एकूण 87 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
शरद पवार, सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप स्वयंसिद्ध आहेत, नोकरशाही, तपास यंत्रणा, न्यायालय इत्यादी सर्व यंत्रणा त्यांच्या आधीन आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चौकशीची गरज नाही, असं जनमानस प्रसारमाध्यमांनी काही वर्षं...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : आरेमधील वृक्षतोडीला सुरवातीपासून विरोध करणारे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आरेमधील वृक्षतोडीला विरोध केला आहे. तसेच त्यांनी वृक्षतोड करणाऱ्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करायला पाठवायला हवे असे म्हटले आहे. The vigour with which the @MumbaiMetro3 is slyly and...
सप्टेंबर 26, 2019
नवी मुंबई -  ""आम्ही सुडाचे राजकारण करीत नाही. सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) कामकाज राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे राज्य सरकार "ईडी'च्या कारवाईत हस्तक्षेप करणार नाही,'' असे स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत दिले. नवी मुंबईत एका खासगी कार्यक्रमास फडणवीस...
सप्टेंबर 25, 2019
नवी मुंबई : आम्ही सुडाचे राजकारण करीत नाही. ईडीचे कामकाज राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही, त्यामुळे राज्य सरकार ईडीच्या कारवाईत हस्तक्षेप करणार नाही असे स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता.25) नवी मुंबईत दिले. नवी मुंबईत एका खाजगी कार्यक्रमात फडणवीस उपस्थित होते....
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोठी खेळी खेळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न चालू आहेत. माजी खासदार काँग्रेस नेते नाना पटोले हे मुख्यमंत्र्याच्या विरोधात काँग्रेसचे...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्रे आदींमध्ये "दलित' शब्द यापुढे वापरता येणार नाही. त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौद्ध या शब्दांचा वापर करण्यात यावा, असा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. मराठीप्रमाणेच अन्य भाषांतही हा शब्द वापरण्यात बंदी करण्यात आली असून शेड्यूल्ड कास्ट या शब्दाला...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई/पुणे ः राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांच्या दीड वर्षाच्या प्रतीक्षेला अखेर आज यश आले. त्यांना नियुक्ती देण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने आज मान्यता दिली. त्यानंतर या 506 उमेदवारांना सामान्य प्रशासन विभागाकडून नियुक्तीपत्र मिळण्यास सुरवात झाली. एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षण...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : भ्रष्टाचारविरोधी लढ्यातून जन्मलेल्या आम आदमी पक्षाने (आप) भ्रष्टाचाराचा मुद्दा आता पूर्णपणे सोडला असून, हा पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप यांची "बी' टीम बनला आहे, असा आरोप "आप'च्या राज्य अध्यक्षपदाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिलेल्या ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केला आहे. सावंत...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी आज (गुरुवार) शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. यावेळी कोश्यारी यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली. नवनियुक्त राज्यपाल मा....
ऑगस्ट 27, 2019
मुंबई - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील २५ हजार कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आज गुन्हा दाखल केला. माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. नेते व अधिकारी मिळून ३००हून अधिक व्यक्तींविरोधात ही तक्रार देण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी,...
ऑगस्ट 18, 2019
मुंबई : जातपडताळणी प्रमाणपत्र समाजकल्याण विभागाकडून नाकारण्यात आल्याने काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने याप्रकरणी विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयात याचिका करण्याची मुदत दिली आहे. यावर निर्णय होईपर्यंत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) वैद्यकीय...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई - नवीन गाडी नोंदणी न करता चालविली तरी त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका निकालाद्वारे स्पष्ट केले आहे; मात्र नव्या गाडीची नोंदणी न करताच तिचा फेरफटका मारणाऱ्या युवकाला दंड ठोठावण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्याच्यावर लावलेला फसवणुकीचा गुन्हा उच्च...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा गोविंदांना विमा कवच मिळण्यासाठी पायपीट करावी लागत नसल्याचे चित्र दिसत आहे. नेते मंडळी स्वत:हून पुढाकार घेत विमा काढून देत आहेत. आतापर्यंत 192 मंडळांच्या गोविंदांचा विमा उतरवला असून त्यातील 78 मंडळांच्या गोविंदाना नेत्यांनी विमा कवच दिले आहे....
जुलै 25, 2019
मुंबई - नक्षलवादी आणि माओवादी संघटनांचे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिदीनशी संबंध आहेत, असा आरोप राज्य सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात केला. "हिज्बुल'कडून नक्षलवादी आणि माओवादी संघटनांना शस्त्रास्त्रे व स्फोटकांचा पुरवठा केला जातो, असा आरोप करण्यात आला.  शहरी नक्षलवाद प्रकरणात...
जुलै 21, 2019
मुंबई -  शासकीय सेवेतील सर्व विभागांमध्ये अपंग उमेदवारांसाठीच्या २००१ पासूनच्या सर्व योजनांची माहिती तपशीलवार दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. ज्या पद्धतीने योजनांचे नियोजन केले जाते, त्यामुळे अपंग व्यक्तींचे हित साधले जात आहे का, याची खातरजमा करणे गरजेचे आहे,...
जुलै 21, 2019
मुंबई : शासकीय सेवेतील सर्व विभागांमध्ये अपंग उमेदवारांसाठीच्या 2001 पासूनच्या सर्व योजनांची माहिती तपशीलवार दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. ज्या पद्धतीने योजनांचे नियोजन केले जाते, त्यामुळे अपंग व्यक्तींचे हित साधले जात आहे का, याची खातरजमा करणे गरजेचे आहे,...
जुलै 14, 2019
मुंबई- घटस्फोटाच्या प्रकरणात पत्नीला पोटगी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आणि सुनावणीला गैरहजर राहून मोबाईल बंद करून ठेवणाऱ्या पतीविरोधात विरोधात मुंबई उच्च न्यायालयाने वॉरंट बजावण्याचे आदेश दिले आहेत.  संगणक अभियंता असलेल्या आणि एका खासगी कंपनीत उच्चपदावर काम करीत असलेल्या पतीच्या विरोधात पत्नीने...
जुलै 12, 2019
मुंबई -  मराठा शैक्षणिक आरक्षणानुसार वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारी (ता. 11) मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण याच शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे यंदापासूनच वैद्यकीय...
जुलै 09, 2019
अमरावती- नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत कौर राणा विजयी झाल्या होत्या. त्यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी स्वतंत्ररित्या दोन...
जुलै 04, 2019
पुणे : सरोगसीच्या माध्यमातून आई होणाऱ्या महिलेला सुद्धा प्रसूती रजा मिळण्याचा हक्क आहे, असे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नद्रजोग व न्या. नितीन जामदार यांच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायपीठाने बुधवारी मान्य केले. पुणे विद्यापीठाच्या जैव रसायन शास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत पूजा...