एकूण 91 परिणाम
जानेवारी 17, 2020
औरंगाबाद : पोलिस ठाण्याचे काही कालावधीचे सीसीटीव्ही फुटेज एखाद्याने माहितीच्या अधिकारात मागीतले, तर सदर प्रकरण उच्च न्यायालय अथवा सर्वोच्च न्यायालयात पूर्ण निकाली निघेपर्यंत ते फुटेज सुरक्षित ठेवावे, असा आदेश न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती एम. जी. शेवलीकर यांनी दिला आहे....
जानेवारी 16, 2020
नवी मुंबई : सीवूडस सेक्‍टर- ६० येथील डी आणि ई क्षेत्रासंदर्भात उच्च न्यायालयात कोणतेही प्रकरण प्रलंबित नसल्याचा दावा सिडको प्रशासनाने केला आहे. मात्र सिडकोचा हा दावा चुकीचा असून, मुंबई उच्च न्यायालयाने एप्रिल २०१८ मध्ये जनहित याचिकेवर सुनावणी करताना, डी क्षेत्रात टाकण्यात आलेले डेब्रिज काढण्याचे;...
जानेवारी 13, 2020
नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी टाटा आणि वाडियांना चर्चेतून वादावर तोडगा काढण्यास सांगितले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सोमवारी वाडिया यांनी टाटांविरोधातील अब्रूनुकसानीचा खटला मागे घेतला. तत्पूर्वी टाटा यांनी सर्वोच्च न्यायालयात एक निवेदन सादर केले. यात वाडिया यांच्या...
जानेवारी 09, 2020
नागपूर : भाजपच्या कार्यकाळास सुमारे सात वर्षे सत्तेवर असलेले सर्वच पदाधिकारी आता जिल्हा परिषदेत दिसणार नाही. आरक्षण तसेच इतर कारणामुळे काहींनी निवडणूक लाढली नाही तर काहींना भाजपने उमेदवारीच दिली नाही. ज्यांनी बंडखोरी केली ते पराभूत झाले आहेत. हे वाचाच - खिल्ला-या बैलांची गाडी गेली थेट न्यायालयात...
जानेवारी 09, 2020
नागपूर : ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावत आठ आठवड्यात उत्तर...
जानेवारी 07, 2020
नवी दिल्ली : टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा आणि बॉम्बे डाइंगचे अध्यक्ष नस्ली वाडिया यांनी वादावर चर्चेतून तोडगा काढावा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  टाटा समूहातील काही कंपन्यांच्या संचालक मंडळातून 2016 मध्ये वाडिया यांना काढून टाकण्याचा...
जानेवारी 03, 2020
औरंगाबाद- महापालिका व समांतर पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदाराचा वाद सर्वोच्च न्यायालय व लवादमध्ये कायम आहे. दरम्यान कंत्राटदाराने महापालिकेकडे 135 कोटी रुपयांची मागणी करून प्रकरण संपविण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्या आधारावर कंत्राटदाराला 29 कोटी 67 लाख रुपये द्यावेत, असे आदेश राज्य...
जानेवारी 02, 2020
नवी मुंबई : नेरूळ येथील सेक्‍टर- 58 ए ते सेक्‍टर- 60 दरम्यानच्या धारण तलावाच्या बांधावर (नियोजित गोल्फ मैदानाजवळील) असलेल्या खारफुटीचा पट्टा मंगळवारी (ता. 31) सकाळी नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, वनाधिकाऱ्यांनी देखील त्या ठिकाणची पाहणी करून...
डिसेंबर 20, 2019
औरंगाबाद- शिवसेना-भाजपमधील कुरघोड्यांचे राजकारण सुरूच असून, आता भाजपने शहराचे नाव "संभाजीनगर' करण्याचा प्रस्ताव समोर आणला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवडत्या शहराचे नाव बदलण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात यावा. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नामांतर करण्याचा निर्णय...
