एकूण 55 परिणाम
डिसेंबर 12, 2018
नागपूर : मेट्रो रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नागपूर महानगरपालिका आदी विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांमुळे नागपूर शहरातील 300 सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्राद्वारे दिली. शहरातील...
नोव्हेंबर 29, 2018
औरंगाबाद - शहरातील शिवाजीनगर परिसरात नित्य होणारी वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांच्या वेळेचा अपव्यय लक्षात घेता तेथील रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्गाची मागणी पुढे आली खरी; मात्र ती पुढे सरकलीच नाही. सुमारे सहा वर्षांपूर्वी भुयारी मार्गासह रस्त्यांची दुरवस्था, दुरुस्तीसंदर्भात मुंबई उच्च...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई - दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या रेल्वे गाड्यांमधील डब्यांमधून बेकायदा प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. यामुळे अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या चुकार प्रवाशांना आता लगाम बसू शकतो. ...
नोव्हेंबर 11, 2018
पुणे : राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम ठेवण्याची सूचना मुख्यमंत्र्यानी केली. प्रत्यक्षात मात्र, या शहरांमधील वर्दळीची ठिकाणे बेभरवशाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः पुण्यासह, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड येथील सुरक्षा व्यवस्थेत तृटी असल्याचे आढळून आले आहे. ...
नोव्हेंबर 06, 2018
पुणे : शाहीर अमर शेख चौकातील होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेल्या 3 संशयित आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीनावर मुक्त केले आहे. रेल्वे अभियंता संजयसिंग विष्णुदेव (वय 42, रा. देहूरोड), त्याचा सहकारी पांडुरंग निवृत्ती वनारे (वय 57, रा. कसबा पेठ) आणि कॅप्शन ऍडव्हर्टायझिंग कंपनीचा मालक अब्दुल...
ऑक्टोबर 21, 2018
ठाणे : वाशिंद रेल्वे पुलाखाली पाणी साठल्यानंतर शहापूर, कल्याण आणि मुरबाड तालुक्‍यातील तब्बल 42 गावांचा संपर्क तुटत असल्यामुळे या पुलाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने "आयआयटी-मुंबई'ला दिले होते. त्यानुसार आयआयटी-मुंबईने नुकताच उच्च न्यायालयात या संबंधी अहवाल सादर केला आहे. या...
ऑक्टोबर 17, 2018
मुंबई - पुण्यातील दुर्घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा फलक हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शहरात छायाचित्रांसह फलकबाजी करणाऱ्यांच्या नावांची यादी न्यायालयाला सादर करा, असे आदेश खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिले. राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून ही फलकबाजी सुरू असल्याचे निरीक्षण...
सप्टेंबर 30, 2018
कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ दिवसांत सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा कोल्हापूर स्टाईलने पुढील आंदोलन करण्याचा निर्धार खंडपीठ कृती समितीने केला.  न्याय संकुलाच्या राजर्षी शाहू सभागृहात सर्किट बेंचबाबत पुढील आंदोलनाची...
सप्टेंबर 13, 2018
कल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण पुढील कसारा, कर्जत राहणाऱ्या नागरीकांना पर्यायी दळणवळणाच्या सुविधा नसल्याने त्यांना रेल्वेवर अवलंबून राहावे लागत आहे. या मार्गावर लोकल सेवा ही तोकडी पडत असल्याने अनेकांना लोकल पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असून अनेकांना जीव ही गमवावा लागत आहे. हा ताण कमी...
जुलै 23, 2018
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सुरू झाल्यानंतर यंदा प्रथमच नव्या सिमेंटच्या मार्गिकेवरून वाहतूक सुरू करण्यात आली. विनाखड्डे आणि आरामदायी असणाऱ्या या रस्त्याबाबत वाहनचालकांमध्ये सुरवातीला अप्रूप आणि समाधान होते. मात्र सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या महामार्गाचा दर्जा उघड झाला आहे. नव्या...
जुलै 20, 2018
वाल्हेकरवाडी - गेल्या 400 दिवसापासून शहरातील गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, रहाटणी, पिंपळेगुरव, कासारवाडी या उपनगर परिसरातील प्रस्तावित एचसीएमटीआर 30 मीटर रिंग रोड बाधित 3500 (साडे तीन हजार) पेक्षा जास्त कुटुंबे विविध माध्यमातून हक्कांच्या घरासाठी आंदोलन करीत आहेत. आज रोजी संघर्षास...
