एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
पुणे - पहिल्या डावात 326 धावांची मोठी आघाडी घेतल्यावर भारताने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवशी खेळ सुरू होतानाच पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उपाहारापर्यंत त्यांची अवस्था 4 बाद 74 करून आमच आजच विजय मिळवायचा हे ठरले असल्याचे दाखवून दिले. उपाहाराला...
ऑक्टोबर 12, 2019
पुणे : भारताच्या पहिल्या डावातील 601 धावांचा पाठलाग करताना अडतचणीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दक्षिण आफ्रिका डावाला त्यांच्या शेपटाने म्हणजे तळातील फळीने आधार दिला. चहापानाला खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकने पहिल्या डावात 8 बाद 197 धावा केल्या होत्या. व्हर्नान फिलॅंडर 23, तर केशव महाराज 21...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : सलामीचा फलंदाज  मयांक अगरवाल आणि मधल्या फळीत चेतेश्वर पुजारा यांनी उपाहारानंतरचे सत्र आपल्या फलंदाजीने गाजवले. दोघांच्या फलंदाजीत कमालीचा संयम होता, पण खराब चेंडूंवरची त्यांची आक्रमकता देखील तेवढीच महत्त्वाची होती.  अर्थात संयमाच्या कसोटीत पुजारा कमी पडला. चहापानाला काहीच षटके...
ऑक्टोबर 09, 2019
पुणे : पहिल्या कसोटी सामन्यातील मोठा विजय, सलामीचा सुटलेला प्रश्‍न आणि जसप्रित बुमराच्या गैरहजेरीत महंमद शमीची भेदकता, तसेच आर. अश्‍विन, रवींद्र जडेजाची अचूकता यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उद्या गुरुवारपासून (ता.9) पुणे येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड राहणार...
फेब्रुवारी 20, 2018
पुणे - भारत हा साप आणि साधूंचा देश असल्याचा समज आता केव्हाच मागे पडला आहे. शिक्षणापासून वैद्यकीय उपचारांपर्यंत विविध क्षेत्रांतील हब आणि डेस्टिनेशन म्हणून भारतातील विविध शहरांचा लौकिक वृद्धिंगत होत आहे. याच मालिकेत आता क्रिकेट प्रशिक्षणाची भर पडली आहे. लेस्टरशायर कौंटी क्रिकेट क्‍लबच्या संघाने दहा...
जुलै 24, 2017
उच्च न्यायालयाचे ‘एमसीए’ला आदेश  मुंबई  - पुणे स्टेडियमच्या बांधकामप्रकरणी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि शापुरजी पालंजी प्रायव्हेट कंपनी यांच्यात लवादासमोर (आर्ब्रिटरेशन) सुरू असलेला वादावर तोडगा निघेपर्यंत दीडशे कोटी बॅंक गॅरंटी जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ‘एमसीए’ला दिले.  ...
फेब्रुवारी 23, 2017
पुणे - भारत आणि ऑस्ट्रेलिया या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील लढतीने पुण्याचे गुरुवारी कसोटी क्रिकेटच्या नकाशावर पदार्पण होईल. विराट कोहली आणि स्टीव स्मिथ या समकालीन क्रिकेटमधील दर्जेदार फलंदाजांच्या नेतृत्वाखाली दोन्ही संघांनी चार कसोटींच्या मालिकेसाठी जय्यत तयारी केली आहे. साहजिकच या ऐतिहासिक कसोटी...
फेब्रुवारी 04, 2017
मुंबई : गेल्या तीन वर्षांप्रमाणे यंदाचाही आयपीएल लिलाव बंगळूरमध्ये 20 फेब्रुवारीला होणार आहे. यंदाच्या या लिलावासाठी 76 खेळाडू उपलब्ध आहेत. यामध्ये 28 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. मूळ रकमेतून याअगोदर केलेल्या खरेदीतून शिल्लक राहिलेल्या रकमेतील सर्वांत कमी रक्कम मुंबई इंडियन्सकडे आहे, तर जास्त रक्कम...
जानेवारी 07, 2017
अध्यक्षपदी ऍड. आपटे; बागवान चिटणीस पुणे - लोढा समितीच्या शिफारशींबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर याचा सर्वाधिक परिणाम होणाऱ्या इतर काही संघटना अद्याप "टाईम आउट' घेत असताना महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) "पॉवरप्ले' घेत बदलास सामोरे जाण्यास सज्ज झाली आहे. व्यवस्थापन समितीच्या...