ता विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत चार जूनपर्यंत वाढ केली आहे.   तपासादरम्यान सीबीआयने पुनावळेकर याच्याकडून एक मोबाईल व दोन लॅपटॉप जप्त केला. ते फॉरेन्सिक...
मे 07, 2019
पुणे - पुरेशी तपासणी न करता प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट देणाऱ्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवर (आरटीओ) कारवाई करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने रद्दबातल केली. पुरेशी माहिती नसल्यामुळे ती रद्द करण्यात येत आहे, असे न्यायाधीश प्रदीप नंदराजोग आणि एन. एम....
मार्च 31, 2019
पुणे : क्रिकेट खेळत असताना वरच्या मजल्यावर बॉल आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला न्यायालयाने 10 वर्षांची सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोणे यांनी हा निकाल दिला.  किशोर रामप्रीत चौहान याला शिक्षा देण्यात आली....
मार्च 12, 2019
पुणे : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्याच्या प्रकरणामध्ये महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांना न्यायालयाने अटी व शर्तींवर कायमस्वरुपी अटकपूर्व जामीन मंजूर केला. सत्र न्यायाधीश ए.वाय.थत्ते यांनी याबाबतचा आदेश दिला.  पाषाण व...
मार्च 03, 2019
पुणे - एकतर्फी प्रेमातून प्रेयसीसह तिच्या आईचा कुऱ्हाडीने वार करून खून करणाऱ्या प्रियकराला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टी यांनी दुहेरी जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.  सुनील शंकर पवार (वय २३, रा. कांबरे खेबा, भोर), असे आरोपीचे नाव आहे. सुनील याने काजल शिंदे (...
नोव्हेंबर 27, 2018
पुणे - पुणे जिल्ह्यात महिला न्यायाधीशांचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, सत्र न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश अशा १६६ न्यायाधीश पदांपैकी ५७ पदांवर महिला (३४ टक्के) काम करीत आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारीपदाची जबाबदारी...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे - पवना धरणातून पाइपलाइनने पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाणी देण्यास विरोध दर्शवून २०११ मध्ये मावळमधील शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या जाळपोळीदरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी १८५ शेतकऱ्यांवरील दाखल गुन्हे आज रद्द करण्यात...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून ज्येष्ठ विद्रोही कवी वरवरा राव यांना पुणे पोलिसांनी हैदराबाद येथून शनिवारी (ता. १६) अटक केली. राव यांना आज सत्र न्यायालयात हजर केले. या वेळी सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी त्यांना २६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस...
नोव्हेंबर 03, 2018
बार्शी - २००४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तालुक्यातील देवगाव येथे झालेल्या गोळीबार व गोंधळ प्रकरणाचा अंतिम निकाल बार्शीतील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह सर्व दहा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. जिल्हा व सत्र...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेले मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्सालविस हे प्रतिबंधित सीपीआय माओवादी या संघटनेत नवीन सदस्यांची भरती करत होते, असा दावा शनिवारी पोलिसांनी न्यायालयात केला. दोघांनाही 6 नोव्हेंबर पर्यंत पोलीस सुनावण्यात आली आहे. ...
ऑक्टोबर 26, 2018
पुणेः माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी कारवाई केलेल्या व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांपैकी ऍड. सुधा भारद्वाज, ऍड. अरुण फरेरा, वेरनॉन गोंसालवीस यांचा जामीन अर्ज आज (शुक्रवार) सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी...