एकूण 467 परिणाम
डिसेंबर 14, 2019
मुंबई ः वडाळा-कासारवडवली मेट्रो- ४ प्रकल्पामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील झाडांची कटाई करण्याला विरोध करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिकांवरील सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली असून या प्रकरणाचा निकाल न्यायालय मंगळवारी देण्याची शक्‍यता आहे. मेट्रोसह ठाण्यातील १८ प्रकल्पांचे...
डिसेंबर 14, 2019
अकोला: अकोट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचला आहे. भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या निवडीला वंचित बहजुन आघाडीचे उमेदवार अॅड. संतोष राहाटे यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी त्यांनी केली आहे....
डिसेंबर 14, 2019
नगर : माळीवाड्यात वाडिया पार्कवर "बांधा, वापरा व हस्तांतरित करा' (बीओटी) तत्त्वावर जिल्हा क्रीडा संकुल बांधण्यात आले आहे. त्यात विकासकानेच विनापरवाना अतिरिक्‍त दीड लाख चौरस फुटांचे बांधकाम केले. जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त राहुल द्विवेदी यांच्या आदेशाने हे बांधकाम पाडण्यासाठी...
डिसेंबर 13, 2019
दहा महिन्यांत 88 व्यक्ती बेपत्ता  औरंगाबाद : शिर्डी येथे साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांमधून महिला, पुरुष आणि मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत 88 लोक बेपत्ता झाले आहेत. यात मानवी तस्करी किंवा मानवी अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत, काय यासंदर्भात आणि बेपत्ता व्यक्तींच्या...
डिसेंबर 13, 2019
भिवंडी : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाने एमएमआरडीए आणि महसूल विभाग या सरकारी यंत्रणांनी तालुक्‍यातील 52 गावांतील वडिलोपार्जित राहती घरे व गोदामे (वाणिज्य) यांचे बांधकाम बेकायदेशीर ठरवून त्यावर तोडक कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई अन्यायकारक असून स्थानिक भूमिपुत्रांना देशोधडीला लावणारी आहे....
डिसेंबर 13, 2019
मुंबई : फाशी देण्यातील दिरंगाईमुळे पुण्यातील गहुंजे सामूहिक बलात्कार व खून प्रकरणातील दोन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाचा धक्कादायक निकाल रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सरन्यायाधीश यांच्याकडे विशेष पत्राद्वारे केली आहे. या पत्रालाच...
डिसेंबर 12, 2019
नागपूर : हैदराबाद एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यीय आयोगाची स्थापना केली असून सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती आणि नागपूरचे न्या. विकास सिरपूरकर हे या आयोगाचे प्रमुख असतील. आयोगाला सहा महिन्यांत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करायचा आहे. |आयोगाला सहा महिन्यांची...
डिसेंबर 12, 2019
पुणे : खून प्रकरणी येथील सत्र न्यायालयाने सात आरोपींना सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने तब्बल 22 वर्षानंतर रद्द करून सर्व आरोपीची रद्द निर्दोष मुक्तता केली. बारकू चंदर जगताप (वय 34), श्रीकांत खंडू माकर (वय 41), दत्तू सावळा भालेराव (वय 59), श्रीरंग दत्तू भालेराव (वय 29...
डिसेंबर 12, 2019
पुणे : सत्र न्यायालयाने सात आरोपींना हत्येप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यानुसार त्यांना जन्मठेपेची शिक्षाही सुनावली होती. मात्र, आता तब्बल 22 वर्षांनंतर ही जन्मठेपेची शिक्षा रद्द करून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  बारकू चंदर जगताप (वय...
डिसेंबर 12, 2019
पुणे- दिव्यांगांच्या दाव्यांचा निपटारा करण्यासाठी राज्यातील पहिल्या विशेष न्यायालयाची स्थापना पुण्यात करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांचे दावेदेखील या न्यायालयात चालविले जाणार आहेत. त्यामुळे या दोन्ही घटकांना जलद न्याय मिळणे सोपे होणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  जिल्हा...
डिसेंबर 12, 2019
औरंगाबाद : एका खासगी सुरक्षारक्षकाची पत्नी जुलैमध्ये बेपत्ता झाली. या प्रकरणात तक्रार दिल्यानंतरही पोलिसांना तिचा शोध लागला नाही. या प्रकरणात तक्रारदार पतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली असता, न्यायालयाने पोलिस आयुक्त, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे...
डिसेंबर 10, 2019
नागपूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नागपूर आणि अमरावतीच्या लाचलुचपत विभागाने क्‍लीन चिट दिल्याने सिंचन घोटाळ्याशी संबंधित तपास यंत्रणा बदलवण्यात यावी, अशी विनंती करणारा अर्ज याचिकाकर्त्याचे वकील श्रीधर पुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल केला आहे. राज्य सरकारच्या...
डिसेंबर 09, 2019
मुंबई : मुंबईतील शिवसेना नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी मुंबईतील कुख्यात गॅंगस्टर अरुण गवळी याच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. यामध्ये अरुण गवळी याची कमलाकर जामसंडेकर हत्येप्रकरणी भोगत असलेली  जन्मठेपेची  शिक्षा कायम ठेवलीये. मोक्का अंतर्गत न्यायालयानं अरुण गवळीला...
डिसेंबर 09, 2019
पंढरपूर (सोलापूर) : खर्डी (ता. पंढरपूर) येथील सीताराम महाराज साखर कारखान्याकडील थकीत ऊस बिलाची रक्कम तातडीने मिळावी, या मागणीसाठी सोमवारी पंढरपूर व मोहोळ भागातील सुमारे 100 शेतकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेणार आहेत. आज तीन वाजता सर्व शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात भेटीची...
डिसेंबर 07, 2019
औरंगाबाद - राज्य शासनाच्या आदिवासी विभागाअंतर्गत विविध योजनांत तीन हजार कोटींपेक्षा अधिक रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चौकशी करूनही कारवाई झाली नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या जनहित याचिकेत न्यायमूर्ती पी. बी. वराळे व न्यायमूर्ती ए. एस. किल्लारे यांनी...
डिसेंबर 07, 2019
नागपूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागपूरनंतर अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही "क्‍लीन चिट' दिली आहे. अनियमिततेची सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्यात आली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जबाबदार धरता येणार नाही नियमानुसार, कायदेशीर बाबी...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपामुळे अडचणीत आलेल्या पंजाब अॅण्ड महाराष्ट्र सहकारी बॅंकेच्या खातेदारांना गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. रिझर्व्ह बॅंकेने लावलेले आर्थिक निर्बंध हटवण्याची खातेदारांनी केलेली मागणी न्यायालयाने फेटाळली. नियम धाब्यावर बसवून एचडीआयएल...
डिसेंबर 06, 2019
नागपूर : ओबीसींच्या स्वतंत्र गणनेचा कॉलम नसल्याने प्रस्तावित जनगणना 2021ला ओबीसी बांधवांकडून विरोध दर्शविला जात आहे. "जनगणनेत आमचा सहभाग नाही', असा मजकूर असलेल्या पाट्या दारावर लावून विरोध अधोरेखित केला जात आहे. नागपूरच्या डॉ. अंजली साळवे यांनी जनगणनेला विरोध दर्शवित घरावर पाट्या लावण्याचे आवाहन...
डिसेंबर 06, 2019
नागपूर : विदर्भातील महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोटाळा प्रकरणात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्‍लीनचिट देण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिस अधीक्षक रश्‍मी नांदेडकर यांनी तसे शपथपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल केले आहे....
डिसेंबर 05, 2019
नगर : जिल्हा प्रशासनाकडून मागील काळात जामखेड तालुक्‍यातील मोहे गावच्या हद्दीतील कला केंद्रांचे पाच परवाने निलंबित केले होते. त्यावर कला केंद्रचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. मात्र, खंडपीठाने परवान्यांसंदर्भातील निर्णयाचा चेंडू जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी...