एकूण 56 परिणाम
जानेवारी 20, 2020
मुंबई  : भाडेकरूआणि घरमालकाच्या न्यायालयीन वादामध्ये कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या अनुपस्थितीत अन्य सहमालक अपवादात्मक परिस्थितीत कुटुंबाचे प्रतिनिधित्व करून न्यायालयात दावा दाखल करू शकतो, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ज्या सहमालकाने न्यायालयात दावा दाखल केला आहे, त्याबाबत अन्य...
जानेवारी 17, 2020
औरंगाबाद : पोलिस ठाण्याचे काही कालावधीचे सीसीटीव्ही फुटेज एखाद्याने माहितीच्या अधिकारात मागीतले, तर सदर प्रकरण उच्च न्यायालय अथवा सर्वोच्च न्यायालयात पूर्ण निकाली निघेपर्यंत ते फुटेज सुरक्षित ठेवावे, असा आदेश न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती एम. जी. शेवलीकर यांनी दिला आहे....
जानेवारी 12, 2020
लातूर : उस्मानाबाद येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संत साहित्यावरील परिसंवादात संत पीठावर बोलू द्यावे, म्हणून आपण परिसंवादाच्या अध्यक्षांकडे परवानगी मागण्यासाठी गेलो होतो. पण आपण गोंधळ करायला आलो आहोत, असा गैरसमज संयोजक आणि सुरक्षारक्षक यांना झाला.त्यांच्यामुळेच संमेलनात गोंधळाची...
जानेवारी 11, 2020
मुंबई : पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाचा स्वीकार करण्यास आईने नकार दिल्यामुळे त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. आईने दुसरा विवाह केल्यामुळे झालेल्या मानसिक छळाबद्दल दीड कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणीही त्याने केली आहे. धक्कादायक त्यांनी दिवसाढवळ्या केलं 'हे' काम; मग काय 'ते' संतापले...
जानेवारी 11, 2020
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये सिंचन घोटाळा प्रकरणावर याचिका दाखल करणाऱ्या जनमंच संस्थेने सरकारी तपास यंत्रणांवर पूर्णपणे अविश्‍वास व्यक्त केला आहे. जनमंचने याबाबत अर्ज दाखल करीत या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्वतंत्र न्यायिक आयोग स्थापन करण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली...
जानेवारी 09, 2020
नागपूर : भाजपच्या कार्यकाळास सुमारे सात वर्षे सत्तेवर असलेले सर्वच पदाधिकारी आता जिल्हा परिषदेत दिसणार नाही. आरक्षण तसेच इतर कारणामुळे काहींनी निवडणूक लाढली नाही तर काहींना भाजपने उमेदवारीच दिली नाही. ज्यांनी बंडखोरी केली ते पराभूत झाले आहेत. हे वाचाच - खिल्ला-या बैलांची गाडी गेली थेट न्यायालयात...
जानेवारी 07, 2020
मुंबई : कांदळवन आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रशासन नवी मुंबईतील प्रशासकीय यंत्रणा स्वतःहून काही करणार की नाही? न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यावरच त्यांना जाग येते का? असे सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केले. पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी आवश्‍यक असलेल्या कांदळवनांची काळजी घेतली जात नाही, असे खडे...
जानेवारी 07, 2020
नागपूर : शहरातील बेसा-बेलतरोडी भागातील अनधिकृत फ्लॅट आणि प्लॉट प्रकरणाच्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या मुख्य न्यायमूर्तींसमक्ष सुनावणी होणार आहे. सोमवारी न्या. झेड. ए. हक आणि न्या. श्रीराम मोडक यांच्यासमक्ष झालेल्या सुनावणीत त्यांनी हे प्रकरण जनहित याचिकेवर सुनावणी...
जानेवारी 04, 2020
नागपूर : सॉईल टेस्टिंग अँड फर्टिलायझर रेकमेंडेशन (एसटीएफआर) मीटरविरुद्ध निरर्थक व गुणवत्ताहीन मुद्दे मांडून न्यायालयाचा बहुमूल्य वेळ वाया घालवल्याबद्दल याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 50 लाखांचा दावा खर्च ठोठावला. याचिकाकर्त्यांमध्ये यवतमाळ येथील शेतकरी आनंद एम्बडवार,...
