एकूण 56 परिणाम
जून 20, 2019
मुंबई : मुंबई विद्यापीठाने मे महिन्यात घेतलेल्या उन्हाळी सत्रातील बीएमएस सत्र 6 चा निकाल जाहीर केलेला आहे. या परीक्षेत 9 हजार 217 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी 78.74 टक्के एवढी असून विद्यापीठाने हा निकाल 40 दिवसांच्या आत जाहीर केला आहे. या निकालासह आजपर्यंत...
एप्रिल 03, 2019
मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रांतील परीक्षांना बुधवारपासून (ता. 3) तृतीय वर्ष बी. कॉम. (सत्र 6) च्या परीक्षेपासून सुरुवात होत आहे. ही परीक्षा 25 एप्रिलपर्यंत चालणार आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील 63 हजार 398 विद्यार्थी सात जिल्ह्यांतील 396 केंद्रांवर ही...
एप्रिल 02, 2019
मुंबई - विनाअनुदानित शाळांना सरकारकडून अनुदान मिळत नाही, मग या शाळांतील शिक्षकांना निवडणूक आयोग कामाला कसे बोलावते, असा सवाल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला विचारला. शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी बोलावण्याची नोटीस पाठवण्यापूर्वी सारासार विचार केला होता का, असा सवालही...
एप्रिल 02, 2019
मुंबई - मुंबई विद्यापीठाने प्रथम सत्र परीक्षेचे (उन्हाळी सत्र) निकाल वेळेत लावण्यासाठी महाविद्यालयांना विद्यार्थिसंख्येच्या कमीत कमी दीडपट उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणे बंधनकारक केले आहे. विद्यापीठाकडून आवश्‍यक असलेल्या परवानग्या मिळवण्यासाठी महाविद्यालयांना दीडपट...
जानेवारी 31, 2019
मुंबई - ऑक्‍टोबर-नोव्हेंबर 2018 मध्ये घेतलेल्या तृतीय वर्ष बी. कॉम. सत्र 5 च्या परीक्षेचा निकाल मुंबई विद्यापीठाने मंगळवारी (ता. 29) मध्यरात्री www.mumresults.in या संकेतस्थळावरून जाहीर केला. 56 हजार 511 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी 31 हजार 965 विद्यार्थी उत्तीर्ण...
ऑक्टोबर 30, 2018
मुंबई : विधी शाखेच्या गुणांकन पद्धतीवरून मुंबई विद्यापीठाला फैलावर घेत मुंबई विद्यापीठाच्या 60:40 गुणांकन पद्धतीला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणेच 100 गुणांची परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. तुघलकी निर्णयाने एका रात्रीत...
ऑक्टोबर 27, 2018
मुंबई - "परीक्षा घेणे जमत नसेल, तर विद्यापीठच बंद करा. प्रत्येक वेळी नवनवे प्रयोग करून विद्यार्थी आणि पालकांची चिंता का वाढवता,' अशा शब्दांत उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला खडसावले. विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी नवीन परीक्षा प्रक्रियेला आक्षेप घेतला आहे. यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान...
ऑक्टोबर 15, 2018
मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. अभियांत्रिकी शाखेच्या एका विद्यार्थिनीचा सत्र एक आणि दोनच्या केटीचा निकाल तब्बल दीड वर्षे रखडविल्याने अखेर तिने विद्यापीठाला उच्च न्यायालयात खेचले आहे. त्याबाबतच्या याचिकेवर सोमवारी (ता....
ऑक्टोबर 03, 2018
कवी, लेखक व चित्रकार असलेल्या दिनकर मनवर यांची एक कविता मुंबई विद्यापीठाच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमातुन काढून टाकली आहे. 'दृश्य नसलेल्या दृश्यात' या त्यांच्या कवितासंग्रहातील 'पाणी कसं असतं' ही कविता, त्यातील आदिवासी मुलीच्या स्तनाच्या उपमेमुळे वादग्रस्त ठरवून त्यावरून एक नवाच गदारोळ निर्माण झालेला...
