एकूण 9 परिणाम
मार्च 07, 2019
पुणे : केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकार व इतर स्थानिक संस्थांच्या मदतीने प्रत्येक शहरांमध्ये राजकीय प्रचार सभा घेण्यासाठी मोकळी मैदाने निश्‍चित करावी. संबंधित मैदाने निवडणूक काळात सर्व पक्षांना सभा घेण्यासाठी भेदभाव न करता द्यावीत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात...
जानेवारी 15, 2019
पुणे - राज्य सरकार आज ना उद्या संपूर्ण पीक कर्ज माफ करेल, या अपेक्षेपोटी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून पीककर्जाची परतफेड करणेच थांबवले आहे. या कर्जाची थकबाकी तब्बल दोन हजार ३४७ कोटी ९८ लाख रुपये इतकी झाली आहे. परिणामी, अनुत्पादक कर्जाचे (एनपीए) प्रमाण १८ टक्के झाले आहे....
नोव्हेंबर 05, 2018
पुणे : कृषी पणन कायद्यानुसार बाजार समितीच्या आवारात किरकोळ विक्रीला परवानगी नसतानाही राज्याच्या सहकारमंत्र्यांनी पुण्यातील किराणा भुसार मालाच्या बाजारातील काही व्यापाऱ्यांना तीन वर्षे व्यवसाय करण्याची सवलत दिली आहे. याच आदेशाच्या आधारावर इतरही घाऊक व्यापाऱ्यांना किरकोळ विक्री करण्याची परवानगी शासन...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुठा कालव्याच्या भिंतीला लागून असलेल्या बेकायदा झोपड्यांवरून मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महापालिका प्रशासनाची मंगळवारी कानउघाडणी केली. या कालव्याची मिठी नदी होऊ देऊ नका, त्याच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष द्या, असे निर्देशही न्यायालयाने या वेळी दिले. ...
ऑक्टोबर 17, 2018
मुंबई - पुण्यातील दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा फलक हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शहरात छायाचित्रांसह फलकबाजी करणाऱ्यांच्या नावांची यादी न्यायालयाला सादर करा, असे आदेश खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिले. राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून ही फलकबाजी सुरू असल्याचे निरीक्षण...
ऑगस्ट 22, 2018
गणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या काळातील दणदणाट अधिकाधिक कर्कश्‍श होणार, अशीच चिन्हे आहेत.   लोकमान्य टिळकांनी सव्वाशे वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली, तेव्हा...
जून 07, 2018
पुणे - शहरातील कायदेशीर आणि बेकायदा जाहिरात फलकांच्या संख्येचे गणित महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाला सोडविता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नेमके कुठे आणि किती बेकायदा जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत तसेच त्यावरील कारवाईचा हिशेब महापालिकेकडे नाही.  राज्य सरकार आणि महापालिका यंत्रणेच्या...
मे 05, 2018
मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून अटकेत असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छनग भुजबळ यांना आज अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून जामिनाचा दिलासा मिळाला. जामिनाची प्रक्रिया शनिवार संध्याकाळपर्यंत पूर्ण होणार आहे. सध्या केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत...
जानेवारी 31, 2018
पुणे - ""राष्ट्रीय पोलिस आयोग व सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीत सुधारणा व्हावी, यासाठी वारंवार उपाय सुचविले. त्या दृष्टीने काही राज्यांनी कायद्यात बदल केले; परंतु या सुधारणांची अंमलबजावणी कधीच झाली नाही. स्वातंत्र्यानंतर देशाचा विकास झपाट्याने झाला, पोलिस प्रशासनात कधीच बदल घडला नाही...