डिसेंबर 20, 2019
औरंगाबाद : शिर्डी-कोपरगावच्या संयुक्त पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी (ता.19) परवानगी दिली.  हेही वाचा-बीड पोलिस आत्महत्या, जळगावच्या ब्लॅकमेलर तरुणीला कोठडी न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती अविनाश घारोटे यांच्या...
डिसेंबर 20, 2019
औरंगाबाद : मोबाईलचे मनोरे आणि सेवेचे जाळे विणणाऱ्या संघटनांना दंड (शास्ती) नको; पण त्यांच्याकडून मालमत्ता कर वसुलीस महापालिकांना मुभा आहे, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी (ता. 19) दिला. या निर्णयाद्वारे औरंगाबाद खंडपीठाच्या कक्षेत येणाऱ्या औरंगाबाद, परभणी, नांदेड,...
डिसेंबर 18, 2019
मुंबई - बहुचर्चित कोस्टल रोड (किनारी मार्ग) प्रकल्पाचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मोकळा केला. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकल्पासाठी महापालिकेला मिळालेली "सीआरझेड' परवानगी जुलैमध्ये रद्द केली होती. त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली; त्यामुळे आता कोस्टल रोडचे काम सुरू होईल. ...
डिसेंबर 15, 2019
नागपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये व्हायला हवा. यामुळे न्यायालयाचा वेळ वाचत असून कामकाज सुकर होते. मात्र, न्यायदानामध्ये तंत्रज्ञानाचा समावेश व्हायला नको. कारण, निर्णय क्षमता ही तंत्रावर अवलंबून नसते. असे झाल्यास तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठामध्ये केवळ एक संगणक पाहायला...
डिसेंबर 13, 2019
मुंबई : फाशी देण्यातील दिरंगाईमुळे पुण्यातील गहुंजे सामूहिक बलात्कार व खून प्रकरणातील दोन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाचा धक्कादायक निकाल रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सरन्यायाधीश यांच्याकडे विशेष पत्राद्वारे केली आहे. या पत्रालाच...
डिसेंबर 12, 2019
नागपूर : हैदराबाद एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यीय आयोगाची स्थापना केली असून सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती आणि नागपूरचे न्या. विकास सिरपूरकर हे या आयोगाचे प्रमुख असतील. आयोगाला सहा महिन्यांत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करायचा आहे. |आयोगाला सहा महिन्यांची...
नोव्हेंबर 27, 2019
नागपूर : राष्ट्रीय महामार्गावरील दारू दुकाने व बारला बंद करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर राज्यभरातील इतर राज्य मार्गांवरीलही सुमारे 2 हजार बारला टाळे लावण्यात आले होते. मात्र, सदर बार राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील नाहीत, असे स्पष्ट झाल्यानंतर त्या बारमालकांना नव्याने अबकारी...
नोव्हेंबर 19, 2019
मुंबई - मराठा आरक्षणासंदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीसाठी राज्य सरकारने माजी ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्या नेतृत्वाखाली विधिज्ञांची नेमणूक केली आहे. राज्य सरकारची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा सर्वोच्च न्यायालयात...
नोव्हेंबर 18, 2019
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीसाठी राज्य शासनाने माजी ॲटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्या नेतृत्वाखाली विधिज्ञांची नेमणूक केली आहे. राज्य शासनाची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा सर्वोच्च न्यायालयात...
नोव्हेंबर 18, 2019
तरुणाई टिकटॉक अॅपच्या प्रचंड प्रेमात आहे. अशात कदाचित ही बातमी त्यांच्यासाठी फार चांगली नाही. टिकटॉक अॅपमुळे मुलांवर वाईट संस्कार होतात असा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात टिकटॉक विरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. हीना दरवेश नामक या मुंबईतील महिलेने मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : शहरी नक्षलवादाचा आरोप असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांना शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला. त्यांना २ डिसेंबरपर्यंत अटक न करण्याचा आदेश न्यायालयाने पोलिसांना दिला. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी...