एकूण 126 परिणाम
डिसेंबर 10, 2019
नागपूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नागपूर आणि अमरावतीच्या लाचलुचपत विभागाने क्‍लीन चिट दिल्याने सिंचन घोटाळ्याशी संबंधित तपास यंत्रणा बदलवण्यात यावी, अशी विनंती करणारा अर्ज याचिकाकर्त्याचे वकील श्रीधर पुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल केला आहे. राज्य सरकारच्या...
डिसेंबर 09, 2019
मुंबई : मुंबईतील शिवसेना नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी मुंबईतील कुख्यात गॅंगस्टर अरुण गवळी याच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. यामध्ये अरुण गवळी याची कमलाकर जामसंडेकर हत्येप्रकरणी भोगत असलेली  जन्मठेपेची  शिक्षा कायम ठेवलीये. मोक्का अंतर्गत न्यायालयानं अरुण गवळीला...
डिसेंबर 07, 2019
नागपूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागपूरनंतर अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही "क्‍लीन चिट' दिली आहे. अनियमिततेची सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्यात आली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जबाबदार धरता येणार नाही नियमानुसार, कायदेशीर बाबी...
डिसेंबर 06, 2019
नागपूर : ओबीसींच्या स्वतंत्र गणनेचा कॉलम नसल्याने प्रस्तावित जनगणना 2021ला ओबीसी बांधवांकडून विरोध दर्शविला जात आहे. "जनगणनेत आमचा सहभाग नाही', असा मजकूर असलेल्या पाट्या दारावर लावून विरोध अधोरेखित केला जात आहे. नागपूरच्या डॉ. अंजली साळवे यांनी जनगणनेला विरोध दर्शवित घरावर पाट्या लावण्याचे आवाहन...
डिसेंबर 06, 2019
नागपूर : विदर्भातील महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोटाळा प्रकरणात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्‍लीनचिट देण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिस अधीक्षक रश्‍मी नांदेडकर यांनी तसे शपथपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल केले आहे....
डिसेंबर 04, 2019
नागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयाकडून 2014 च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपविल्याप्रकरणी समन्स बजावण्यात आला आहे. याप्रकरणी बुधवार, 4 डिसेंबरला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने माजी मुख्यमंत्र्यांना 4 जानेवारी रोजी सुनावणीच्या...
नोव्हेंबर 27, 2019
नागपूर : राष्ट्रीय महामार्गावरील दारू दुकाने व बारला बंद करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर राज्यभरातील इतर राज्य मार्गांवरीलही सुमारे 2 हजार बारला टाळे लावण्यात आले होते. मात्र, सदर बार राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील नाहीत, असे स्पष्ट झाल्यानंतर त्या बारमालकांना नव्याने अबकारी...
नोव्हेंबर 22, 2019
 नागपूर ः गोवारी जमात ही आदिवासी जमातच आहे, याचे सारे शासकीय पुरावे आहेत. केंद्र आणि राज्य शासनाचे विविध अहवाल आणि अध्यादेशानुसार "गोवारी' आदिवासी जमात असून तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते. परंतु, यासाठी 114 शहिदांचे रक्त सांडले. तब्बल 25 वर्षांच्या संघर्षानंतर गोवारी...
नोव्हेंबर 19, 2019
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतलेले आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून आपल्या वकिली व्यवसायात पदार्पण करणारे न्या. शरद अरविंद बोबडे यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदाची शपथ घेतली आणि असंख्य...
नोव्हेंबर 16, 2019
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. रस्त्यांची अशीच परिस्थिती संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे, परमजीत कलसी यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करीत दोष उत्तरदायित्व वाढवून देण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. उच्च...
नोव्हेंबर 15, 2019
नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (एनडीसीसी) घोटाळा प्रकरणातील आरोपी बॅंकेचे माजी अध्यक्ष, आमदार सुनील केदार यांच्यासह 9 आरोपींविरुद्ध सत्र न्यायालयाने आरोप निश्‍चित केले आहेत. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी आरोपींना आरोपाचे विवरण सुपूर्द केले. प्रकरण तातडीने निकाली...