डिसेंबर 24, 2019
मुंबई : बलात्काराच्या प्रकरणांमधील दोषी आरोपींना निष्ठुरपणे आणि कठोरात कठोर शिक्षा होणे अत्यावश्‍यक आहे, अशा व्यक्ती समाजासाठीही घातक ठरू शकतात, असे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या २९ वर्षीय दोषीची सक्तमजुरीची शिक्षा...
डिसेंबर 23, 2019
मुंबई : जन्म आणि मृत्यूची निर्धारित वेळेपेक्षा विलंबाने नोंदणी करणाऱ्या नोंदींबाबत संबंधित प्रशासकीय कार्यालयांद्वारे तपासणी करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्यभरातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत. यासाठी अधिकाऱ्यांची निश्‍चिती करून त्यांना जबाबदारी...
डिसेंबर 23, 2019
वासिंद : मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील वासिंद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सध्या संथगतीने सुरू आहे. न्यायालयाच्या अंतिम निर्णयानुसार मार्च 2020 अखेर हे बांधकाम पूर्ण न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा संजय सुरळके यांनी दिला आहे.  गेल्या...
डिसेंबर 21, 2019
औरंगाबाद : श्री साईबाबा संस्थान शिर्डीला वर्षभरासाठी भक्तांना प्रसाद व इतर अन्न वितरित करण्यासाठी आवश्‍यक असलेले गावरानी तूप खरेदी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी परवानगी दिली.  जानेवारी ते डिसेंबर 2020 या वर्षासाठी...
डिसेंबर 20, 2019
कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे पाठपुरावा करा आणि अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतुद करा, या मागणीचे निवेदन सहा जिल्ह्यातील आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज दिले. शिष्टमंडळाचे नेतृत्व आमदार सतेज पाटील...
डिसेंबर 17, 2019
मुंबई : मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस-वेवर आणखी 10 वर्षे टोलवसुलीस मनाई करण्याच्या मागणीची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. मागील 10 वर्षांहून अधिक काळ केलेल्या टोलवसुलीतून राज्य सरकार आणि विकासकांना करारातील रकमेहून अधिक महसूल मिळाल्याचा दावा याचिकादाराने केला आहे.  हेही वाचा -...
डिसेंबर 14, 2019
नगर : माळीवाड्यात वाडिया पार्कवर "बांधा, वापरा व हस्तांतरित करा' (बीओटी) तत्त्वावर जिल्हा क्रीडा संकुल बांधण्यात आले आहे. त्यात विकासकानेच विनापरवाना अतिरिक्‍त दीड लाख चौरस फुटांचे बांधकाम केले. जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त राहुल द्विवेदी यांच्या आदेशाने हे बांधकाम पाडण्यासाठी...
डिसेंबर 12, 2019
नागपूर : हैदराबाद एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यीय आयोगाची स्थापना केली असून सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती आणि नागपूरचे न्या. विकास सिरपूरकर हे या आयोगाचे प्रमुख असतील. आयोगाला सहा महिन्यांत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करायचा आहे. |आयोगाला सहा महिन्यांची...
डिसेंबर 02, 2019
औरंगाबाद : दारू पित असल्याची बदनामी का करता, असा आरोप करीत चाकूने मानेवर व पाठीवर सपासप वार करून तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने ठोठावलेली दहा वर्षांची सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे...
नोव्हेंबर 27, 2019
औरंगाबाद : शहरातील तीन ऐतिहासीक दरवाजांजवळ रस्ता तयार करण्यासाठी शासनाने निधी देण्याची विनंती करणाऱ्या जनहित याचिकेत औरंगाबादचे जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना प्रतिवादी करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : डोंगरी-माझगाव परिसराला जोडणारा ब्रिटिशकालीन हॅंकॉक ब्रिज धोकादायक ठरल्याने चार वर्षांपासून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. ब्रिज पाडून या ठिकाणी नवीन ब्रिज बांधण्यात येणार होता; मात्र यासाठी आवश्‍यक परवानग्या मिळत नसल्याने नवीन पुलाचे काम ठप्प आहे. पुलाचे काम सुरू करून नवीन पूल उभारावा,...