एकूण 252 परिणाम
जुलै 19, 2019
नागपूर : सुमारे सव्वादोन वर्षांच्या मुदतवाढीनंतर राज्य सरकारने नागपूरसह वाशीम, धुळे, नंदुरबार जिल्हा परिषद बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती केली आहे. सर्व जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे सर्वाधिकार संबंधित मुख्याधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आता जिल्हा परिषद आणि विधानसभेची निवडणूक एकत्रच घेतली...
जुलै 18, 2019
मुंबई : सातारा येथील खंडणीच्या एका प्रकरणात अटकेत असलेल्या बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. या प्रकरणात जामीन देण्याची त्याची मागणी न्यायालयाने नामंजूर केली. बिग बॉसमध्ये एक तगडा स्पर्धक असलेला बिचुकलेला काही दिवसांपूर्वी सेटवरुनच अटक करण्यात आली होती. सात...
जुलै 18, 2019
नाशिक : सातपूर परिसरातील ध्रुवनगर येथे नव्याने उभे राहत असलेल्या सम्राट ग्रुपच्या अपना घर गृहप्रकल्पाच्या ठिकाणी पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दूर्घटनेत चौघांचा मृत्यु झाला होता. याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतलेले बांधकाम व्यावसायिक सुजॉय गुप्ता यांना दिलासा मिळाला आहे....
जुलै 18, 2019
मुंबई : मुलांना आई आणि वडील अशा दोघांच्याही मायेची गरज असते. केवळ एकाला मुलाचा ताबा दिल्यास दुसऱ्या पालकाबाबत मुलाच्या मनात किल्मिष निर्माण होते, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. या प्रकरणी घटस्फोटित वडिलांकडे दोन मुलांना राहण्याची परवानगी न देण्याची आईची मागणीही उच्च न्यायालयाने...
जुलै 17, 2019
नवी मुंबई : अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा तपास नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेव्यतिरिक्त अन्य तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात यावा. तसेच या तपासाचे नियंत्रण सहायक पोलिस आयुक्त संगीता शिंदे-अल्फान्सो यांच्याकडे सोपविण्यात यावा, या मागणीसाठी अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे आणि अश्विनीचे बंधू आनंद...
जुलै 16, 2019
मुंबई : राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नरिमन पॉईंट वर्सोवा कोस्टल रोडला यापुढे परवानगी देण्यास आज मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. पर्यावरण संरक्षण संबंधित परवानगीची पूर्तता न केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी स्थगिती देण्याची मुंबई...
जुलै 14, 2019
मुंबई- घटस्फोटाच्या प्रकरणात पत्नीला पोटगी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आणि सुनावणीला गैरहजर राहून मोबाईल बंद करून ठेवणाऱ्या पतीविरोधात विरोधात मुंबई उच्च न्यायालयाने वॉरंट बजावण्याचे आदेश दिले आहेत.  संगणक अभियंता असलेल्या आणि एका खासगी कंपनीत उच्चपदावर काम करीत असलेल्या पतीच्या विरोधात पत्नीने...
जुलै 13, 2019
मुंबई : हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या मेहुल चोक्‍सीने आता अँटिग्वामध्ये आलेल्या वादळाची सबब पुढे केली आहे. वादळ आल्यामुळे HB माझे कायद्यासंबंधित कागदपत्रे कुरिअर करु शकलो नाही, असा दावा त्याने मुंबई उच्च न्यायालयात केला.  पंजाब नॅशनल बॅकेतील गैरव्यवहार प्रकरणात चोक्‍सी...
जुलै 13, 2019
पुणे -  मेट्रोचा वनाज ते रामवाडी मार्ग कल्याणीनगरमार्गे वळविण्यास स्थगिती मागणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली.  वनाज-रामवाडी हा मार्ग राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने आगा खान पॅलेससमोरून घेऊन जाण्यास विरोध केला आहे. त्यामुळे हा मार्ग कल्याणीनगरमार्गे वळविण्यात आला आहे....
