एकूण 62 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
शरद पवार, सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप स्वयंसिद्ध आहेत, नोकरशाही, तपास यंत्रणा, न्यायालय इत्यादी सर्व यंत्रणा त्यांच्या आधीन आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चौकशीची गरज नाही, असं जनमानस प्रसारमाध्यमांनी काही वर्षं...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : गोरेगाव येथील आरे वसाहतीतील झाडे कापण्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुदत असताना शुक्रवारी (ता. 4) रात्री मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने झाडे कापण्यास सुरवात केली. यामुळे प्रचंड तणाव पसरला असून पोलिसांनी आज पहाटेपासूनच आरेमध्ये जाण्यास बंदी करणयात आली आहे. #AareyForest 'आरे'त...
ऑक्टोबर 02, 2019
नवी दिल्ली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात प्रलंबित असलेल्या दोन गुन्हेगारी प्रकरणांबाबत माहिती सादर न केल्याबद्दल त्यांना सुनावणीला सामोरे जावे लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीवेळी फडणवीस यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात  या दोन प्रकरणांचा...
सप्टेंबर 29, 2019
धुळे ः जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी येथील जिल्हा विशेष न्यायालयाने 31 ऑगस्टला 49 आरोपींना विविध स्वरूपाची शिक्षा सुनावली. यानंतर महिनाभरापासून शिक्षेतील सहा आरोपी (कैदी) परस्पर येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाले. याबाबत वारंवार विचारणा...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर : नागपूर महानगर रिजन विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) क्षेत्रातील 31 डिसेंबर 2015 पूर्वीचे सर्व अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात येणार आहे. न्यायालयाचे आदेश विधी सल्लागारांकडून तपासून नियमित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विकास शुल्क व 15 टक्के प्रशमन शुल्क भरून बांधकाम नियमित होणार असून...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर 9 : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामध्ये आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठीच्या दहा टक्के जागा वाढीनंतर खुल्या प्रवर्गातील जागांमध्ये कपात झाल्याचा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने फेटाळून लावली. आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी 10 टक्के आणि मराठा आरक्षणासाठी 12 टक्के...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई:  एखाद्या विशिष्ट समुदायाच्या भावनांसाठी कत्तलखाने आणि मटणविक्री अल्प काळासाठी बंद ठेवणे अयोग्य नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे जैन धर्मीयांच्या येत्या पर्यूषण पर्व काळात मांसविक्री बंद राहण्याची शक्‍यता आहे.  मुंबई आणि मिरा-भाईंदर या महापालिकांनी जैन...
ऑगस्ट 19, 2019
नागपूर : समाजस्वाथ्यासाठी कायद्याचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यामुळे नैतिक अधिष्ठानावर आधारित दर्जेदार विधी शिक्षणावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केले. वारंगा येथे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ परिसराच्या भूमिपूजन समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी...
ऑगस्ट 18, 2019
पुणे :  समाजकल्याण विभागाने जातपडताळणी प्रमाणपत्र नाकारल्याने काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे एमबीबीएस आणि बीएएमएससह वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लांबणार आहे. या विद्यार्थ्यांच्या याचिकेवर 31 ऑगस्टपर्यंत सुनावणी घेण्याचा आदेश न्यायालयाने उच्च न्यायालयाला...
ऑगस्ट 18, 2019
मुंबई : जातपडताळणी प्रमाणपत्र समाजकल्याण विभागाकडून नाकारण्यात आल्याने काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने याप्रकरणी विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयात याचिका करण्याची मुदत दिली आहे. यावर निर्णय होईपर्यंत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) वैद्यकीय...
ऑगस्ट 17, 2019
अमरावती : महसूल व वनविभागाने राज्यातील 98 तहसीलदारांना अटी व शर्थींच्या आधारावर उपजिल्हाधिकारीपदी तात्पुरती बढती दिली आहे. अमरावती विभागातील रणजित भोसले, रामेश्‍वर पुरी, सुरेश बगळे, मनोज लोणारकर, आशीष बिजवल, राम लंके, अनिरुद्ध बक्षी, विवेकानंद काळकर, मनीष गायकवाड, दिनेश गिते यांच्यासह सुमारे 23...
ऑगस्ट 04, 2019
नागपूर,: कायद्यातील दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी वर्गाची राजकीय टक्केवारी कमी होणार असल्याने संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. मराठा आणि आर्थिक दुर्बल घटकाच्या आरक्षाणामुळे टक्केवारीची मर्यादा ओलांडली असताना हा नियम फक्त ओबीसींसाठीच का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे....
जुलै 31, 2019
मुंबई : फाशी देण्यातील दिरंगाईमुळे पुण्यातील गहुंजे सामुहिक बलात्कार व खून प्रकरणातील दोन आरोपींची फाशी रद्द करून जन्मठेप देण्याप्रकरणी स्वत:हून न्यायालयीन लढाई लढण्याचा (ज्युडीशियल इंटरव्हेंशन) निर्णय महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयात फेरविचार याचिका अथवा गरजेनुसार...
जुलै 21, 2019
मुंबई : खारफुटीची जंगले आणि पाणथळ जागा ही नवी मुंबईची "तटबंदी'. विकासाच्या नावावर सातत्याने तिच्यावर हल्ले होत असतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने येथील "संरक्षित पाणथळ'ही संकटात सापडली आहे.  नवी मुंबईत शिरणारे भरतीचे पाणी अडवणारी ही नैसर्गिक यंत्रणाच अशा प्रकारे तथाकथित विकासाच्या...
जुलै 21, 2019
नागपूर : आरक्षणाचा विषय निकाली काढत एका महिन्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. निवडणूक विभागाकडून आधीच सर्कल रचना करून आरक्षण निश्‍चित करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने आरक्षण निघेल की तेच कायम राहील आणि निवडणुका घेण्याबाबत राज्य...
जुलै 19, 2019
नागपूर : सुमारे सव्वादोन वर्षांच्या मुदतवाढीनंतर राज्य सरकारने नागपूरसह वाशीम, धुळे, नंदुरबार जिल्हा परिषद बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती केली आहे. सर्व जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे सर्वाधिकार संबंधित मुख्याधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आता जिल्हा परिषद आणि विधानसभेची निवडणूक एकत्रच घेतली...
जुलै 16, 2019
मुंबई : राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नरिमन पॉईंट वर्सोवा कोस्टल रोडला यापुढे परवानगी देण्यास आज मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. पर्यावरण संरक्षण संबंधित परवानगीची पूर्तता न केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी स्थगिती देण्याची मुंबई...
जुलै 05, 2019
मुंबई : नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींमध्ये घरे घेणाऱ्या लाखो नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाने आज दिलासा दिला आहे. दिघा व परिसरातील अनधिकृत इमारतीच्या पाडकामाच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सरकारने केलेल्या याचिकेत आज सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे तोपर्यंत...
जुलै 02, 2019
कोल्हापूर - मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, मागास गटातून आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. विशेष म्हणजे, कोल्हापुरातील मराठा शिलेदारांनीही नेटाने ४२ दिवस आंदोलन करून राज्यात आदर्श ठरावे, असे आंदोलन केले. यासाठीच सकल मराठा...
जून 30, 2019
कोल्हापूर - मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने वैद्य ठरवल्यानंतर मुंबई येथे आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानत आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयातील लढ्यासाठी सर्वोत्तम...