एकूण 91 परिणाम
जुलै 13, 2019
पुणे -  मेट्रोचा वनाज ते रामवाडी मार्ग कल्याणीनगरमार्गे वळविण्यास स्थगिती मागणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली.  वनाज-रामवाडी हा मार्ग राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने आगा खान पॅलेससमोरून घेऊन जाण्यास विरोध केला आहे. त्यामुळे हा मार्ग कल्याणीनगरमार्गे वळविण्यात आला आहे....
जुलै 07, 2019
पुणे : घरातील व्यक्तीचे अपघाती निधन झाल्यामुळे कुटुंबीयांनी दाखल केलेल्या दाव्यात मोठी रक्कम मंजूर झाल्यास विमा कंपन्यांकडून उच्च न्यायालयात अपील करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खालील न्यायालयात लढा देऊन निकाल लागल्यानंतरही कुटुंबीयांना उच्च न्यायालयात चकरा माराव्या लागत आहेत.  अधिकाधिक...
जुलै 05, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
जुलै 02, 2019
पुणे  : कोंढवा दुर्घटने प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल असलेल्या तीन बिल्डरांचा अटकपूर्व जमीन न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. देशपांडे यांनी हा निकाल दिला. अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे बिल्डरांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. या...
जुलै 02, 2019
पुणे -  शहरात गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशीपर्यंत मंडळांना परवाने देण्याची पद्धत आता बंद होणार आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गणेश मंडळांना एक महिना आधीच महापालिका आणि पोलिसांची परवानगी घेणे अनिवार्य झाले आहे. यंदा ५ जुलैपासून परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.  गणेशोत्सवात...
जुलै 02, 2019
कोल्हापूर - मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, मागास गटातून आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. विशेष म्हणजे, कोल्हापुरातील मराठा शिलेदारांनीही नेटाने ४२ दिवस आंदोलन करून राज्यात आदर्श ठरावे, असे आंदोलन केले. यासाठीच सकल मराठा...
जून 28, 2019
पुणे - न्यायालयीन व्यवस्थेतील व्यक्तींनी वाहनांवर न्यायाधीश असे लिहू नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक एस. पी. तावडे यांनी काढला आहे. याबाबत यापूर्वी दोनदा आदेश काढले आहेत. मात्र, काही वाहनांवर न्यायाधीश, असे लिहिलेले आढळून आल्याने तिसऱ्यांदा हा आदेश काढला आहे. यापूर्वी एक जून २०१०...
जून 22, 2019
पुणे: बीपीओ कंपनीतील कर्मचारी ज्योती कुमारी चौधरीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या कॅबचालक व त्याच्या साथीदाराच्या फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ज्योतीकुमारीच्या आयुष्यात एक नोव्हेंबर 2007 रोजी काय घडलं? हे जाणून घेऊयात... घटनाक्रम 2007 एक नोव्हेंबर 2007 रोजी रात्री साडेदहाच्या...
जून 22, 2019
पुणे - बीपीओ कंपनीतील कर्मचारी ज्योती कुमारी चौधरीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या कॅबचालक व त्याच्या साथीदाराच्या फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. कॅबचालक पुरुषोत्तम बोराटे आणि त्याचा साथीदार प्रदीप कोकडे यांना सोमवारी (ता. 24) फाशी देण्यात येणार होती. मात्र, शिक्षेला स्थगिती...
जून 20, 2019
मुंबई - पुण्यातील बीपीओ महिला कर्मचाऱ्याची बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप असलेल्या दोन्ही आरोपींच्या फाशीच्या शिक्षेचा निर्णय आणि अमंलबजावणीबाबत कोणताही अनियमित आणि जाणीवपूर्वक विलंब झालेला नाही, असा खुलासा आज राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. तर, केंद्र सरकारनेही...
