एकूण 16 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात नागरिकांनी महापालिका व वाहतूक पोलिस विभागाने उपलब्ध करून दिलेल्या सोशल मीडिया साईट्‌सवर तक्रार दाखल करावी. या तक्रारींची सात दिवसांत संबंधित विभागाने दखल घ्यावी. मुदत संपल्यानंतरही तक्रारीची दखल न घेतल्यास पोलिस विभागाने प्रकरणाच्या चौकशीची सुरुवात करावी. तसेच...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारींसंदर्भात वाहतूक विभागाने स्मार्ट पाऊल उचलले आहे. खड्ड्यांनी त्रस्त वाहनचालकांना तक्रार नोंदविण्यासाठी वाहतूक विभागातर्फे ई-मेल, व्हॉट्‌सऍप, ट्‌विटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशा माहितीचे शपथपत्र शहर वाहतूक पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती उद्याच मंगळवारी (ता. 15) सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कंत्राटदार आणि वाहनचालकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती मागील...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कंत्राटदारांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर, इतर दोन अपघाताच्या प्रकरणातील जबाबदार वाहनचालकांवरसुद्धा गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. शहरातील खड्ड्यांच्या समस्येबाबत...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांना जबाबदार कंत्राटदार, विविध विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची कसून चौकशी करावी. तसेच, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. या प्रकरणी पोलिस प्रशासन आणि महापालिकेला कठोर शब्दांमध्ये उच्च...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : राष्ट्रीय महामार्गाच्या कामात झालेल्या दिरंगाईबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका प्रलंबित आहे. याबाबत केंद्र सरकारला उत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, केंद्र सरकारने अद्याप उत्तर सादर न केल्यामुळे आठवडाभराचा अवधी दिला आहे. अन्यथा 10 हजार...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर: राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे? अशी परखड विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र सरकारला केली आहे. त्यावर, एका आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ऍड. अरुण पाटील यांनी अमरावती ते धुळे आणि वर्धा ते सिंदखेडराजा या महामार्गाच्या...
ऑगस्ट 14, 2019
नागपूर : रेल्वे अपघातामध्ये मृत पावलेल्या प्रवाशाच्या कुटुंबाला आठ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वे विभागाला दिले. विशेष म्हणजे, मध्य रेल्वेच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत रेल्वे विभागाने हा अपघात नसून आत्महत्या असल्याचे सिद्ध केले होते. हा आदेश...
ऑगस्ट 07, 2019
मुंबई : नायर रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी चिंता व्यक्त केली. हा अपघाताचा किंवा खुनाचा खटला नाही, मानसिक छळाच्या जखमा भरून येत नाहीत. त्यामुळे मानसिक छळ अधिक भयावह असतो, असे मत उच्च न्यायालयाने यावेळी व्यक्त केले. तसेच या...
जानेवारी 24, 2019
नागपूर : कर्तव्यात हयगय करणाऱ्या 11 वाहतूक पोलिसांवर कारवाई केल्याचे शपथपत्र प्रशासनाने दाखल केल्यानंतर यापुढे यंत्रणेवर न्यायालयाची नजर असेल, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले. यासंदर्भात न्यायालय स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेणार असल्याचा निर्णयही देण्यात...
डिसेंबर 21, 2018
नागपूर : शहरातील हजारो नागरिकांनी व बिल्डरांनी मंजूर नकाशांचे उल्लंघन करून उच्चदाब वाहिन्यांच्या जवळ अनधिकृत बांधकाम केले आहेत. सहा हजारांपेक्षा अधिक घरे या विळख्यात असल्याची बाब न्यायालयाने नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने अहवालात अधोरेखित केली आहे. यासाठी महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास व...
नोव्हेंबर 29, 2018
औरंगाबाद - शहरातील शिवाजीनगर परिसरात नित्य होणारी वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांच्या वेळेचा अपव्यय लक्षात घेता तेथील रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्गाची मागणी पुढे आली खरी; मात्र ती पुढे सरकलीच नाही. सुमारे सहा वर्षांपूर्वी भुयारी मार्गासह रस्त्यांची दुरवस्था, दुरुस्तीसंदर्भात मुंबई उच्च...
नोव्हेंबर 11, 2018
मुंबई : फौजदारी खटल्याची सुनावणी जलदगतीने करण्यासाठी कनिष्ठ न्यायालयांनी सुनावणीमध्ये नियमांना बगल देऊ नये, उलट अभियोग पक्षाच्या पुराव्यांची शहानिशा करण्यासाठी न्यायालयीन अधिकार वापरावेत, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयांना दिला आहे.  नागपूरमधील एका सुसाट वाहन चालवून झालेल्या...
सप्टेंबर 14, 2018
चिपळूण - मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्यात नॅशनल हायवे ऑथोरिटी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने हलगर्जी केली असेल तर कोर्ट कमिशनरची नेमणूक करून दोघांवर कडक कारवाई करण्याचा इशारा मुंबई उच्च न्यायालयाकडून काल देण्यात आला. ॲड. ओव्हीस पेचकर यांनी ‘सकाळ’ला ही माहिती दिली. ते म्हणाले, की...
सप्टेंबर 13, 2018
कल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण पुढील कसारा, कर्जत राहणाऱ्या नागरीकांना पर्यायी दळणवळणाच्या सुविधा नसल्याने त्यांना रेल्वेवर अवलंबून राहावे लागत आहे. या मार्गावर लोकल सेवा ही तोकडी पडत असल्याने अनेकांना लोकल पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असून अनेकांना जीव ही गमवावा लागत आहे. हा ताण कमी...
सप्टेंबर 13, 2018
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविल्याचा दावा करताना तो जबाबदारीने करा, अन्यथा खड्डे तपासणीचे काम न्यायालयीन अधिकाऱ्यांना देऊ, असा सज्जड दम आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला. मंगळवारी महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये सहा लोकांचा बळी गेला, त्याला जबाबदार कोण, असा सवालही या वेळी...