एकूण 20 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात नागरिकांनी महापालिका व वाहतूक पोलिस विभागाने उपलब्ध करून दिलेल्या सोशल मीडिया साईट्‌सवर तक्रार दाखल करावी. या तक्रारींची सात दिवसांत संबंधित विभागाने दखल घ्यावी. मुदत संपल्यानंतरही तक्रारीची दखल न घेतल्यास पोलिस विभागाने प्रकरणाच्या चौकशीची सुरुवात करावी. तसेच...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारींसंदर्भात वाहतूक विभागाने स्मार्ट पाऊल उचलले आहे. खड्ड्यांनी त्रस्त वाहनचालकांना तक्रार नोंदविण्यासाठी वाहतूक विभागातर्फे ई-मेल, व्हॉट्‌सऍप, ट्‌विटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशा माहितीचे शपथपत्र शहर वाहतूक पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित...
सप्टेंबर 17, 2019
नवी मुंबई : महापालिकेतील एका नेत्याच्या मर्जीतील कंत्राटदाराकरीता चिक्कीचा ठेका धरला जात असल्याचे शिवसेनेतर्फे होणाऱ्या आरोपामुळे वादात सापडलेल्या वादग्रस्त चिक्की वाटपाला अखेर पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. स्थायी समितीमध्ये प्रशासनाने पुन्हा सादर केलेल्या चिक्की वाटपाच्या प्रस्तावाला सर्वानुमते...
सप्टेंबर 11, 2019
मुंबई : शहर-उपनगरांतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यांची अवस्था अशी आहे, की चालक ताशी ८० किलोमीटर वेगाने वाहन चालवूच शकत नाही, असे खडे बोल खंडपीठाने मुंबई महापालिका प्रशासनाला सुनावले. वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्यासाठी स्पीड गव्हर्नर (वेग...
जुलै 16, 2019
मुंबई : राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नरिमन पॉईंट वर्सोवा कोस्टल रोडला यापुढे परवानगी देण्यास आज मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. पर्यावरण संरक्षण संबंधित परवानगीची पूर्तता न केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी स्थगिती देण्याची मुंबई...
जुलै 12, 2019
मुंबई : मुंबई महापालिकेने पार्किंगसाठी लावलेल्या अव्वाच्या सव्वा दंडाच्या रकमेविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. पार्किंगचा दंड म्हणजे नागरिकांकडून खंडणी वसूल केल्यासारखे आहे, अशी नाराजी याचिकादारांनी व्यक्त केली आहे.  दक्षिण मुंबईतील चंद्रलोक सहकारी सोसायटीच्या रहिवाशांनी...
जून 28, 2019
जळगा हुडको थकीत कर्जप्रकरणी महापालिकेचे डीआरटी कोर्टाच्या आदेशाने सर्व बॅंक खाती गोठविण्याची प्रक्रिया बुधवारी सुरू झाली. या सर्व बॅंक खात्यांची माहिती "डीआरटी'कडून  घेतली जात आहे. तर ही कारवाई टाळण्यासाठी पालिकेने हायकोर्टात धाव घेतली असून, यापूर्वीच दाखल केलेल्या पुनर्विलोकन याचिकेदरम्यान...
मे 04, 2019
पुणे/वालचंदनगर - पुणे महापालिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने निश्‍चित केलेल्या मापदंडापेक्षा अधिक पाणी घेत आहे. यासंदर्भात राज्य सरकारने पुणे महापालिकेचा नियमानुसार पाण्याचा कोटा निश्‍चित करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला दिले. दरम्यान, याबाबत पुढील सुनावणी...
मे 01, 2019
मुंबई - नवी मुंबईच्या महापौरांचे प्रशस्त उद्यान आता नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. पालिका लवकरच त्याचे सुशोभीकरण करणार असल्याची माहिती नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाला महापालिकेच्या वतीने देण्यात आली. बेलापूरमध्ये महापौर निवासस्थान आहे. त्याच्या परिसरात हे उद्यान आहे. सिडकोच्या मालकीच्या  ...
फेब्रुवारी 15, 2019
औरंगाबाद : जन गण मन... अवघे 52 सेकंद. याच 52 सेकंदात दिसतात औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळे आणि शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेली शंभराहून अधिक कर्तृत्ववान माणसं.  औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या तरुणांनी बनवलेल्या या राष्ट्रगीताचे लोकार्पण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे माजी संचालक...
जानेवारी 21, 2019
जळगाव ः जिल्हा न्यायालयासाठी जागा अपूर्ण पडते, यासंदर्भात प्रस्ताव पाठविला आहे. जागा देणे माझ्या अधिकारात नाही, मात्र याबाबत शासनाला विनंती करेल, तसेच कुठे व कशी जागा आहे याबाबत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्यासमवेत बैठक घेऊन तत्काळ मार्ग काढू, यासाठी शासनाकडे पाठपुरावाही करणार असल्याचे आश्‍...
जानेवारी 14, 2019
मुंबई : तुम्हाला चर्चा नको, संप पण मागे घ्यायचा नाही. महापालिका-सरकार चर्चा करायला तयार आहे, पण तुम्ही नाही, या शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने आज (सोमवार) बेस्ट कर्मचाऱ्यांना फटकारले.  बेस्टने संप मागे घ्यावा आणि वाटाघाटी कराव्यात अशी भूमिका मांडली, मुंबई महापालिका आणि बेस्ट प्रशासनाने मुंबई उच्च...
डिसेंबर 08, 2018
नागपूर : लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष तसेच नगरसेवक संदीप जोशी आणि माजी महापौर प्रवीण दटके यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अनधिकृत धार्मिक अतिक्रमणांच्या विरोधातील कारवाईमध्ये अडथळा आणल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे....
नोव्हेंबर 29, 2018
औरंगाबाद - शहरातील शिवाजीनगर परिसरात नित्य होणारी वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांच्या वेळेचा अपव्यय लक्षात घेता तेथील रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्गाची मागणी पुढे आली खरी; मात्र ती पुढे सरकलीच नाही. सुमारे सहा वर्षांपूर्वी भुयारी मार्गासह रस्त्यांची दुरवस्था, दुरुस्तीसंदर्भात मुंबई उच्च...
नोव्हेंबर 20, 2018
औरंगाबाद : महापालिका क्षेत्रातील समांतर जलवाहिनी प्रकल्पासंबंधीची नेमकी वस्तुस्थिती काय आहे? याचे शपथपत्र दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. समांतर जलवाहिनी...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुठा कालव्याच्या भिंतीला लागून असलेल्या बेकायदा झोपड्यांवरून मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महापालिका प्रशासनाची मंगळवारी कानउघाडणी केली. या कालव्याची मिठी नदी होऊ देऊ नका, त्याच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष द्या, असे निर्देशही न्यायालयाने या वेळी दिले. ...
ऑक्टोबर 30, 2018
औरंगाबाद - दीडशे कोटींपैकी 75 कोटींचे रस्ते अखेर वादग्रस्त व ब्लॅकलिस्ट जीएनआय, मस्कट या कंत्राटदारांना देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. सोमवारी (ता. 29) तीन निविदा अंतिम करण्यात आल्या असून, आता सुमारे 125 कोटींच्या निविदा स्थायी समितीसमोर येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  शहरातील...
ऑक्टोबर 15, 2018
सोमेश्वरनगर - ऑनलाइन कामे व शासकीय योजनांचा भडिमार यामुळे शिक्षणक्षेत्राचे नुकसान होत आहे. अशात बीएलओच्या कामाची सक्ती होऊ लागल्याने गुरुजी आणखी अस्वस्थ बनले आहेत. बीएलओ कामाविरोधात पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ व पुणे महापालिका शिक्षक संघ यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. शिक्षण...
सप्टेंबर 16, 2018
सोलापूर - महापालिका क्षेत्रातील बेवारस वाहनासंदर्भात आलेल्या तक्रारींसाठी आता राज्यातील महापालिकांत यंत्रणा उभारली जाणार आहे. निनावी तक्रारींचीही दखल या नियंत्रण कक्षात घ्यावी लागणार आहे.  महापालिकेच्या मालमत्ता असलेल्या परिसरात तसेच रस्त्यावर बेकायदेशीरपणे सोडून दिलेल्या वाहनासंदर्बात नियंत्रण...
ऑगस्ट 17, 2018
औरंगाबाद - शहरातील कचराप्रश्नी दाखल याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एकत्र सुनावणी झाली. कांचनवाडीच्या याचिकेत महापौरांना प्रतिवादी करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. आता यावर 21 ऑगस्टला सुनावणी होईल.  शहरातील कचऱ्याच्या प्रश्‍नावर औरंगाबाद खंडपीठात विविध याचिका दाखल झाल्या आहेत...