एकूण 50 परिणाम
जुलै 13, 2019
मुंबई : हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या मेहुल चोक्‍सीने आता अँटिग्वामध्ये आलेल्या वादळाची सबब पुढे केली आहे. वादळ आल्यामुळे HB माझे कायद्यासंबंधित कागदपत्रे कुरिअर करु शकलो नाही, असा दावा त्याने मुंबई उच्च न्यायालयात केला.  पंजाब नॅशनल बॅकेतील गैरव्यवहार प्रकरणात चोक्‍सी...
मे 04, 2019
जळगाव : वाघूर, अटलांटा, जिल्हा बॅंकेतर्फे जळगाव नगरपालिकेला देण्यात आलेले कर्ज, आयबीपी खात्यातील व्यवहार, जळगाव विमानतळ उभारणी प्रकरणात झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) फेरचौकशी करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च...
जानेवारी 31, 2019
मुंबई - पावसाळ्यात शहर-उपनगरात उद्‌भवलेल्या पूरस्थितीला नालेसफाईतील गैरव्यवहार कारणीभूत असल्याच्या आरोपाची जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या प्रकरणी न्यायालयाने देखरेख करावी, ही मागणी उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. 30) नामंजूर केली. न्यायालय प्रत्येक बाबीवर नियंत्रण ठेवू...
ऑक्टोबर 18, 2018
नागपूर - बहुचर्चित सिंचन गैरव्यवहारातील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहभागाबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला चार आठवड्यांचा अवधी दिला आहे. या चार आठवड्यांमध्ये सत्तर हजार कोटींच्या सिंचन गैरव्यवहारातील आरोपींविरुद्धची चौकशीही पूर्ण करा,...
सप्टेंबर 13, 2018
नागपूर : महाजेनकोसाठी असलेला कोळसा खासगी वीज निर्मिती प्रकल्पांना स्वस्त दरात विकण्यात येतो, ही बाब आज न्यायालयात उघडकीस आली. यावर वेकोलि आणि आणि महाजेनकोला स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. कोळशाचे वाटप आणि देखभालीमध्ये होणाऱ्या गैरव्यवहाराबाबत अनिल...
सप्टेंबर 04, 2018
नवी दिल्ली : तब्बल 29 हजार कोटी रुपयांच्या कोळसा आयात गैरव्यवहारप्रकरणी उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीविरोधात महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची (डीआरआय) कारवाई रखडल्यावरून कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आगपाखड केली आहे. मोदी सरकार अदानींना पाठीशी घालत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. "...
ऑगस्ट 14, 2018
नागपूर - बहुचर्चित विदर्भातील सिंचन घोटाळ्याशी संबंधित खटले तीन महिन्यांत निकाली काढण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शैलेश देशपांडे यांनी गोसेखुर्द उजवा कालवा गैरव्यवहार खटल्यावर...
ऑगस्ट 08, 2018
नागपूर - राज्यातील सावकारी कर्जमाफीत झालेल्या लाखो रुपयांच्या गैरव्यवहाराची गंभीर दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतः जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या प्रकरणात न्यायालय मित्र म्हणून ॲड. रोहित वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली. सरकारने २०१४-१५ मध्ये शेतकरी...
ऑगस्ट 03, 2018
नागपूर : सिंचन घोटाळ्यातील 24 अधिकाऱ्यांविरुद्धची विभागीय चौकशी पूर्ण झाली असल्याची माहिती जलसंधारण विभागाचे सहसचिव नागेंद्र शिंदे यांनी शपथपत्राद्वारे दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी चौकशीच्या संदर्भातील माहिती देणारे शपथपत्र सादर केले. विदर्भातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन...
जुलै 14, 2018
नाशिक : दस्तुरखुद्द राज्याच्या महसूलमंत्र्यांनी देवस्थान जमिनींचे घोटाळे होऊ दिले जाणार नाहीत व प्रसंगी त्या सरकारजमा केल्या जातील, असे स्पष्ट केल्यानंतरही जवळपास दोनशे कोटी रुपये किमतीची त्र्यंबकेश्‍वरच्या कोलंबिका देवस्थानची जमीन बळकावण्याचा घोटाळा महसूल व पोलिस प्रशासनाने संगनमताने कुजविल्याचे...
जुलै 12, 2018
औरंगाबाद : मागील अनेक वर्षापासून राज्यातील पारंपारिक लोक कलावंतांचे मानधन थकल्यामुळे अखील भारतीय मराठी शाहीर परिषदेचे के. एस. गुंजाळ यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. प्रकरणी खंडपीठाचे न्यायमुर्ती आर. एम. बोर्डे व न्यायमुर्ती ए. एम. ढवळे यांच्या पीठाने...
जुलै 12, 2018
नागपूर  - अकरावीच्या केंद्रीय प्रवेशप्रक्रियेतील गोंधळाबाबत उत्तर दाखल न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक आणि विभागीय शिक्षण उपसंचालकांना गुरुवारी सुनावणीला व्यक्तिशः हजर राहण्याचे आदेश दिले.  महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील...
जुलै 07, 2018
नागपूर - नवी मुंबई येथील सिडको जमीन वाटपासंदर्भात गैरव्यवहाराची न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केली.  कोयना प्रकल्पग्रस्तांचे नवी मुंबईत पुनर्वसन करण्यात आले. ही जमीन...
जुलै 05, 2018
नागपूर : वृक्षारोपणातील 134 कोटींच्या गैरव्यवहारावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. या अधिकाऱ्यांना न्यायालयातून थेट कारागृहात पाठवायचे का? अशा शब्दांत खडसावून दोन आठवड्यांत लेखा अहवाल सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.  रोजगार हमी...
जून 05, 2018
सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती 39 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात आरोपी असलेल्या माजी आमदार दिलीप माने व इतर संचालकांतर्फे दाखल करण्यात आलेल्या अंतरिम जामीन अर्जाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. मोराळे यांच्यासमोर झाली. न्यायालयाने जामीन अर्जावर 6 जून रोजी म्हणणे सादर करण्याचा आदेश...
मे 16, 2018
मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात नुकताच जामीन मंजूर झालेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याप्रमाणेच मलाही जामीन मंजूर करावा, अशी मागणी मंगळवारी माजी खासदार आरोपी समीर भुजबळ यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात केली. सर्वोच्च न्यायालयाने मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायद्याचे...
मे 08, 2018
मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात असलेले माजी खासदार समीर भुजबळ यांनी सोमवारी सुटीकालीन उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. या अर्जावरील सुनावणी बुधवारी (ता. 9) होणार आहे.  मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 4) या प्रकरणातील आरोपी छगन भुजबळ यांना ज्या निकषांवर जामीन...
मे 05, 2018
मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून अटकेत असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छनग भुजबळ यांना आज अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून जामिनाचा दिलासा मिळाला. जामिनाची प्रक्रिया शनिवार संध्याकाळपर्यंत पूर्ण होणार आहे. सध्या केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत...
मे 04, 2018
मुंबई : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद भूषवलेल्या छगन भुजबळ यांना अखेर आज मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. जर कागदपत्रांची पूर्तता पूर्णझाली तर भुजबळ आजच तुरंगाबाहेर येऊ शकतात.  महाराष्ट्र सदन बांधण्याच्या प्रकरणात गैरव्यवहार...
एप्रिल 26, 2018
नागपूर - सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) पहिली बैठक झाली का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज केली. नागपूर व अमरावती विभागातील सिंचन प्रकल्पांच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी दोन एसआयटी स्थापन करण्यात आल्या आहेत, असे शपथपत्र...