एकूण 5 परिणाम
मार्च 14, 2019
मुंबई - "कोरेगाव भीमा हिंसाचार आणि शहरी नक्षलवादाचा आरोप असलेल्या अरुण फरेरा यांच्यासह अटकेत असलेले सर्व आरोपी माओवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय-माओवादी) या बंदी असलेल्या संघटनेचे सदस्य आहेत. सरकार उलथून टाकण्यासाठी दलितांची माथी भडकवून हिंसाचार घडवण्याचे कट ते आखत आहेत,' असा दावा पुणे पोलिसांनी...
फेब्रुवारी 06, 2019
मुंबई - नक्षलवाद्यांशी संबंध आणि भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या कटात सहभाग असे आरोप ठेवण्यात आलेले डॉ. आनंद तेलतुंबडे यांना 12 फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.  भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी डॉ. तेलतुंबडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे....
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई : भीमा कोरेगाव दंगलीशी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचा संबंध जोडून काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करण्याचा पुणे पोलिसांनी चालवलेला प्रयत्न मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मदत करण्यासाठीच आहे असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेले मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्सालविस हे प्रतिबंधित सीपीआय माओवादी या संघटनेत नवीन सदस्यांची भरती करत होते, असा दावा शनिवारी पोलिसांनी न्यायालयात केला. दोघांनाही 6 नोव्हेंबर पर्यंत पोलीस सुनावण्यात आली आहे. ...
सप्टेंबर 04, 2018
मुंबई - 'नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या अटकसत्राचा तपशील प्रसिद्धिमाध्यमांसमोर कशासाठी खुला केला,'' असा सवाल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना केला. प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे; मग तपास अधिकारी पत्रकार परिषद कशी काय घेऊ शकतात, असे खडे बोल न्यायालयाने...