एकूण 7 परिणाम
मार्च 14, 2019
मुंबई - "कोरेगाव भीमा हिंसाचार आणि शहरी नक्षलवादाचा आरोप असलेल्या अरुण फरेरा यांच्यासह अटकेत असलेले सर्व आरोपी माओवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय-माओवादी) या बंदी असलेल्या संघटनेचे सदस्य आहेत. सरकार उलथून टाकण्यासाठी दलितांची माथी भडकवून हिंसाचार घडवण्याचे कट ते आखत आहेत,' असा दावा पुणे पोलिसांनी...
फेब्रुवारी 06, 2019
मुंबई - नक्षलवाद्यांशी संबंध आणि भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या कटात सहभाग असे आरोप ठेवण्यात आलेले डॉ. आनंद तेलतुंबडे यांना 12 फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.  भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी डॉ. तेलतुंबडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे....
डिसेंबर 15, 2018
मुंबई - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यामुळे संशयित असल्याने, याप्रकरणी दाखल असलेला प्रथम दर्शनी अहवाल (एफआयआर) रद्द करता येणार नाही, असे स्पष्ट करत, फादर स्टॅनस्वामी यांची मागणी उच्च न्यायालयाने अमान्य केली. माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले नागरी हक्क कार्यकर्ते गौतम...
ऑक्टोबर 26, 2018
पुणेः माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी कारवाई केलेल्या व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांपैकी ऍड. सुधा भारद्वाज, ऍड. अरुण फरेरा, वेरनॉन गोंसालवीस यांचा जामीन अर्ज आज (शुक्रवार) सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी...
सप्टेंबर 02, 2018
पुणे : एल्गार परिषद आणि माओवादी कनेक्‍शन प्रकरणातील आरोपी सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, सुधीर ढवळे, रोना विल्सन, महेश राऊत यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी सरकारी पक्षाला 90 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज (रविवार) पुणे सत्र न्यायालयाकडून घेण्यात आला.  सरकारी वकील उज्वला पवार...
फेब्रुवारी 23, 2018
शिक्रापूर (पुणे) : कोरेगाव-भिमा (ता. शिरूर) हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे हे आज सकाळी अकराच्या सुमारास शिक्रापूर पोलिसांपुढे हजर झाले. पुणे जिल्हा ग्रामिणचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. संदीप पखाले चौकशी करत आहेत.  कोरेगार-भिमा हिंसाचार प्रकरणी आपल्यावर गुन्हा दाखल करताना चुकीचे आरोप...
जानेवारी 13, 2018
मुंबई - कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीला झालेला हिंसाचार हा सरकार पुरस्कृतच होता, असा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केला. मंत्रालयासमोरील सरकारी निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  कोरेगाव भीमा प्रकरणात गृह खात्याची अक्षम्य निष्क्रियता आणि अपयश पुन्हा एकदा...