एकूण 54 परिणाम
ऑक्टोबर 09, 2019
पुणे : पहिल्या कसोटी सामन्यातील मोठा विजय, सलामीचा सुटलेला प्रश्‍न आणि जसप्रित बुमराच्या गैरहजेरीत महंमद शमीची भेदकता, तसेच आर. अश्‍विन, रवींद्र जडेजाची अचूकता यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उद्या गुरुवारपासून (ता.9) पुणे येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड राहणार...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई - ज्येष्ठ विचारवंत आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना सोमवारी उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. आरोपपत्र दाखल करण्यासाठी अभियोग पक्षाला दिलेल्या मुदतवाढीला विरोध करणारी याचिका आरोपींनी केली. या प्रकरणी...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : पुणे : ''भारताच्या हितासाठी जेव्हा देशाचे पंतप्रधान परदेशात जातात तेव्हा, त्यांना योग्य सन्मान मिळालाच पाहिजे. कारण ते आपल्या देशाचा झेंडा घेऊन बाहेर जात असतात. त्याच बरोबर ते जेव्हा देशात येतात, तेव्हा तुम्ही देशासाठी काय केले याचा जाब देखील विचारायला हवा. विदेशात पंतप्रधान यांचा...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : सिंचन गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू असून, आम्ही त्यातील सर्व बाबी प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टपणे न्यायालयासमोर मांडल्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परीषदेत सांगितले.  विदर्भातील सिंचन प्रकल्पामध्ये झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
सप्टेंबर 04, 2019
नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न राज्यभरातील महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची हिवाळी सत्र लेखी परीक्षा होणार आहे. या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी परीक्षा अर्ज करावा लागेल. विभागीय केंद्रनिहाय अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे.  पदवी, पदव्युत्तर पदवी...
ऑगस्ट 15, 2019
मुंबई : दादर एसटी बस स्थानकावर खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी अतिक्रमन केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार 200 मिटर अंतरापर्यंत खासगी वाहतूकीच्या गाड्यांना येण्याची परवानगी नसताना देखील, खासगी ट्रॅव्हल्सकडून एसटीच्या प्रवाशांची पळवापळवी सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र, यावर कोणतीही कारवाई होत...
ऑगस्ट 14, 2019
पुणे - राज्यघटनेतील अनुच्छेद २२६ नुसार उच्च न्यायालयांना दिलेले अधिकार हे सर्वश्रेष्ठ असून, खासगी करारान्वये कोणालाही ते सीमित करता येणार नाहीत, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड व न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र चेस असोसिएशनने दाखल...
ऑगस्ट 12, 2019
सलग सहा महिन्यांनंतरही तोटा थांबत नसल्याने; खाद्यापुरतेही पैसै मिळत नसल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अंडी उत्पादन थांबवून पक्षी विक्रीचे सत्र सुरू केले आहे. पॅनिक सेलिंगमुळे अंड्याचे बाजारभाव दररोज तळाला जात आहेत. पुणे विभागात रविवारी (ता.११) पोल्ट्री फार्मवरील प्रतिनग अंडी लिफ्टिंग...
जुलै 19, 2019
पुणे - परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना अनेक प्रश्‍न पडतात. त्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने पुढाकार घेतला आहे. शनिवार (ता. २०) पासून मंगळवार (ता. २३) पर्यंत www.vidyasakal.com या वेबपोर्टलवर ‘स्टडी ॲब्रॉड’द्वारे तज्ज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन मिळणार असून,...
जुलै 05, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
जुलै 02, 2019
कोल्हापूर - मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, मागास गटातून आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. विशेष म्हणजे, कोल्हापुरातील मराठा शिलेदारांनीही नेटाने ४२ दिवस आंदोलन करून राज्यात आदर्श ठरावे, असे आंदोलन केले. यासाठीच सकल मराठा...
जून 22, 2019
पुणे: बीपीओ कंपनीतील कर्मचारी ज्योती कुमारी चौधरीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या कॅबचालक व त्याच्या साथीदाराच्या फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ज्योतीकुमारीच्या आयुष्यात एक नोव्हेंबर 2007 रोजी काय घडलं? हे जाणून घेऊयात... घटनाक्रम 2007 एक नोव्हेंबर 2007 रोजी रात्री साडेदहाच्या...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 18, 2019
पुणे - शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला ॲड. संजीव पुनाळेकर यांनी आरोपींचे वकील म्हणून नव्हे, तर सनातन संस्थेचे साधक म्हणून दिला, असा युक्तिवाद केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी विशेष सत्र न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या न्यायालयात सोमवारी केला.   महाराष्ट्र...
मे 04, 2019
पुणे/वालचंदनगर - पुणे महापालिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने निश्‍चित केलेल्या मापदंडापेक्षा अधिक पाणी घेत आहे. यासंदर्भात राज्य सरकारने पुणे महापालिकेचा नियमानुसार पाण्याचा कोटा निश्‍चित करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला दिले. दरम्यान, याबाबत पुढील सुनावणी...
एप्रिल 12, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने राज्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या सुमारे वीस हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा आदेश राज्य सरकारचे कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी काढला आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम तरतुदीनुसार...
एप्रिल 03, 2019
पुणे - पोलिस उपनिरीक्षक पदासाठी खात्यांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०१६ मध्ये घेतलेल्या परीक्षेत खुल्या प्रवर्गातून गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांना नियुक्ती देण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) दिले आहेत. ‘मॅट’चे अध्यक्ष ए. एच. जोशी आणि सदस्य पी....
मार्च 31, 2019
वर्षा यांच्याबद्दल सांगताना संजय म्हणतात ः ""माझ्या आई-वडिलांची कमतरता बायकोनं कधीच भासू दिली नाही. माझी आई तर लहानपणीच वारली. मला मरणाच्या खाईमधून ओढून आणण्याचं काम वर्षानं केलंय. आज मी जिवंत आहे तो वर्षामुळंच. तिनं दाखवलेल्या हिमतीमुळंच. नाहीतर माझं काही खरं नव्हतं.'' सती सावित्रीची पुराणातली कथा...
मार्च 28, 2019
पुणे : पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणाशीसंबंध असल्याच्या संशयावरून बिहार दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) चाकण येथून एकास ताब्यात घेतले. दोन दिवसांपुर्वी एटीएसने त्यास ताब्यात घेऊन गुरूवारी न्यायालयात हजर करुन पटना येथे नेले.  शरीयत अन्वरउल्लहक ...