एकूण 22 परिणाम
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
फेब्रुवारी 06, 2019
मुंबई - नक्षलवाद्यांशी संबंध आणि भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या कटात सहभाग असे आरोप ठेवण्यात आलेले डॉ. आनंद तेलतुंबडे यांना 12 फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.  भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी डॉ. तेलतुंबडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे....
जानेवारी 29, 2019
मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांची याचिका ऐकण्यास उच्च न्यायालयाच्या न्या. मृदुला भाटकर यांनी सोमवारी नकार दिला. डॉ. दाभोलकर यांच्याशी वैयक्तिक परिचय होता; त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई : भीमा कोरेगाव दंगलीशी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचा संबंध जोडून काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करण्याचा पुणे पोलिसांनी चालवलेला प्रयत्न मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मदत करण्यासाठीच आहे असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन...
नोव्हेंबर 14, 2018
पुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध आहे. एक जानेवारी रोजी पुकारलेल्या बंदबाबत ग्रामीण पोलिसांना पूर्वकल्पना असूनही कारवाई झाली नाही. या संदर्भात वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि त्यानंतर...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटकेत असलेल्या सुरेंद्र गडलिंग यांच्यासह इतरांवरील आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे सत्र न्यायालयाने दिलेली मुदतवाढ उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून रद्द केली. हा राज्य सरकारसाठी दणका आहे. सुरेंद्र गडलिंग, सुधीर ढवळे, सोमा सेन, रोना विल्सन आणि...
ऑक्टोबर 20, 2018
मुंबई  - कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश न्यायालयाने शुक्रवारी पोलिसांना दिले. पुणे पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी नवलखा आणि...
ऑक्टोबर 17, 2018
मुंबई - पुण्यातील दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा फलक हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शहरात छायाचित्रांसह फलकबाजी करणाऱ्यांच्या नावांची यादी न्यायालयाला सादर करा, असे आदेश खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिले. राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून ही फलकबाजी सुरू असल्याचे निरीक्षण...
सप्टेंबर 12, 2018
मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (एक्‍स्प्रेस वे) टोल सुरूच राहणार आहे. या मार्गावरील टोलवसुली पूर्णपणे बंद करायची नाही किंवा हलक्‍या वाहनांना सूटही द्यायची नाही, असा अंतिम निर्णय घेतल्याचे राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयाला सांगितले आहे.  एक्‍स्प्रेस वेवरील टोलवसुली थांबविता...
सप्टेंबर 01, 2018
मुंबई - देशभरात हिंसक कारवाया करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करून केंद्र सरकार उलथवून लावण्याचा नक्षलवाद्यांचा कट शिजत होता. त्याचे भक्कम पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) परमबीर सिंह यांनी आज केला. तसेच पुणे पोलिसांनी कारवाई केलेल्या लेखक, वकील...
ऑगस्ट 31, 2018
मुंबई : देशभरात कथित नक्षलींवर करण्यात आलेल्या कारवाईचे समर्थन करताना माओवाद्यांचा सरकार उलथवण्याचा मोठा डाव होता, असा गौप्यस्फोट पोलिसांनी केला. अतिरिक्त पोलिस महासंचालक परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.  पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तेलुगू कवी वरवरा राव, अरूण परेरा, सुधा...
ऑगस्ट 30, 2018
पुणे - प्रतिबंधित माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांना त्यांच्याच घरी पाच सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने संशयित माओवाद्यांना घरी नजरकैदेत ठेवण्याबाबत आदेश दिल्यानंतर जिल्हा न्यायाधीशांनी उपरोक्‍त आदेश दिला.  कोरेगाव भीमा...
जून 20, 2018
मुंबई - मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवरील टोलवसुली बंद करण्यासंदर्भात निर्णय कधी घेणार, अशी विचारणा करतानाच उच्च न्यायालयाने याबाबत राज्य सरकारला येत्या सोमवारपर्यंत (ता. 25) भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 13 वर्षे सुरू असलेली टोलवसुली ही बेकायदा असल्याची तक्रार...
मे 05, 2018
मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून अटकेत असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छनग भुजबळ यांना आज अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून जामिनाचा दिलासा मिळाला. जामिनाची प्रक्रिया शनिवार संध्याकाळपर्यंत पूर्ण होणार आहे. सध्या केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत...
मे 05, 2018
मुंबई - आयपीएल क्रिकेटच्या पुण्यातील सामन्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. पवना नदीचे पाणी मैदानासाठी वापरण्यास न्यायालयाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला आज मनाई केली. मैदानासाठी सरकार करत असलेला पाणीपुरवठा बेकायदा आहे, असे खडे बोलही न्यायालयाने सुनावले.  "लोकसत्ता मूव्हमेंट' या सामाजिक...
मार्च 28, 2018
येवला - राज्यातील जिल्हा सत्र न्यायालय अंतर्गत लघुलेखक, कनिष्ठ लिपिक व शिपाई, हमाल या पदांची भरती करण्यात येणार आहे. तब्बल ९ हजार जागांची ही मेगा भरती असल्याने अनेक बेरोजगार युवकांना हक्काची सरकारी नोकरी मिळण्याची संधी मिळणार आहे. गुणवत्ता व विविध निकषानुसार आज (ता.२८)...
फेब्रुवारी 17, 2018
मुंबई : ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना आज (शनिवार) पहाटे पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. दिल्लीतील डीएमआर सिएट हॉटेलमधून या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांना आज दुपारी पुणे...
फेब्रुवारी 17, 2018
मुंबई - आपल्या मालमत्तांची किंमत हजारो कोटी रुपये असल्याचे पोकळ दावे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांनी केले. त्यांनी न्यायालयास गृहीत धरून फसवणूक केली. न्यायालयाचा विश्‍वासघात केल्याने त्यांना अटकेपासून संरक्षण मिळता कामा नये, असे ताशेरे ओढत उच्च न्यायालयाने शुक्रवारी कुलकर्णी...
फेब्रुवारी 15, 2018
मुंबई - कोल्हापूर जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच होणार आहे. या निर्णयावर आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्‍कामोर्तब केले असून, यासाठी एकूण 1100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातील...
जानेवारी 13, 2018
मुंबई - कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीला झालेला हिंसाचार हा सरकार पुरस्कृतच होता, असा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केला. मंत्रालयासमोरील सरकारी निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  कोरेगाव भीमा प्रकरणात गृह खात्याची अक्षम्य निष्क्रियता आणि अपयश पुन्हा एकदा...