एकूण 51 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : सुरक्षेच्या दृष्टीने सर्वाधिक संवेदनशील मानल्या जाणाऱ्या मुंबई रेल्वेस्थानकावर प्रवाशांना दैना अनुभवावी लागत आहे. रविवारी रात्री रवाना झालेल्या मुंबई-नागपूर दुरांतोमधील प्रवाशांच्या खिशांवर चोरट्यांनी हात साफ केले. त्यातील दोन नागपूरकर प्रवाशांनी सोमवारी नागपूर लोहमार्ग ठाणे गाठून मोबाईल...
सप्टेंबर 01, 2019
मुंबई : सासू-सासऱ्यांना घराबाहेर काढण्याचा हट्ट करुन माहेरी गेलेल्या सुनेविरोधात हवे असल्यास नव्याने फौजदारी फिर्याद दाखल करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने सासू-सासऱ्यांना दिली आहे. तसेच या तक्रारीची कायद्यानुसार दखल घ्यावी, असे निर्देशही न्यायालयाने ठाणे दंडाधिकारी न्यायालयाला दिले आहेत....
जून 27, 2019
कोल्हापूर - लाखो कागदपत्रांची छाननी, त्यातून शोधलेले पुरावे व यासाठी चार - पाच महिने रात्र दिवस केलेल्या कामाचे आज चीज झाले, अशी प्रतिक्रिया राज्य मागासवर्ग आयोगाचे विधी सल्लागार व कोल्हापुरचे सुपुत्र निवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधीश के. डी. पाटील यांनी व्यक्त केली. आम्ही दिलेल्या अहवालानुसार मराठा...
मार्च 22, 2019
नेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात आहेत. रात्रीच्या अंधारात हा सर्व खेळ सुरू असून माथेरान पालिकेचे याबाबत उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे.  दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलीस...
मार्च 15, 2019
आता स्थैर्य आले असताना रुग्णांसाठी, समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी, संघटनेसाठी आणि विशेषतः आदिवासी बांधवांसाठी आपला बहुमोल वेळ खर्च करीत, रात्रीचा दिवस करून, कार्यरत राहणाऱ्या डॉ. प्रमिला बांबळे म्हणजे कृतिशीलतेचे उत्तम उदाहरण आहे. आई-वडील शिक्षक असल्याने घरातच शिक्षणाचे बाळकडू मिळाले....
फेब्रुवारी 17, 2019
ठाणे  - ठाणे परिवहन सेवेने तिकीट दरवाढ करण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ जीसीसी कंत्राटदाराची झोळी भरण्यासाठी घेतला आहे. अशी पाकिटमारी करून त्यातून निवडणूक निधी मिळवण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा डाव आहे; मात्र या विरोधात आत्ता गप्प बसणार नसून, या जीसीसी ठेक्‍याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार...
नोव्हेंबर 11, 2018
पुणे : राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम ठेवण्याची सूचना मुख्यमंत्र्यानी केली. प्रत्यक्षात मात्र, या शहरांमधील वर्दळीची ठिकाणे बेभरवशाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः पुण्यासह, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड येथील सुरक्षा व्यवस्थेत तृटी असल्याचे आढळून आले आहे. ...
सप्टेंबर 25, 2018
ठाणे - उच्च न्यायालयाने डीजे आणि लाऊड स्पीकरच्या वापरावर विसर्जन मिरवणुकीत बंदी कायम ठेवली असतानाही ठाण्यात काही ठिकाणी डीजेचा वापर करून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन झाल्याचे दिसले. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणांवर आवाजाची मर्यादा ओलांडली गेली. त्या ठिकाणांवर पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यामुळे...
ऑगस्ट 23, 2018
मुंबई : सनातन संस्थेवरिल बंदीबाबात आघाडी सरकारची भूमिका नेहमीच स्पष्ट असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनासंदर्भात तपासाला गती आली असून गेल्या काही दिवसात तपासयंत्रणेने अतिशय वेगाने सूत्रे हलवून राज्याच्या...
जून 16, 2018
मुंबई - वीज ग्राहकांकडून मे व जून महिन्यात विजेचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे जून व जुलै महिन्यात होणाऱ्या बिलाची रक्कम अधिक मोठी असते. या सर्व बिलांची योग्य वसुली झाली नाही तर महावितरणची थकबाकी वाढत जाते. या सर्व बाबी टाळण्याकरिता जनमित्रांनी दोन महिन्यांहून अधिक काळ चालू थकबाकी असलेल्या किमान...
