एकूण 53 परिणाम
जुलै 19, 2019
कोल्हापूर - फेअरडील कंपनीला 125 कोटी देण्यासंदर्भात लवादाने दिलेला निर्णय मान्य नसल्याची भूमिका आज पालिकेने नगरविकास राज्यमंत्र्याकडे झालेल्या सुनावणीवेळी मांडली. शहरातील जकात वसुलीचा ठेका फेअरडीलकडे होता. ठेका काढून घेतल्यानंतर भरपाईवरुन झालेला वाद लवादापर्यत गेला होता. लवादाने निर्णय दिल्यानंतर...
जुलै 02, 2019
कोल्हापूर - मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, मागास गटातून आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. विशेष म्हणजे, कोल्हापुरातील मराठा शिलेदारांनीही नेटाने ४२ दिवस आंदोलन करून राज्यात आदर्श ठरावे, असे आंदोलन केले. यासाठीच सकल मराठा...
जून 30, 2019
कोल्हापूर - मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने वैद्य ठरवल्यानंतर मुंबई येथे आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानत आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयातील लढ्यासाठी सर्वोत्तम...
जून 27, 2019
कोल्हापूर - लाखो कागदपत्रांची छाननी, त्यातून शोधलेले पुरावे व यासाठी चार - पाच महिने रात्र दिवस केलेल्या कामाचे आज चीज झाले, अशी प्रतिक्रिया राज्य मागासवर्ग आयोगाचे विधी सल्लागार व कोल्हापुरचे सुपुत्र निवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधीश के. डी. पाटील यांनी व्यक्त केली. आम्ही दिलेल्या अहवालानुसार मराठा...
जून 27, 2019
कोल्हापूर - मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे कोल्हापूरकरांनी जोरदार स्वागत केले. न्यायालयाचा निर्णय जाहीर होतात मराठा समाजासह इतर समाजातील बांधव ऐतिहासिक दसरा चौकात जल्लोष केला. पण आरक्षणाच्या टक्केवारीबाबतच्या निर्णयावर बैठक घेऊन पुढील दिशा निश्चित करण्याचे जाहीर करण्यात...
जून 18, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येत एका स्थानिकाचा समावेश असल्याचे आज पुढे आले आहे. त्या व्यक्तीचे वर्णन संशयित शरद कळसकर सांगतो आहे. पण त्याचे नाव सांगण्यास तो टाळाटाळ करीत आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार जोडणीचीही जबाबदारीही त्याच्यावर सोपविण्यात आली होती अशी माहिती तपासात...
जून 17, 2019
कोल्हापूर - शिक्षक बदलीसाठी खोटी माहिती भरूनही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या ६८ प्राथमिक शिक्षकांची व त्यांच्या मुख्याध्यापकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याचा आणि त्या शिक्षकांची बदली करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी झालेल्या सुनावणीवेळी जाहीर केला...
मार्च 26, 2019
कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी आजपासून वकिलांनी असहकार आंदोलन सुरू केले. पहिल्याच दिवशी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्गमधील वकिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आंदोलन १ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, न्यायालयातील कामकाज बंद राहिल्यामुळे...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई - सर्किट बेंच सुरू करणे, ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. तुम्ही तुमचे प्रयत्न सुरूच ठेवा, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी दिल्याची माहिती खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक ॲड. प्रशांत चिटणीस यांनी दिली. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील, न्यायमूर्ती अभय ओक आणि...
फेब्रुवारी 24, 2019
कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाच्या भौगोलिक क्षेत्रापैकी ५० टक्के क्षेत्र हे कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांत येते. भौगोलिकदृष्ट्या कोल्हापूर मध्यवर्ती शहर आहे. जागेची उपलब्धता, मुख्यमंत्र्यांनी दिलेले निधीचे आश्‍वासन आणि सहा जिल्ह्यांचा ३४ वर्षांचा संघर्ष... हे सर्व पाहता, उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच...
ऑक्टोबर 27, 2018
मुंबई - "परीक्षा घेणे जमत नसेल, तर विद्यापीठच बंद करा. प्रत्येक वेळी नवनवे प्रयोग करून विद्यार्थी आणि पालकांची चिंता का वाढवता,' अशा शब्दांत उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला खडसावले. विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी नवीन परीक्षा प्रक्रियेला आक्षेप घेतला आहे. यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान...
सप्टेंबर 30, 2018
कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ दिवसांत सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा कोल्हापूर स्टाईलने पुढील आंदोलन करण्याचा निर्धार खंडपीठ कृती समितीने केला.  न्याय संकुलाच्या राजर्षी शाहू सभागृहात सर्किट बेंचबाबत पुढील आंदोलनाची...
जुलै 12, 2018
कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या जागेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी खंडपीठ कृती समितीला सोमवारी (ता. १६) पुण्यात चर्चेसाठी निमंत्रण दिले. त्यामुळे सर्किट बेंचच्या जागेचा प्रश्‍न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या. सर्किट बेंचसाठी शेंडापार्क...
मे 17, 2018
कोल्हापूर - टोप खाणीचा निकाल आज महापालिकेच्या बाजूने लागला. न्यायालयीन पातळीवर गेली दहा वर्षे यासंबंधी वाद सुरू होता. सर्वोच्च न्यायालयात महापालिकेने दावा जिंकला आहे. टोप ग्रामपंचायतीचे अपील न्यायालयाने फेटाळले आहे.  शहरातील कचरा टाकण्याचा प्रश्‍न निर्माण झाल्यानंतर टोप येथील खाणीत कचरा टाकून तेथे...
मे 16, 2018
नृसिंहवाडी - कृष्णा, पंचगंगा नदी प्रदुषणप्रश्नी आज नृसिंहवाडी, आैरवाडसह आठ गावात आज बंद पाळण्यात आला. या बंदला सर्व पक्षांनी पाठींबा जाहिर केला होता. नृसिंहवाडी येथील मरगाई चौकात युवा नेते अनंतराव धनवडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेेळी मान्यवरांनी प्रदुषणप्रश्‍नी मनोगत व्यक्त...
मे 04, 2018
वाई : जात पडताळणीत प्रमाणपत्र अवैध ठरल्याने वाई पालिकेतील सत्तारूढ तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसवेक दिपक सुधाकर हजारे यांचे नगरसेवक पद अपात्र ठरविण्यात आले असल्याचा आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिला. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का बसला आहे.  पालिकेच्या 2016 मध्ये झालेल्या...
फेब्रुवारी 16, 2018
सोलापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सोलापुरात होण्यासाठी सोलापूरच्या वकिलांनी सलग 51 दिवस संप केला होता. वकिलांनी शासनाकडे पाठपुरावा केला, पण राजकीय इच्छाशक्तीअभावी सोलापूर मागे पडले. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांसाठी...
फेब्रुवारी 15, 2018
कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच (फिरते खंडपीठ) कोल्हापुरातच होणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले. सर्किट बेंचच्या पायाभूत सुविधांसाठी जाहीर केलेल्या अकराशे कोटींपैकी 100 कोटींची ठोक तरतूद येत्या अर्थसंकल्पी अधिवेशनात करू,'' अशीही ग्वाही देतानाच...
फेब्रुवारी 15, 2018
मुंबई - कोल्हापूर जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच होणार आहे. या निर्णयावर आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्‍कामोर्तब केले असून, यासाठी एकूण 1100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातील...
फेब्रुवारी 13, 2018
कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावेत, यासाठी बुधवारी (ता. १४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील कार्यालयात बैठक होणार आहे. ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ कृती समितीचे शिष्टमंडळ दुपारी दोनला त्यांच्याशी चर्चा करणार आहे....