सप्टेंबर 15, 2018
मुंबई - तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जात चुकीचे गुण भरल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आलेल्या काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्याची त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केली नाही. त्यामुळे पुढील सुनावणीनंतरच या विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरणार आहे...
सप्टेंबर 06, 2018
अकाेला : उत्तरपत्रिकेच्या प्रथम अाणि  फेरमुल्यांकान केल्यावर मिळणऱ्या मार्क्सची तफावत तिसऱ्या परीक्षकाकडून पडताळणी केल्यावर मिळणारे मार्क्स यापैकी जे मुळ मार्क्सच्या क्लाेजर असतील त्याचा विचार न करता हायर मार्क्सचा विचार केला जाणार अाहे. संत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ याबाबत संबंधीत...
जुलै 01, 2018
मुंबई - दक्षिण मुंबई परिसरातील व्हिक्‍टोरियन गॉथिक पद्धतीच्या वास्तूंचा व कलात्मक वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाला आहे.  ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा समितीच्या बहारिनमधील मनामा येथे झालेल्या ४२ व्या परिषदेत दक्षिण मुंबईतील व्हिक्‍टोरियन गॉथिक व कला वास्तूंचा (आर्ट...
जून 28, 2018
मुंबई - अल्पसंख्याक महाविद्यालयांमधील अल्पसंख्याक कोट्याचे प्रवेश नियमानुसार होतात की नाही, याबाबत सरकार उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे सूतोवाच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी (ता. 26) केले.  मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अल्पसंख्याक...
जून 19, 2018
मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी अल्पसंख्याक महाविद्यालयांनी सुरू केल्याने या महाविद्यालयांतून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीचे आरक्षण हद्दपार होणार आहे. सेंट झेव्हियर्स महाविद्यालय आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑन मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूट यांनी मुंबई उच्च न्यायालयात 12 ऑक्‍...
जून 18, 2018
मुंबई : मुंबई विद्यापीठाने पीएचडी आणि एमफीलच्या नियमांमध्ये बदल केला आहे. ऑनलाईन परीक्षा घेऊन उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. एमफील संशोधनासाठी कमीत कमी दोन सत्र म्हणजे एक वर्ष आणि जास्तीत जास्त चार सत्र म्हणजे दोन वर्षे, तर पीएचडीसाठी तीन ते सहा वर्षांचा कालावधी असेल;...
जून 02, 2018
मुंबई - मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या विधी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. 2 जूनपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार असून, 10 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जाची प्रिंट महाविद्यालयात...
मे 04, 2018
नागपूर - येथील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मृणालिनी मिलिंद फडणवीस यांची राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर गुरुवारी नियुक्‍ती केली. येत्या रविवारी (ता.६) त्या विद्यापीठात रुजू होणार आहेत. डॉ एन. एन. मालदार यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ दिनांक १० डिसेंबर...
एप्रिल 12, 2018
मुंबई -  मुंबई विद्यापीठाच्या निकाली गोंधळाचा फटका बीएस्सी इन अकाऊंट ऍण्ड फायनान्स (बॅफ)च्या विद्यार्थ्यांनाही बसला आहे. त्यामुळे "बॅफ'चे तब्बल 400 विद्यार्थी पुढील आठवड्यात मुंबई विद्यापीठाच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.  गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात "बॅफ'ची सत्र 5 ची...
एप्रिल 02, 2018
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या -सीबीएसई पेपरफुटीचे पडसाद आता देशभर उमटत असून, त्यामुळे आपल्या देशातील एकंदरीतच शिक्षण व्यवस्था तसेच परीक्षा पद्धती यावर लख्ख प्रकाश पडला आहे. "सीबीएसई'च्या दहावीच्या परीक्षेतील गणिताचा; तसेच बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटल्याच्या वार्तेनंतर केंद्र सरकारच्या...
मार्च 06, 2018
मुंबई - राज्यभरातील विद्यापीठांच्या लवादांसाठी राज्य सरकारने कोणकोणत्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत, याचा लेखी तपशील दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले.  विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि अन्य तक्रारींबाबत प्रथम विद्यापीठांच्या लवादांमध्ये सुनावणी होते. या लवादांचे अध्यक्ष उच्च...