एकूण 154 परिणाम
जुलै 02, 2019
कोल्हापूर - मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, मागास गटातून आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. विशेष म्हणजे, कोल्हापुरातील मराठा शिलेदारांनीही नेटाने ४२ दिवस आंदोलन करून राज्यात आदर्श ठरावे, असे आंदोलन केले. यासाठीच सकल मराठा...
जून 27, 2019
कोल्हापूर - लाखो कागदपत्रांची छाननी, त्यातून शोधलेले पुरावे व यासाठी चार - पाच महिने रात्र दिवस केलेल्या कामाचे आज चीज झाले, अशी प्रतिक्रिया राज्य मागासवर्ग आयोगाचे विधी सल्लागार व कोल्हापुरचे सुपुत्र निवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधीश के. डी. पाटील यांनी व्यक्त केली. आम्ही दिलेल्या अहवालानुसार मराठा...
जून 26, 2019
मुंबई : अनेक पोलिसांच्या खासगी गाडीवर 'पोलिस' अशी पाटी लावलेली असते. याचा अनेकदा कारवाईपासून वाचण्यासाठी वापर केला जातो. मात्र, अशी पोलिस नावाची पाटी किंवा लोगो लावणाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. आता यापुढे गाडीवर मुंबई पोलिस किंवा वाहतूक पोलिसांचा लोगो लावता येणार नाही. महाराष्ट्र...
मे 09, 2019
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती शिफारस केल्याने वैदर्भींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवल्या गेला. मूळचे अमरावतीचे असलेले गवई यांची जडणघडण नागपुरात झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश असताना त्यांनी शहराच्या...
मे 04, 2019
जळगाव : वाघूर, अटलांटा, जिल्हा बॅंकेतर्फे जळगाव नगरपालिकेला देण्यात आलेले कर्ज, आयबीपी खात्यातील व्यवहार, जळगाव विमानतळ उभारणी प्रकरणात झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) फेरचौकशी करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च...
मार्च 18, 2019
जळगाव ः जिल्हा व त्याअंतर्गत असलेल्या तालुक्‍यांतील सर्व न्यायालयांसह शहरातील कुटुंब न्यायालयात आज राष्ट्रीय लोकअदालत झाली. यात जिल्हाभरातील चार हजार 273 प्रलंबित खटले व 19 कोटी 75 लाख 95 हजार 749 रुपयांची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली निघाले. यंदा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत करण्यात आलेल्या...
फेब्रुवारी 08, 2019
मुंबई - राज्यातील तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत; त्यांना आवश्‍यक सोईसुविधा दिल्या जात नाहीत. तुरुंगांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. अशा स्थितीत आणखी किती तुरुंगांची गरज आहे, याबाबत आकडेवारी सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला.  सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगाची...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबईः 'बिग बॉस'च्या दहाव्या पर्वाची विजेती ठरलेली मराठमोळी अभिनेत्री व 'भाभी जी घर पर है' या मालिकेतील अंगुरी भाभीच्या व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने आज (मंगळवार) मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 'भाभी जी घर पर...
फेब्रुवारी 02, 2019
मुंबई - राज्यभरातील नद्यांचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने योजना आखायला हवी. तसेच, अनधिकृत बांधकामे आणि प्रदूषण रोखायला हवे, असे निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.  नद्यांच्या शुद्धीकरणासाठी आणि किनाऱ्यांवर होणाऱ्या अतिक्रमणाबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या जनहित याचिकेवर आज...
जानेवारी 21, 2019
जळगाव ः जिल्हा न्यायालयासाठी जागा अपूर्ण पडते, यासंदर्भात प्रस्ताव पाठविला आहे. जागा देणे माझ्या अधिकारात नाही, मात्र याबाबत शासनाला विनंती करेल, तसेच कुठे व कशी जागा आहे याबाबत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्यासमवेत बैठक घेऊन तत्काळ मार्ग काढू, यासाठी शासनाकडे पाठपुरावाही करणार असल्याचे आश्‍...
जानेवारी 17, 2019
जळगाव - नियुक्तीच्या प्रत्येक ठिकाणी वादग्रस्त ठरलेले तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक व सध्या मुंबई होमगार्डचे पोलिस अधीक्षक असलेले मनोज लोहार यांना जळगाव जिल्ह्यातील खंडणी प्रकरण भोवले. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य डॉ. उत्तमराव महाजन यांना खंडणीसाठी डांबून ठेवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात दोषी ठरविताना...
जानेवारी 12, 2019
मुंबई : स्वामी विवेकानंद यांच्या 158 व्या जयंतीनिमित्त पुण्यातील शनिवारवाड्यात कार्यक्रम घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाबाई भोसले यांचा संयुक्त जयंती कार्यक्रम शनिवारी (ता. 12) होणार होता.  देश बचाव आघाडी या संस्थेने उच्च न्यायालयात केलेल्या...
जानेवारी 05, 2019
मुंबई - रुग्णांच्या जिवाला घातक ठरू शकतील अशा औषधांची प्रिस्क्रिप्शनशिवाय ऑनलाइन विक्री करण्यावर केंद्र सरकारने लगाम लावण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जानेवारीच्या अखेरपर्यंत अंतिम नियमावली जारी करण्यात येईल, अशी माहिती शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली.  इंटरनेटवरील संकेतस्थळे आणि...
डिसेंबर 27, 2018
नागपूर : नागपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश किरण देशपांडे (49) यांना सहायक सरकारी वकील दीपेश पराते यांनी मारहाण केली. दुपारी पाऊणच्या सुमारास न्यायालय परिसरात ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. ऍड. दीपेश पराते यांच्याविरुद्ध सदर पोलिस स्टेशनमध्ये...
डिसेंबर 21, 2018
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील बहुचर्चित सपना पळसकर नरबळी प्रकरणातील सर्व सात आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष सुटका केली आहे. यातील सहा आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने फाशी सुनावली होती, तर एका महिला आरोपीवर पुरावे नष्ट करण्याच्या आरोपात दोषी ठरविले होते. ही...
डिसेंबर 09, 2018
येवला : राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालय जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आला आहे. या हस्तक्षेप अर्जावर दहा डिसेंबरला सुनावणी होणार आहे. आरक्षणाच्या लढाईत सुरुवातीपासून सक्रिय...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - राज्य सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या मराठा आरक्षण कायद्याला तत्काळ स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. त्यामुळे सरकारसह मराठा समाजाला दिलासा मिळाला आहे. मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर दहा डिसेंबरला सुनावणी होणार आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. शिवाय, शेकडो नागरीक जखमी झाले होते. यामध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, चकमक फेम पोलिस निरीक्षक विजय...
ऑक्टोबर 26, 2018
पुणेः माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी कारवाई केलेल्या व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांपैकी ऍड. सुधा भारद्वाज, ऍड. अरुण फरेरा, वेरनॉन गोंसालवीस यांचा जामीन अर्ज आज (शुक्रवार) सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी...
सप्टेंबर 14, 2018
चिपळूण - मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्यात नॅशनल हायवे ऑथोरिटी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने हलगर्जी केली असेल तर कोर्ट कमिशनरची नेमणूक करून दोघांवर कडक कारवाई करण्याचा इशारा मुंबई उच्च न्यायालयाकडून काल देण्यात आला. ॲड. ओव्हीस पेचकर यांनी ‘सकाळ’ला ही माहिती दिली. ते म्हणाले, की...