एकूण 31 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : शरद बोबडे वकिली व्यवसायात असताना भारतीय चित्रपटसृष्टीतील "ड्रीमगर्ल' हेमामालिनी यांचा खटला त्यांनी नागपूरमध्ये लढला होता. त्यांना मिळालेल्या धनादेशाचे अनादरण झाल्यामुळे त्यांना नागपूरच्या न्यायालयामध्ये हजर राहावे लागले होते. चित्रपट निर्माता एन. कुमार यांनी दिलेला हा धनादेश होता....
सप्टेंबर 23, 2019
अमरावती : विद्यापीठाचे तत्कालीन शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. सचिदानंद बेहेरा यांच्या बडतर्फ प्रकरणात सेवानिवृत्त न्यायाधीशांनी चौकशी करून विद्यापीठाला अहवाल सादर केला होता. परंतु, विद्यापीठाने माहिती आयुक्‍तांना या प्रकरणातील दस्तावेज उपलब्ध नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिल्याने बेहेरा प्रकरण वेगळ्याच...
सप्टेंबर 19, 2019
पेण : पेण अर्बन बॅंक गैरव्यवहाराविरोधात लढा देणाऱ्या संघर्ष समितीने विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले असून पेण, अलिबाग, कर्जत आणि उरण मतदारसंघात संघर्ष समितीच्या वतीने उमेदवार उभे करण्यासाठी चाचपणी सुरू आहे.  पेण अर्बन बॅंकेच्या तत्कालीन...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
ऑगस्ट 28, 2019
नागपूर : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ आयुर्वेदिक महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना का देण्यात आला नाही, अशी विचारणा करीत राज्यातील 16 आयुर्वेदिक महाविद्यालयांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली. आयुर्वेदिक महाविद्यालय...
ऑगस्ट 19, 2019
नागपूर : समाजस्वाथ्यासाठी कायद्याचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यामुळे नैतिक अधिष्ठानावर आधारित दर्जेदार विधी शिक्षणावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केले. वारंगा येथे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ परिसराच्या भूमिपूजन समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी...
ऑगस्ट 10, 2019
नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलसचिव डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांची पेन्शन निश्‍चित करावी आणि ही प्रक्रिया दोन आठवड्यांत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. डॉ. मेश्राम यांच्या वेतन निश्‍चितीची याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे....
ऑगस्ट 04, 2019
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील एमबीए/एमएमएस या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत राज्यस्तरीय कोट्यासाठी 85 टक्के जागा विचारात घेउन प्रवेश करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी) यापुर्वी राबवलेल्या एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रथम फेरीचे...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गातील आझाद मैदान ते मुंबई सेंट्रल हा ३.८१४ किलोमीटरचा बोगदा शुक्रवारी (ता. २) पूर्ण झाला. ‘वैतरणा-१’ या यंत्राद्वारे केवळ २० महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात आले. आझाद मैदान ते मुंबई सेंट्रल हा ‘डाऊन’ दिशेकडील बोगदा पूर्ण करणारे मेट्रो-३...
जुलै 23, 2019
धुळे ः दोंडाईचा नगरपालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेतील गैरव्यवहाराच्या आरोप प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. उगले यांनी जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी कामगार, न्याय विधी राज्यमंत्री डॉ. हेमंत देशमुख यांना आज रात्री उशिरा पोलिसांकडून अटक झाली....
जुलै 01, 2019
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या SEBC च्या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हे सुधारणा विधेयक मांडले होते. मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला शिक्षणात 12 आणि नोकरीत 13 टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली होती. मात्र...
जून 28, 2019
मुंबई: मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के आरक्षण देण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेश वेळापत्रकात फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी याबाबतचे निवेदन आज विधानसभेत जाहीर केले.  मराठा समाजातील विद्यार्थ्यांना SEBC...
जून 28, 2019
जळगा हुडको थकीत कर्जप्रकरणी महापालिकेचे डीआरटी कोर्टाच्या आदेशाने सर्व बॅंक खाती गोठविण्याची प्रक्रिया बुधवारी सुरू झाली. या सर्व बॅंक खात्यांची माहिती "डीआरटी'कडून  घेतली जात आहे. तर ही कारवाई टाळण्यासाठी पालिकेने हायकोर्टात धाव घेतली असून, यापूर्वीच दाखल केलेल्या पुनर्विलोकन याचिकेदरम्यान...
जून 27, 2019
मुंबई : मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने केलेले शिक्कामोर्तब हा सकल मराठा समाजाचा विजय आहे. कोट्यवधी मराठा नागरिकांनी शांततामय मार्गाने रस्त्यावर उतरून केलेला संघर्ष आणि दिलेल्या बलिदानामुळे आरक्षण मिळाल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. विधीमंडळात...
जून 27, 2019
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज (गुरुवार) फेटाळल्या. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी आम्ही पावले टाकली होती. त्यासाठी आमचाच पुढाकार होता, असा दावा विरोधकांनी केला.  मराठा समाजाला राज्यात शिक्षणामध्ये 12 तर शासकीय नोकर्‍यांमध्ये 13...
जून 27, 2019
मुंबईः मराठा समाजाला आर्थिक-सामाजिक मागास गटात सोळा टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आज (गुरुवार) मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला असून, राज्य सरकारही खूश झाले आहे. वंचित घटकाला आवश्‍यकता असल्यास राज्य सरकार स्वतःच्या विशेषाधिकारामध्ये आरक्षण...
जून 27, 2019
आर्थिक-सामाजिक मागास प्रवर्गामध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने 2014 मध्ये घेतला. या निर्णयाला विरोध करणाऱ्या आणि समर्थन करणाऱ्या जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या. मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण मंजूर झाल्याच्या विरोधात न्यायालयात...
जून 17, 2019
कोल्हापूर - शिक्षक बदलीसाठी खोटी माहिती भरूनही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या ६८ प्राथमिक शिक्षकांची व त्यांच्या मुख्याध्यापकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याचा आणि त्या शिक्षकांची बदली करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी झालेल्या सुनावणीवेळी जाहीर केला...
मे 09, 2019
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती शिफारस केल्याने वैदर्भींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवल्या गेला. मूळचे अमरावतीचे असलेले गवई यांची जडणघडण नागपुरात झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश असताना त्यांनी शहराच्या...
मे 04, 2019
मुंबई - ज्या खासगी आणि सरकारी शाळा-महाविद्यालयांना राज्य सरकारकडून २००५ पर्यंत १०० टक्के किंवा त्यापेक्षा कमी टक्के अनुदान मिळते, त्या शैक्षणिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची नवी अंशदायी निवृत्तिवेतन योजना लागू होऊ शकते, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने दिला आहे. मुलांचा...