एकूण 57 परिणाम
जुलै 15, 2019
सांगली - आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या चाळीस विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार असल्याच्या बातमीत तथ्य नसल्याचे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्या वृत्ताचा इन्कार केला. तसेच कर्नाटक रंगलेल्या राजकीय नाट्याशीही आपला संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.  नगरोत्थान योजनेतून...
डिसेंबर 12, 2018
नागपूर : मेट्रो रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नागपूर महानगरपालिका आदी विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांमुळे नागपूर शहरातील 300 सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्राद्वारे दिली. शहरातील...
नोव्हेंबर 29, 2018
औरंगाबाद - शहरातील शिवाजीनगर परिसरात नित्य होणारी वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांच्या वेळेचा अपव्यय लक्षात घेता तेथील रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्गाची मागणी पुढे आली खरी; मात्र ती पुढे सरकलीच नाही. सुमारे सहा वर्षांपूर्वी भुयारी मार्गासह रस्त्यांची दुरवस्था, दुरुस्तीसंदर्भात मुंबई उच्च...
नोव्हेंबर 05, 2018
मुंबई : नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या विमानतळापासून जवळच उरणच्या रस्त्यावर अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असे रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती सरकारच्या वतीने नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. एकूण 100 खाटांच्या क्षमतेचे हे रुग्णालय उभारण्यात येणार असून उरणमधील ग्रामीण रुग्णालयांत ट्रॉमा...
सप्टेंबर 14, 2018
चिपळूण - मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्यात नॅशनल हायवे ऑथोरिटी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने हलगर्जी केली असेल तर कोर्ट कमिशनरची नेमणूक करून दोघांवर कडक कारवाई करण्याचा इशारा मुंबई उच्च न्यायालयाकडून काल देण्यात आला. ॲड. ओव्हीस पेचकर यांनी ‘सकाळ’ला ही माहिती दिली. ते म्हणाले, की...
सप्टेंबर 13, 2018
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविल्याचा दावा करताना तो जबाबदारीने करा, अन्यथा खड्डे तपासणीचे काम न्यायालयीन अधिकाऱ्यांना देऊ, असा सज्जड दम आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला. मंगळवारी महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये सहा लोकांचा बळी गेला, त्याला जबाबदार कोण, असा सवालही या वेळी...
जुलै 23, 2018
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सुरू झाल्यानंतर यंदा प्रथमच नव्या सिमेंटच्या मार्गिकेवरून वाहतूक सुरू करण्यात आली. विनाखड्डे आणि आरामदायी असणाऱ्या या रस्त्याबाबत वाहनचालकांमध्ये सुरवातीला अप्रूप आणि समाधान होते. मात्र सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या महामार्गाचा दर्जा उघड झाला आहे. नव्या...
जून 28, 2018
नागपूर - मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधून प्रस्तावित खंडवा ते अकोट ब्रॉड गेज लोहमार्गाला बेकायदा परवानगी दिल्याचा आरोप करणारी जनहित याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झाली आहे. यावरून केंद्रीय पर्यावरण, वन, रस्ते व महामार्ग तसेच रेल्वे मंत्रालयाला नोटीस बजावून तीन...
मे 07, 2018
नवी मुंबई -  नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत महिलांच्या हत्यांचे सत्र सुरूच असून, पनवेलमध्ये आणखी एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने पनवेलमधून जाणाऱ्या मुंबई-पुणे महामार्गाशेजारी टाकून देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. महिलांची हत्या करून त्यांचे...
मे 04, 2018
माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील आरोप,चौकशी,कामकाज - 21 फेब्रुवारी 2015 ः माजी खासदार समीर भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीसाठी बोलावले  - महाराष्ट्र सदन आणि अन्य प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष समितीची चौकशी सुरू होती. त्यानंतर महाराष्ट्र...