मे 23, 2018
मुंबई - ठाणे जिल्ह्यात महिलांसाठी विधी महाविद्यालय सुरू करण्याच्या मागणीबाबत बार कौन्सिल ऑफ इंडियाने तातडीने तपशीलवार अभ्यास करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच दिले. बॉम्बे बार असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेवर न्या. भूषण गवई आणि न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली...
मे 23, 2018
मुंबई - ठाणे जिल्ह्यात नियुक्तीचा पर्याय स्वीकारलेल्या शिक्षकांची पालघर जिल्ह्यामध्ये निवड करण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेबाबत खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ठाणे जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षक पदावर रुजू असलेल्या कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. ठाणे...
मे 21, 2018
पाली- आगरी बोली भाषेच्या संवर्धनार्थ तिच्या प्रचार-प्रसार करण्याचा उद्देशाने चालू झालेल्या 'आगरी शाळा' या अभूतपुर्व उपक्रमाची सांगता रविवारी (ता २१) झाली. यावेळी तज्ज्ञांनी आगरी भाषेच्या प्राचिन काळापासून असलेल्या धवला या साहित्य प्रकारावर सखोल भाष्य केले. तसेच या साहित्य प्रकारातून महिलांनी...
मे 13, 2018
ठाणे : बेकायदा सीडीआर (कॉल डिटेल्स रेकॉर्ड) प्रकरणात आणखी एक खासगी गुप्तहेराला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे आरोपींची संख्या 14 झाली आहे. लक्ष्मण ठाकूर असे त्याचे नाव असून ठाणे गुन्हे शाखा युनिट 1 ने त्याला मुंबईतून अटक केली.  ठाकूर याने कीर्तेश कवी या गुप्तहेरामार्फत सीडीआर मिळवून विक्री...
मे 09, 2018
मुंबई - एमबीबीएसचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीला प्रकृतीच्या कारणामुळे सांगलीहून थेट मुंबई किंवा ठाणेमधील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.  सांगलीमधील मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने ऍलर्जीमुळे...
एप्रिल 17, 2018
मुंबई - ठाणे व मुंबईतील झाडे तोडण्याचा निर्णय संबंधित महापालिका आयुक्त कोणत्या निकषांच्या आधारे घेतात, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने आज केली. मेट्रोसह विविध विकासकामांसाठी मुंबई आणि ठाण्यात मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात येत आहेत. या कामांची परवानगी देण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांकडे...
एप्रिल 14, 2018
ठाणे - ठाण्यातील रुग्णालयांची नोंदणी करण्यासाठी त्यांना अग्निशामक दलाचे प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. ही एनओसी नसल्यास रुग्णालयांची नोंदणी करण्यात येत नसल्यामुळे भविष्यात या रुग्णालयांनी संप पुकारला तर काय करायचे, असा प्रश्‍न सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी (ता.13) सर्वसाधारण सभेत...
एप्रिल 06, 2018
भाव वधारले; ई-निविदा प्रतिसादाशिवाय मुंबई - नवी मुंबई औद्योगिक वसाहतीमधील चिंचपाडा, ईश्‍वरनगर, भीमनगर भागांत सर्वाधिक अतिक्रमणे आहेत. वर्षांत अतिक्रमणविरोधी पथकाने पंचाहत्तरवर भूखंडावरील अतिक्रमणे काढली. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या विक्रीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबवली. मुंबई, ठाणे व नवी मुंबईत...
एप्रिल 04, 2018
नाशिक : पोलीस कोठडीत होणारे मृत्यु रोखण्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठीचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर शासनाने राज्यातील 1100 पोलीस ठाणे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षात आणण्यासाठी 72 कोटी 60 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. पोलीस ठाण्यांमध्ये...
मार्च 22, 2018
मुंबई - कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) प्रकरणात ऍड. रिझवान सिद्दीकी यांना ठाणे पोलिसांनी केलेली अटक बेकायदा आहे, असे स्पष्ट सुनावताच त्यांची सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. कायद्यापेक्षा पोलिस मोठे आहेत का, असा प्रश्‍नही न्यायालयाने केला. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या...