एकूण 44 परिणाम
ऑक्टोबर 09, 2019
औरंगाबाद : शिर्डी संस्थानबाबत धोरणात्मक, आर्थिक; तसेच 50 लाख रुपयांवरील खर्चासंदर्भात निर्णय घेण्यासाठी चारसदस्यीय समिती नियुक्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती अविनाश घारोटे यांनी दिले. संबंधित समितीत प्रधान न्यायाधीश नगर, उपायुक्त महसूल,...
जुलै 23, 2019
धुळे ः दोंडाईचा नगरपालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेतील गैरव्यवहाराच्या आरोप प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. उगले यांनी जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी कामगार, न्याय विधी राज्यमंत्री डॉ. हेमंत देशमुख यांना आज रात्री उशिरा पोलिसांकडून अटक झाली....
जुलै 02, 2019
कोल्हापूर - मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, मागास गटातून आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. विशेष म्हणजे, कोल्हापुरातील मराठा शिलेदारांनीही नेटाने ४२ दिवस आंदोलन करून राज्यात आदर्श ठरावे, असे आंदोलन केले. यासाठीच सकल मराठा...
मे 09, 2019
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती शिफारस केल्याने वैदर्भींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवल्या गेला. मूळचे अमरावतीचे असलेले गवई यांची जडणघडण नागपुरात झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश असताना त्यांनी शहराच्या...
मार्च 18, 2019
जळगाव ः जिल्हा व त्याअंतर्गत असलेल्या तालुक्‍यांतील सर्व न्यायालयांसह शहरातील कुटुंब न्यायालयात आज राष्ट्रीय लोकअदालत झाली. यात जिल्हाभरातील चार हजार 273 प्रलंबित खटले व 19 कोटी 75 लाख 95 हजार 749 रुपयांची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली निघाले. यंदा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत करण्यात आलेल्या...
जानेवारी 21, 2019
जळगाव ः जिल्हा न्यायालयासाठी जागा अपूर्ण पडते, यासंदर्भात प्रस्ताव पाठविला आहे. जागा देणे माझ्या अधिकारात नाही, मात्र याबाबत शासनाला विनंती करेल, तसेच कुठे व कशी जागा आहे याबाबत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्यासमवेत बैठक घेऊन तत्काळ मार्ग काढू, यासाठी शासनाकडे पाठपुरावाही करणार असल्याचे आश्‍...
जानेवारी 17, 2019
जळगाव - नियुक्तीच्या प्रत्येक ठिकाणी वादग्रस्त ठरलेले तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक व सध्या मुंबई होमगार्डचे पोलिस अधीक्षक असलेले मनोज लोहार यांना जळगाव जिल्ह्यातील खंडणी प्रकरण भोवले. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य डॉ. उत्तमराव महाजन यांना खंडणीसाठी डांबून ठेवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात दोषी ठरविताना...
डिसेंबर 27, 2018
नागपूर : नागपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश किरण देशपांडे (49) यांना सहायक सरकारी वकील दीपेश पराते यांनी मारहाण केली. दुपारी पाऊणच्या सुमारास न्यायालय परिसरात ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. ऍड. दीपेश पराते यांच्याविरुद्ध सदर पोलिस स्टेशनमध्ये...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - राज्य सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या मराठा आरक्षण कायद्याला तत्काळ स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. त्यामुळे सरकारसह मराठा समाजाला दिलासा मिळाला आहे. मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर दहा डिसेंबरला सुनावणी होणार आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. शिवाय, शेकडो नागरीक जखमी झाले होते. यामध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, चकमक फेम पोलिस निरीक्षक विजय...
ऑक्टोबर 26, 2018
पुणेः माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी कारवाई केलेल्या व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांपैकी ऍड. सुधा भारद्वाज, ऍड. अरुण फरेरा, वेरनॉन गोंसालवीस यांचा जामीन अर्ज आज (शुक्रवार) सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी...
ऑगस्ट 12, 2018
लातूर : नळगीर (ता. उदगीर) येथील न्या. विजया कापसे ताहिलरामानी यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नेमणूक केली आहे. त्यांनी रविवारी (ता.12) तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडून पदाची शपथ घेतली. तर मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य...
जुलै 07, 2018
औरंगाबाद : न्यायदानासाठी मागणीनुसार राज्य सरकारकडून जास्तीत जास्त पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. 7) औरंगाबादेत दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नवीन विस्तारित इमारतीचे भुमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात...
जून 05, 2018
सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती 39 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात आरोपी असलेल्या माजी आमदार दिलीप माने व इतर संचालकांतर्फे दाखल करण्यात आलेल्या अंतरिम जामीन अर्जाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. मोराळे यांच्यासमोर झाली. न्यायालयाने जामीन अर्जावर 6 जून रोजी म्हणणे सादर करण्याचा आदेश...
मे 11, 2018
मुंबई - नेपाळी अभिनेत्री मीनाक्षी थापा हिच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या दोन आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी गुरुवारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मुंबई सत्र न्यायालयात केली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकून या खटल्यातील शिक्षेवरील सुनावणी पूर्ण झाली. शुक्रवारी...
मे 10, 2018
मुंबई - नेपाळी अभिनेत्री मीनाक्षी थापा हिची मुंबईहून अपहरण करून उत्तर प्रदेशात हत्या करणाऱ्या दोघांना बुधवारी मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरविले असून, उद्या सकाळी त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. अमितकुमार जयस्वाल आणि त्याची प्रेयसी प्रिती सुरीन हे दोघे आरोपी आहेत. अमितकुमार हा पूर्वी...
फेब्रुवारी 27, 2018
राजकीय इच्छाशक्ती नसल्यानेच मराठी अभिजातपासून दूर मराठीला अभिजात साहित्याचा दर्जा मिळावा यासाठीच्या लढाईचे आता राजकीय इच्छाशक्तीवरच अवलंबून आहे. असा दर्जा तमिळ, तेलगू, मल्याळम, कानडी भाषेला आहे. दोन हजार वर्षांचा इतिहास असलेल्या भाषेला केंद्र सरकार हा दर्जा देते. डॉ. रंगनाथ पठारे यांच्या...
नोव्हेंबर 30, 2017
औरंगाबाद - श्री साईबाबा शिर्डी संस्थानमधील व्यवस्थापन समितीवर राज्य सरकारने 28 जुलै 2016 रोजी जे सदस्य नेमले आहेत, ते योग्य आहेत की अयोग्य आहेत, हे ठरविण्यासाठी एक निःपक्ष व स्वतंत्र समिती नेमण्यात यावी. या समितीने दोन महिन्यांत आपला निर्णय द्यावा. ही समिती जो निर्णय देईल, त्यानुसार पात्र आणि...
ऑक्टोबर 27, 2017
नगर - कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून खटल्याच्या अंतिम युक्तिवादाला आज विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरवात झाली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला. पीडित मुलीचा मृत्यू अनैसर्गिक असून, तसे...
सप्टेंबर 01, 2017
नागपूर - परवाना नूतनीकरण केलेल्या बारमालक आणि दारूविक्रेत्यांना तत्काळ दुकाने सुरू करता येतील, असा आदेश गुरुवारी (ता. ३१) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.  विदर्भातील पाचशेहून अधिक बारमालक आणि दारू विक्रेत्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी गुरुवारी न्यायाधीश भूषण...