जून 20, 2019
मुंबई - घाऊकऐवजी किरकोळ दराने डिझेल खरेदी करण्याचा निर्णय घेण्यास विलंब लावल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळास (पीएमपीएमएल) आठ कोटी ६६ लाख रुपये नुकसान झाले. ही बाब अतिशय गंभीर असून, याप्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी. जबाबदारी निश्‍चित करून दोषींवर कारवाई करावी, अशी शिफारस लोकलेखा...
मे 16, 2019
कोल्हापूर - माझ्यासह संचालकांचा सिक्कीम दौरा पूर्वनियोजित होता. तशी माहिती समाजमाध्यमांवरही मी दिली होती. माझ्या घराच्या दारात फलक लावून लोकांना मी १४ मेपर्यंत घरी नसल्याचे सांगितले होते. तरीही आम्ही बॅंकेत नसताना त्यांचा बॅंकेत येण्याचा उद्देश काय? आम्ही असताना का आला नाही? अशा गोष्टीत पुढे यायला...
मे 07, 2019
पुणे : ऊस उत्पादकांना एफआरपी न देणाऱ्या साखर कारखान्यांच्या विरोधात साखर आयुक्तांनी महसुली वसुली प्रमाणपत्रे (आरआरसी) नोटिस बजावल्या. परंतु जिल्हा प्रशासनाकडून त्या आदेशाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ केली जात आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे....
मे 07, 2019
पुणे - पुरेशी तपासणी न करता प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट देणाऱ्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवर (आरटीओ) कारवाई करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने रद्दबातल केली. पुरेशी माहिती नसल्यामुळे ती रद्द करण्यात येत आहे, असे न्यायाधीश प्रदीप नंदराजोग आणि एन. एम....
मे 04, 2019
पुणे- पुण्यात उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी नव्या विमानतळाजवळ जागा दिल्यास सर्वांचीच सोय होईल, अशी मागणी वकील प्रतिनिधींनी केली आहे. तसेच, हल्ल्यांचे प्रमाण पाहता वकील संरक्षण कायद्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. ‘सकाळ’ने पुणे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजिली होती. या वेळी...
एप्रिल 26, 2019
पुणे - दिवाणी न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर राहण्याच्या पत्त्यांअभावी प्रतिवाद्यांना नोटीस व समन्स न मिळाल्याने दावा अनेक वर्षे प्रलंबित राहत आहे. प्रतिवाद्यांचा पत्ता न मिळाल्याने शिवाजीनगर येथील दिवाणी न्यायालयातील तब्बल वीस टक्के खटल्यांची सुनावणी होत नाही.   न्यायालयात दावा दाखल झाल्यानंतर...
एप्रिल 18, 2019
पुणे - भोगवटा प्रमाणपत्र न घेता बांधकामाचा वापर सुरू झाल्यास आकारण्यात येणारे, तसेच विना परवाना बांधकामांसाठी वसूल करण्यात येणारे तडजोड शुल्क आकारण्याचा अधिकार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला नाही. राज्य नगर रचना कायद्यानुसार (एमआरटीपी ॲक्‍ट) या बाबतची प्रक्रिया महापालिकेने करावी, असा निकाल उच्च...
एप्रिल 16, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुढे ढकललेली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पूर्वनियोजित अधिसभा आता येत्या शनिवारी (ता.20) होणार आहे. विद्यापीठाच्या 2019-20 या वर्षातील अर्थसंकल्पावर ही अधिसभा होणार आहे.  राज्यातील विद्यापीठांना लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच अधिसभा घ्यावी लागेल, असे उच्च...
एप्रिल 14, 2019
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथील निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा म्हणून एकीकडे न्यायालयीन संघर्ष सुरू असला, तरी दुसरीकडे या वास्तूत अभ्यासिका सुरू असून, दुर्बल घटकातील विद्यार्थी येथे ज्ञानार्जन करीत आहेत.  तळेगाव दाभाडे येथे डॉ. आंबेडकरांनी 1948...
एप्रिल 12, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने राज्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या सुमारे वीस हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा आदेश राज्य सरकारचे कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी काढला आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम तरतुदीनुसार...