जुलै 13, 2019
नरखेड : नगर परिषदेच्या घरकुल योजनेच्या विकास आराखड्याच्या देयकांमध्ये मुख्याधिकारी माधुरी मडावी व नगराध्यक्ष अभिजित गुप्ता यांनी घोटाळा केल्याचा आरोप नगर परिषदेचे उपाध्यक्ष अजय बालपांडे व विरोधी पक्षनेते हरिकांत माळोदे यांनी केला आहे. नगर परिषदेच्या वतीने घरकुल योजना राबविण्यात आली होती. पालिकेने...
जुलै 12, 2019
नागपूर : नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणात आरोपी असलेले अध्यक्ष माजी आमदार अशोक शंकर धवड (65) व त्यांच्या पत्नी किरण (59) यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले आहेत. त्या अर्जांवर 16 जुलै रोजी न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष...
जुलै 12, 2019
मुंबई : मुंबई महापालिकेने पार्किंगसाठी लावलेल्या अव्वाच्या सव्वा दंडाच्या रकमेविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. पार्किंगचा दंड म्हणजे नागरिकांकडून खंडणी वसूल केल्यासारखे आहे, अशी नाराजी याचिकादारांनी व्यक्त केली आहे.  दक्षिण मुंबईतील चंद्रलोक सहकारी सोसायटीच्या रहिवाशांनी...
जुलै 12, 2019
मुंबई -  मराठा शैक्षणिक आरक्षणानुसार वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारी (ता. 11) मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण याच शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे यंदापासूनच वैद्यकीय...
जुलै 11, 2019
मुंबई - मुंबई उच्च न्यायालयातील सुमारे साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना अद्याप जूनचे वेतन मिळालेले नाही. सातव्या वेतन आयोगाबाबत राज्य सरकारकडून अद्याप अधिसूचना जारी न झाल्यामुळे त्यांचे वेतन विलंबाने होणार आहे, असे परिपत्रकच न्यायालय रजिस्ट्रार जनरलनी काढले आहे. त्यामुळे घरखर्च चालवताना या...
जुलै 10, 2019
नागपूर :  राष्ट्रीय कोळसा खदान मजूर संघाने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कोळसा मंत्रालय, कोल इंडिया व वेस्टर्न कोल फिल्ड लि. यांना अवमानना नोटीस बजावत दोन आठवड्यांत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले. 2017 मध्ये श्रम व रोजगार...
जुलै 09, 2019
अमरावती- नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत कौर राणा विजयी झाल्या होत्या. त्यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी स्वतंत्ररित्या दोन...
जुलै 07, 2019
मुंबई - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरुणा धरणाच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचे आरोप होत आहेत. आता प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन न केल्याच्या आरोपाची याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारच्या या कारभाराबाबत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. वैभववाडी...
जुलै 05, 2019
मुंबई : नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींमध्ये घरे घेणाऱ्या लाखो नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाने आज दिलासा दिला आहे. दिघा व परिसरातील अनधिकृत इमारतीच्या पाडकामाच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सरकारने केलेल्या याचिकेत आज सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे तोपर्यंत...
जुलै 04, 2019
पुणे : सरोगसीच्या माध्यमातून आई होणाऱ्या महिलेला सुद्धा प्रसूती रजा मिळण्याचा हक्क आहे, असे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नद्रजोग व न्या. नितीन जामदार यांच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायपीठाने बुधवारी मान्य केले. पुणे विद्यापीठाच्या जैव रसायन शास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत पूजा...
जुलै 02, 2019
कोल्हापूर - मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, मागास गटातून आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. विशेष म्हणजे, कोल्हापुरातील मराठा शिलेदारांनीही नेटाने ४२ दिवस आंदोलन करून राज्यात आदर्श ठरावे, असे आंदोलन केले. यासाठीच सकल मराठा...