एकूण 27 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
मुंबई/पुणे ः राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांच्या दीड वर्षाच्या प्रतीक्षेला अखेर आज यश आले. त्यांना नियुक्ती देण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने आज मान्यता दिली. त्यानंतर या 506 उमेदवारांना सामान्य प्रशासन विभागाकडून नियुक्तीपत्र मिळण्यास सुरवात झाली. एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षण...
सप्टेंबर 10, 2019
पुणे : राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना चार महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यासाठी राज्यभरातून तीन स्वतंत्र आव्हान याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील दोन याचिकांचा समावेश आहे. तिसरी याचिका...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई : पुण्यातील मॉलमालकांना पार्किंगचे शुल्क वसूल करण्यास मनाई करण्याच्या पुणे महापालिकेच्या निर्णयाबाबत खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मॉलमालकांनी पार्किंगचे शुल्क वसूल करु नये, असा कायदा आहे का? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे. एमआरटीपी आणि एमएमसी कायद्यानुसार...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा गोविंदांना विमा कवच मिळण्यासाठी पायपीट करावी लागत नसल्याचे चित्र दिसत आहे. नेते मंडळी स्वत:हून पुढाकार घेत विमा काढून देत आहेत. आतापर्यंत 192 मंडळांच्या गोविंदांचा विमा उतरवला असून त्यातील 78 मंडळांच्या गोविंदाना नेत्यांनी विमा कवच दिले आहे....
जुलै 24, 2019
मुंबई : जन्मदात्या आईचा आणि दोन वर्षाच्या निरागस मुलीचा अत्यंत क्रूरपणे खून करणाऱ्या आरोपीच्या प्रवृत्तीमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा  होईल, असे वाटत नाही, असे निरीक्षण नोंदवित मुंबई उच्च न्यायालयाने आज पुण्यातील तिहेरी हत्याकांडमधील आरोपी विश्‍वजीत मसाळकरची फाशीची शिक्षा कायम केली.  वानवडी...
जुलै 13, 2019
पुणे -  मेट्रोचा वनाज ते रामवाडी मार्ग कल्याणीनगरमार्गे वळविण्यास स्थगिती मागणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली.  वनाज-रामवाडी हा मार्ग राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने आगा खान पॅलेससमोरून घेऊन जाण्यास विरोध केला आहे. त्यामुळे हा मार्ग कल्याणीनगरमार्गे वळविण्यात आला आहे....
जुलै 02, 2019
कोल्हापूर - मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, मागास गटातून आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. विशेष म्हणजे, कोल्हापुरातील मराठा शिलेदारांनीही नेटाने ४२ दिवस आंदोलन करून राज्यात आदर्श ठरावे, असे आंदोलन केले. यासाठीच सकल मराठा...
मे 04, 2019
पुणे/वालचंदनगर - पुणे महापालिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने निश्‍चित केलेल्या मापदंडापेक्षा अधिक पाणी घेत आहे. यासंदर्भात राज्य सरकारने पुणे महापालिकेचा नियमानुसार पाण्याचा कोटा निश्‍चित करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला दिले. दरम्यान, याबाबत पुढील सुनावणी...
एप्रिल 26, 2019
पुणे - दिवाणी न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर राहण्याच्या पत्त्यांअभावी प्रतिवाद्यांना नोटीस व समन्स न मिळाल्याने दावा अनेक वर्षे प्रलंबित राहत आहे. प्रतिवाद्यांचा पत्ता न मिळाल्याने शिवाजीनगर येथील दिवाणी न्यायालयातील तब्बल वीस टक्के खटल्यांची सुनावणी होत नाही.   न्यायालयात दावा दाखल झाल्यानंतर...
एप्रिल 16, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुढे ढकललेली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पूर्वनियोजित अधिसभा आता येत्या शनिवारी (ता.20) होणार आहे. विद्यापीठाच्या 2019-20 या वर्षातील अर्थसंकल्पावर ही अधिसभा होणार आहे.  राज्यातील विद्यापीठांना लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच अधिसभा घ्यावी लागेल, असे उच्च...
मार्च 31, 2019
वर्षा यांच्याबद्दल सांगताना संजय म्हणतात ः ""माझ्या आई-वडिलांची कमतरता बायकोनं कधीच भासू दिली नाही. माझी आई तर लहानपणीच वारली. मला मरणाच्या खाईमधून ओढून आणण्याचं काम वर्षानं केलंय. आज मी जिवंत आहे तो वर्षामुळंच. तिनं दाखवलेल्या हिमतीमुळंच. नाहीतर माझं काही खरं नव्हतं.'' सती सावित्रीची पुराणातली कथा...
जानेवारी 07, 2019
सोलापूर - राज्यातील 36 शाळा व 11 तुकड्यांवर काम करणाऱ्या 349 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान वितरण करण्याचे आदेश शनिवारी शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे गेल्या 15-20 वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे.  राज्यातील शाळा एक व दोन जुलैला अनुदानास पात्र...
डिसेंबर 31, 2018
पुणे : भीम आर्मीच्या पुण्यातील सभेला आज मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. जुना बाजार रोड येथे सभा होणार होती मात्र पुणे पोलिसांनी परवानगी दिली नाही.  भीम आर्मी या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण हे रविवारी (ता. 30) रात्री पुण्यात दाखल झाले. आझाद यांना मुंबई...
डिसेंबर 03, 2018
पुणे : ''एल्गार प्रकरणातील दोषारोपपत्र पुणे पोलिसांनी 7 दिवसात सर्वोच्च न्यायालयात सादर करावे '', असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी अटक केलेल्या अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्यासह पाच जणांवर पुणे सत्र...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुठा कालव्याच्या भिंतीला लागून असलेल्या बेकायदा झोपड्यांवरून मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महापालिका प्रशासनाची मंगळवारी कानउघाडणी केली. या कालव्याची मिठी नदी होऊ देऊ नका, त्याच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष द्या, असे निर्देशही न्यायालयाने या वेळी दिले. ...
ऑक्टोबर 30, 2018
मुदतवाढ नाकारणाऱ्या उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती नवी दिल्ली : भीमा- कोरेगावप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ नाकारणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने महाराष्ट्र पोलिसांना दिलासा मिळाला. भीमा- कोरेगावप्रकरणी पोलिसांनी तपासासाठी आणि आरोपपत्र दाखल...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या ऍड. अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्साल्विस यांना पुणे पोलिसांनी अटक केली. तत्पूर्वी ऍड. सुधा भारद्वाज, ऍड. फरेरा, गोन्साल्विस या मानवाधिकार कार्यकर्त्यांचा जामीन सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला.  नक्षलवाद्यांशी...
ऑक्टोबर 26, 2018
पुणेः माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी कारवाई केलेल्या व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांपैकी ऍड. सुधा भारद्वाज, ऍड. अरुण फरेरा, वेरनॉन गोंसालवीस यांचा जामीन अर्ज आज (शुक्रवार) सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी...
ऑक्टोबर 20, 2018
पुणे - ठेवीदारांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या तीन अधिकाऱ्यांना निर्दोष ठरवून, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी पुणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यादृष्टीने अहवाल तयार केला असून, तो...