एकूण 9 परिणाम
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
मार्च 31, 2019
वर्षा यांच्याबद्दल सांगताना संजय म्हणतात ः ""माझ्या आई-वडिलांची कमतरता बायकोनं कधीच भासू दिली नाही. माझी आई तर लहानपणीच वारली. मला मरणाच्या खाईमधून ओढून आणण्याचं काम वर्षानं केलंय. आज मी जिवंत आहे तो वर्षामुळंच. तिनं दाखवलेल्या हिमतीमुळंच. नाहीतर माझं काही खरं नव्हतं.'' सती सावित्रीची पुराणातली कथा...
मार्च 07, 2019
पुणे : केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकार व इतर स्थानिक संस्थांच्या मदतीने प्रत्येक शहरांमध्ये राजकीय प्रचार सभा घेण्यासाठी मोकळी मैदाने निश्‍चित करावी. संबंधित मैदाने निवडणूक काळात सर्व पक्षांना सभा घेण्यासाठी भेदभाव न करता द्यावीत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुठा कालव्याच्या भिंतीला लागून असलेल्या बेकायदा झोपड्यांवरून मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महापालिका प्रशासनाची मंगळवारी कानउघाडणी केली. या कालव्याची मिठी नदी होऊ देऊ नका, त्याच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष द्या, असे निर्देशही न्यायालयाने या वेळी दिले. ...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या ऍड. अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्साल्विस यांना पुणे पोलिसांनी अटक केली. तत्पूर्वी ऍड. सुधा भारद्वाज, ऍड. फरेरा, गोन्साल्विस या मानवाधिकार कार्यकर्त्यांचा जामीन सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला.  नक्षलवाद्यांशी...
ऑक्टोबर 26, 2018
पुणेः माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी कारवाई केलेल्या व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांपैकी ऍड. सुधा भारद्वाज, ऍड. अरुण फरेरा, वेरनॉन गोंसालवीस यांचा जामीन अर्ज आज (शुक्रवार) सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी...
ऑक्टोबर 20, 2018
मुंबई  - कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश न्यायालयाने शुक्रवारी पोलिसांना दिले. पुणे पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी नवलखा आणि...
ऑक्टोबर 17, 2018
मुंबई - पुण्यातील दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा फलक हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शहरात छायाचित्रांसह फलकबाजी करणाऱ्यांच्या नावांची यादी न्यायालयाला सादर करा, असे आदेश खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिले. राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून ही फलकबाजी सुरू असल्याचे निरीक्षण...
सप्टेंबर 24, 2018
औरंगाबाद : कार्यालयीन कर्तव्ये पार पाडताना विलंब व निष्काळजीपणा केल्याबद्दल राज्याच्या सहकार विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस काढण्यात आली. सहकार विभागातील सात अधिकाऱ्यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे लेखी निवेदन सहकार आयुक्तालयातील अप्पर निबंधकांनी खंडपीठात सादर केले. सदर निवेदनाच्या आधारे...