जुलै 11, 2018
मुंबई - रेल्वे रुळांची दुरुस्ती व देखभाल खासगीकरणातूनही होऊ शकते, याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. विमानतळाप्रमाणे रेल्वेसेवेच्या खासगीकरणाचा विचार करावा, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिला. रेल्वेत दिव्यांगांना पुरेशा सोयीसुविधा मिळाव्यात, या मागणीसाठी इंडिया...
जुलै 01, 2018
मुंबई - दक्षिण मुंबई परिसरातील व्हिक्‍टोरियन गॉथिक पद्धतीच्या वास्तूंचा व कलात्मक वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाला आहे.  ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा समितीच्या बहारिनमधील मनामा येथे झालेल्या ४२ व्या परिषदेत दक्षिण मुंबईतील व्हिक्‍टोरियन गॉथिक व कला वास्तूंचा (आर्ट...
मे 22, 2018
पिंपरी - पुणे-मुंबई रस्त्यावर निगडी ते दापोडीदरम्यान जूनमध्ये बीआरटी बससेवा सुरू होत असून, त्याचवेळी या रस्त्यावरील रेंजहिल्स चौक ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) यादरम्यान बीआरटी बसथांबे उभारण्यास पुणे महापालिकेने सुरवात केली आहे. जुलैपर्यंत हे काम पूर्ण होईल. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधून...
मे 11, 2018
नवी दिल्ली - लोढा शिफारशींच्या अंमलबजावणीसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी उद्या होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर बीसीसीआय सावध झाली आहे. संलग्न ३७ पैकी १२ राज्य संघटनांनी चार संयुक्तिक सूचना न्यायालयीन मित्र गोपाल सुब्रह्मण्यम यांच्याकडे सादर केल्याची माहिती बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी...
मार्च 28, 2018
मुंबई - सॅंडहर्स्ट रोड येथील ब्रिटिशकालीन कर्णाक पूल कोणत्या कारणासाठी पाडण्याचा निर्णय घेण्यात आला, याचा खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. 27) रेल्वे मंत्रालय आणि मुंबई महापालिकेला दिले आहेत. कर्णाक पूल धोकादायक झाल्याने तो लोकलचे प्रवासी आणि नागरिकांसाठी धोकादायक ठरू...
जानेवारी 12, 2018
नागपूर - प्रवाशांची लूट थांबावी आणि त्यांना संरक्षण मिळावे यासाठी ऑटोरिक्षांमध्ये जीपीएस आणि आरएफआयडी यंत्रणा लावण्याबाबत सरकार विचार करत आहे. तसेच वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑटोरिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्याच्या हेतूने एक सॉफ्टवेअर तयार करण्यात येत असल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च...
जानेवारी 04, 2018
मुंबई -  कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या निषेधार्थ डाव्या आणि दलित संघटनांच्या आवाहनानुसार आज राजधानी मुंबईसह राज्यभर बंद पाळण्यात आला. नाकाबंदी, तोडफोड, तसेच ‘रास्ता’ आणि ‘रेल्वे रोको’मुळे राज्याच्या अनेक भागांतील जनजीवन विस्कळित झाले.  दरम्यान, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी...
डिसेंबर 15, 2017
मुंबई : एल्फिन्स्टन रेल्वेस्थानकात काही दिवसांपूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कपाळावर मार्करने क्रमांक लिहिण्याची गरज नव्हती. रुग्णालय प्रशासन आणि सरकारने अवमान करायला नको होता, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी नाराजी व्यक्त केली.  चेंगराचेंगरीच्या...
नोव्हेंबर 19, 2017
मुंबादेवी: ब्रिटिशकालीन हँकॉक पुल पाडल्यानंतर दोन वर्षानंतरही नवीन पादचारी पुल न बांधला गेल्यामुळे स्थानिकांनी डोंगरी नुरबाग येथील चौकात मागील दोन वर्षांपासून या संदर्भात पाठपुरावा करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते कमलाकर शेनॉय यांच्यासह पूलाच्या नवनिर्माणासाठी सह्यांची मोहिम सुरु केलेली आहे. डोंगरी...