एकूण 68 परिणाम
जानेवारी 25, 2020
नाशिक : आदिवासी विकासच्या कल्याणकारी योजनेतील अनियमिततेसंबंधीच्या न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड समितीने सादर केलेल्या चौकशी अहवालात नमूद असलेल्या राज्यातील 105 खासगी पुरवठादार-संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्यामध्ये नाशिकच्या पाच संस्था अन्‌ कंपनीचा समावेश आहे.  खासगी पुरवठादार आणि...
जानेवारी 23, 2020
भिवंडी : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमएमआरडीए प्रशासनाच्या विशेष अतिक्रमण पथकाने ठाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी तालुक्‍यातील विविध ग्रामपंचायत कार्यक्षेत्रांतील बेकायदा बांधकामे, गोदामांवर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह व्यापारी वर्गात भीतीचे...
जानेवारी 17, 2020
मुंबई ः गरीब रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी काम करणाऱ्या वाडिया ट्रस्टसोबत जमत नसेल तर तर ट्रस्टच्या कारभारातून बाहेर पडा, असे खडे बोल आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाला सुनावले. वाडिया रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय मंडळाबरोबर तातडीने बैठक घेण्याची तोंडी सूचनाही...
जानेवारी 16, 2020
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळालेली प्रोत्साहन रक्कम त्यांच्या कर्जखात्यात वळती केल्याप्रकरणात बीड जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांना बडतर्फ करण्यात आले होते. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल...
जानेवारी 16, 2020
औरंगाबाद : कन्नड तालुक्‍यातील जामडीघाट येथील उपसरपंच राजू मन्साराम पवार; तसेच त्यांच्या पत्नी व ग्रामपंचायत सदस्य यशोदा राजू पवार यांच्या अपात्रतेच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित बी. देव यांनी स्थगिती दिली. याचिकेवर सहा फेब्रुवारी 2020 रोजी पुढील सुनावणी...
जानेवारी 14, 2020
नागपूर : विदर्भातील सिंचन प्रकल्पांची कामांच्या निविदा नियमाप्रमाणेच काढण्यात आल्या असून त्यात मंत्री म्हणून आपण कुठलाच हस्तक्षेप केला नाही. या संदर्भात याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे शपथपत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीने आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर...
जानेवारी 11, 2020
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये सिंचन घोटाळा प्रकरणावर याचिका दाखल करणाऱ्या जनमंच संस्थेने सरकारी तपास यंत्रणांवर पूर्णपणे अविश्‍वास व्यक्त केला आहे. जनमंचने याबाबत अर्ज दाखल करीत या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्वतंत्र न्यायिक आयोग स्थापन करण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली...
जानेवारी 07, 2020
भिवंडी : भिवंडीत महसूल विभागाने न्यायालयाच्या निर्देशानुसार आजपासून पुन्हा अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाईला सुरुवात केली आहे. तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्या पथकाने मौजे कारिवली ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी जमीन सर्व्हे क्र. 164 मध्ये अवैधपणे बांधकाम केलेले 45 वाणिज्य गाळे व 20 निवासी घरांची...
जानेवारी 03, 2020
औरंगाबाद- महापालिका व समांतर पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदाराचा वाद सर्वोच्च न्यायालय व लवादमध्ये कायम आहे. दरम्यान कंत्राटदाराने महापालिकेकडे 135 कोटी रुपयांची मागणी करून प्रकरण संपविण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्या आधारावर कंत्राटदाराला 29 कोटी 67 लाख रुपये द्यावेत, असे आदेश राज्य...
जानेवारी 02, 2020
ठाणे : स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करीत असलेल्या ठाणे शहराला अद्याप कचऱ्यावर संपूर्ण प्रक्रिया करण्यात यश आलेले नाही. पालिकेला अद्याप स्वतःचे डम्पिंग ग्राऊंड तसेच कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणारा प्रकल्पही उभारता आलेला नाही. न्यायालायाने यापूर्वी दिलेल्या आदेश अंमलात आणला गेल्यास...