नोव्हेंबर 13, 2019
पुणे - नागपूरसह पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीला मुदतवाढ देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. एवढेच नव्हे तर, या पाचही जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचा आदेशही राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे.   या आदेशानुसार राज्य सरकारने या जिल्हा परिषदांच्या गट...
नोव्हेंबर 12, 2019
पुणे : राज्याची उपराजधानी आणि राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा (होम डिस्ट्रिक्ट)  असलेल्या नागपूरसह पाच जिल्हा परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीला मुदतवाढ देण्याससर्वोच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. एवढेच नव्हे तर, या पाचही जिल्हा...
नोव्हेंबर 10, 2019
औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या शालेय रेकॉर्डमध्ये अनवधानाने झालेल्या चुकीची दुरुस्ती आता कधीही करता येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठाने दिला आहे. या निर्णयामुळे आता शाळा सोडलेले विद्यार्थीही आपल्या शालेय प्रमाणपत्रावर झालेली चूक दुरुस्त करू...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर : रस्त्यावरील खड्ड्यांसदर्भात कनिष्ठ न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केल्याची माहिती पोलिस उपायुक्त (वाहतूक) चिन्मय पंडित यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. तसेच, नागरिकांनी 16 ऑक्‍टोबर ते 28 ऑक्‍टोबरच्या काळामध्ये सोशल मीडिया आणि ई-मेलद्वारे एकूण 282 तक्रारी केल्याची...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर : अगदीच सामान्य माणसं काय करू शकतात, याचं मोठ्ठं उदाहरण तुम्हाला सांगतो. लीलाधर कोहळे, धीरज भिसीकर, शरद चौरिया, दुधारी कोहळे, जगदीश पारधी, ही नावं कुठंही वाचण्यात आलीत का? टीव्ही किंवा सोशल मीडियावरही दिसलीत का? सतत लाइमलाइटमध्ये राहणाऱ्या बिलंदरांना जे जमलं नाही, ते या सामान्य कलंदरांनी...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंके(एनडीसीसी)च्या घोटाळा प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. आर. तोतला यांची नियुक्ती करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज दिले. 150 कोटी रुपयांच्या या बॅंक घोटाळ्याचे प्रकरण गेल्या 14 वर्षांपासून कनिष्ठ...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर : उच्चदाब वीजवाहिनींजवळील किती अवैध इमारती पाडल्या? असा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महापालिकेला केला. मात्र, न्यायालयामध्ये उपस्थित सहायक आयुक्तांना त्याचे उत्तर देता आले नाही. त्यावरून उच्च न्यायालयाने महापालिकेला कठोर शब्दांत खडसावले. तसेच, पुढील सुनावणीमध्ये...
नोव्हेंबर 07, 2019
नागपूर : भांडेवाडीत होलसेल दरातील मासोळी बाजार बांधावा, अशा मागणीचा मध्यस्थी अर्ज अजय घारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केला होता. हा अर्ज उच्च न्यायालयाने मंजूर केला.  सामाजिक कार्यकर्ते रोहित गौर यांनी मेयो रुग्णालयापुढील भोईपुरा येथील मासोळी बाजार हटविण्यासाठी जनहित याचिका...
नोव्हेंबर 06, 2019
भंडारा : 30 जुलै 2015 हा दिवस भंडारा शहरासाठी थरकाप उडवणारा ठरला. मॅकेनिक नसतानाही घरात शिरून आरोपींना जे केले ते ऐकून कोणाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आरोपी आमीर शेख आणि सचिन राऊत यांनी दुपारच्या सुमारास म्हाडा कॉलनीतील रवींद्र शिंदे यांच्या घरी शिरले. यावेळी श्री. शिंदे यांची मुलगी...