फेब्रुवारी 16, 2018
तळेगाव स्टेशन (पुणे) : लेबल बदलून दमण निर्मित विदेशी मद्याची महाराष्ट्रात विक्री करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गुरुवारी (ता. 15) रात्री पर्दाफाश करण्यात आला. एकूण बारा लाखांच्या मुद्देमालासह चार आरोपींना राज्य उत्पादनशुल्कच्या पथकाने अटक केली आहे. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क...
फेब्रुवारी 12, 2018
रत्नागिरी - मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी होणाऱ्या भूसंपादनाचे काम स्थानिक व्यापारी संघटनांच्या विरोधामुळे थांबले होते. शासन स्तरावरून तसे तोंडी आदेश आले होते. तोंडी आदेशावरून थांबलेली ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे तोंडी आदेश महसूल विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कुवारबाव...
जानेवारी 13, 2018
कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी सोमवारी (ता. १५) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय आजच्या खंडपीठ नागरी कृतिसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. मंत्री पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी नियोजन न झाल्यास १ फेब्रुवारीपासून आंदोलन करण्याचा...
जानेवारी 12, 2018
महागाव - पावर ग्रिड कार्पोरेशन कंपनीकडून अतिउच्च विद्युत् दाब वाहिनीचे ९८ टॉवर महागाव तालुक्‍यात उभारण्यात आले आहेत. या टॉवरकरिता कंपनीने अधिग्रहण केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला संबंधित शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही. याकरिता महागाव तालुक्यातील टॉवर ग्रस्त शेतकरी बांधवांनी मोबदला मिळविण्याकरिता...
जानेवारी 10, 2018
नागपूर - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी हिंगणा तालुक्‍यामधील शेतकऱ्यांकडून अधिग्रहित केलेल्या जमिनीसाठी पाचपट मोबदला मिळणार आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मंगळवारी (ता. ९) सुनावणी झाली. सुनावणीत राज्य सरकारने यासंदर्भात अधिसूचना काढल्याची माहिती दिली. यामुळे शेतकऱ्यांना...
जानेवारी 10, 2018
नागपूर - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी हिंगणा तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून अधिग्रहित केलेल्या जमिनीसाठी पाचपट मोबदला मिळणार आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मंगळवारी (ता. 9) सुनावणी झाली. सुनावणीत राज्य सरकारने या संदर्भात अधिसूचना काढल्याची माहिती दिली. यामुळे...
डिसेंबर 25, 2017
गेल्या वर्षीची ही घटना आहे. बंगळूरजवळ 24 वर्षीय हरीशच्या दुचाकीला लॉरीने जोरात धडक दिली. तो जबर जखमी झाला. हरीश मदतीसाठी अक्षरशः विव्हळत होता. रुग्णालयात पोचण्याआधीच वाटेत त्याचा मृत्यू झाला. शेवटच्या घटका मोजत असताना रुग्णवाहिकेतच हरीशने तिथल्या पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना अवयव दानाची इच्छा व्यक्त...
डिसेंबर 16, 2017
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेल्या समृद्धी  महामार्गाच्या अडचणी थांबण्यास संपायला तयार नाहीत. महामार्गाच्या निर्मितीसाठी अमरावती जिल्ह्यातील शिवनी सोलापूर, चिखली वैद्य, शेलूनटवा या गावातील शेतकऱ्यांनी त्यांची जमीन अधिग्रहित करण्यात येऊ नये, अशी मागणी करणारी रिट...
डिसेंबर 04, 2017
शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर अकोला येथे आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ठिय्या अकोलाः शेतकरी जागर मंचच्या झेंड्याखाली अकोला येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी आज (सोमवार) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या दिला. मागण्या...
नोव्हेंबर 02, 2017
मुंबई - महापालिकेच्या कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयातील भोंगळ कारभार उघड झाला आहे. येथे दीड वर्षापासून 19 मृतदेह अंत्यविधी न होता पडून आहेत. ओळख पटत नसल्याने पोलिस हतबल झाले आहेत. मृतदेहांचे "डीएनए' करून अंत्यविधी करावा, असे पत्र पालघर आणि मुंबई पोलिसांना पाठवण्यात आले आहे. उपनगरांतील पालिकेचे...