डिसेंबर 26, 2019
मुंबई : सेवेतील कर्तव्य बजावताना नकळत झालेली आणि कोणत्याही दूषित हेतूने न केलेली चूक ही गैरप्रकार म्हणून नमूद करता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. सीमाशुल्क विभागातील अधिकाऱ्याविरोधात कारवाई करण्याचा ‘कॅट’चा आदेशही न्यायालयाने रद्दबातल केला. मुंबईतील मच्छिमारांचा...
डिसेंबर 24, 2019
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) तत्कालीन पोलिस महासंचालक संजय बर्वे यांच्यावर आरोप करणे एसीबीचे पोलिस महासंचालक परमबीर सिंग यांच्या अंगलट आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये प्रतिज्ञापत्रातून याबाबत केलेले वक्तव्य खोडून काढण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात अतिरिक्त...
डिसेंबर 20, 2019
नागपूर : विदर्भातील महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोटाळा प्रकरणात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अमरावती, नागपूर पाठोपाठ मुंबई विभागानेसुद्धा "क्‍लिनचिट' दिली आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे, देवेंद्र फडणवीस आणि अजित...
डिसेंबर 20, 2019
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी स्वखुशीने पदावनत संमतिपत्र दिल्यानंतर त्या शिक्षकाची आंतरजिल्हा बदलीसाठी विचार केला जाईल असा शासन निर्णय काढण्यात आला. या निर्णयाच्या नियमांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. प्रकरणात...
डिसेंबर 19, 2019
  सोनई ः  सुमारे महिनाभरापासून बंद ठेवलेली सोनई-करजगाव पाणीयोजना पूर्ववत सुरू ठेवण्याचा स्पष्ट आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला. या योजनेमुळे नेवासे तालुक्‍यातील 18 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, ती योजना बंद होती. आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उच्च...
डिसेंबर 16, 2019
नागपूर : बहुचर्चित सिंचन घोटाळ्यामध्ये सरकारी पक्षाला उत्तर दाखल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 15 जानेवारीपर्यंत वेळ दिली आहे. याचिकाकर्त्या जनमंचचे वकील फिरदोस मिर्झा व अतुल जगताप यांचे वकील श्रीधर पुरोहित यांनी सुनावणी सुरू करण्याची विनंती 10 डिसेंबर रोजी न्यायालयाला केली...
डिसेंबर 14, 2019
नगर : माळीवाड्यात वाडिया पार्कवर "बांधा, वापरा व हस्तांतरित करा' (बीओटी) तत्त्वावर जिल्हा क्रीडा संकुल बांधण्यात आले आहे. त्यात विकासकानेच विनापरवाना अतिरिक्‍त दीड लाख चौरस फुटांचे बांधकाम केले. जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त राहुल द्विवेदी यांच्या आदेशाने हे बांधकाम पाडण्यासाठी...
डिसेंबर 13, 2019
भिवंडी : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाने एमएमआरडीए आणि महसूल विभाग या सरकारी यंत्रणांनी तालुक्‍यातील 52 गावांतील वडिलोपार्जित राहती घरे व गोदामे (वाणिज्य) यांचे बांधकाम बेकायदेशीर ठरवून त्यावर तोडक कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई अन्यायकारक असून स्थानिक भूमिपुत्रांना देशोधडीला लावणारी आहे....
डिसेंबर 12, 2019
नागपूर : हैदराबाद एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यीय आयोगाची स्थापना केली असून सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती आणि नागपूरचे न्या. विकास सिरपूरकर हे या आयोगाचे प्रमुख असतील. आयोगाला सहा महिन्यांत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करायचा आहे. |आयोगाला सहा महिन्यांची...
डिसेंबर 10, 2019
नागपूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नागपूर आणि अमरावतीच्या लाचलुचपत विभागाने क्‍लीन चिट दिल्याने सिंचन घोटाळ्याशी संबंधित तपास यंत्रणा बदलवण्यात यावी, अशी विनंती करणारा अर्ज याचिकाकर्त्याचे वकील श्रीधर पुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल केला आहे. राज्य सरकारच्या...