एकूण 5 परिणाम
जुलै 05, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
मार्च 31, 2019
वर्षा यांच्याबद्दल सांगताना संजय म्हणतात ः ""माझ्या आई-वडिलांची कमतरता बायकोनं कधीच भासू दिली नाही. माझी आई तर लहानपणीच वारली. मला मरणाच्या खाईमधून ओढून आणण्याचं काम वर्षानं केलंय. आज मी जिवंत आहे तो वर्षामुळंच. तिनं दाखवलेल्या हिमतीमुळंच. नाहीतर माझं काही खरं नव्हतं.'' सती सावित्रीची पुराणातली कथा...
मार्च 24, 2019
अमेरिकेतील २००८ची अध्यक्षपदाची निवडणूक ‘फेसबुक इलेक्‍शन’ मानतात. फेसबुकचा सहसंस्थापक ख्रिस ह्युजेस तेव्हा बराक ओबामा यांच्या प्रचार यंत्रणेचा प्रमुख शिलेदार होता. त्याने मायस्पेस आणि फेसबुक ओबामा यांची प्रतिमा बनविण्यासाठी वापरले. भारतात २०१४ मध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपने या तंत्राचा आणि...
ऑगस्ट 16, 2017
गणेशोत्सवाची सुरवात लोकमान्यांनी केली का भाऊसाहेब रंगारी यांनी याबाबतचा वाद चिघळला असताना समाज दुभंगण्याची दुश्‍चिन्हे दिसू लागली आहेत. देवघरातल्या आणि प्रामुख्याने काही वरिष्ठ मानल्या गेलेल्या जातींकडूनच पूजल्या जाणाऱ्या गणेश देवतेला पुण्यातील समाजधुरिणांनी रस्त्यावर आणून त्याचे पूजन बहुजनांनाही...
जानेवारी 15, 2017
आंध्र प्रदेशच्या फेररचनेनंतर होणाऱ्या कृष्णा नदीच्या पाणीवाटपात महाराष्ट्राच्या हिश्‍शाचंही पाणी मिळावं, अशी मागणी करत तेलंगणनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयानं ती फेटाळल्यानं कृष्णा खोऱ्यातल्या ८१ दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाण्यावर महाराष्ट्राचा अधिकार अबाधित राहिला आहे...