एकूण 19 परिणाम
नोव्हेंबर 10, 2019
औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या शालेय रेकॉर्डमध्ये अनवधानाने झालेल्या चुकीची दुरुस्ती आता कधीही करता येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठाने दिला आहे. या निर्णयामुळे आता शाळा सोडलेले विद्यार्थीही आपल्या शालेय प्रमाणपत्रावर झालेली चूक दुरुस्त करू...
मे 09, 2019
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती शिफारस केल्याने वैदर्भींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवल्या गेला. मूळचे अमरावतीचे असलेले गवई यांची जडणघडण नागपुरात झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश असताना त्यांनी शहराच्या...
मार्च 18, 2019
जळगाव ः जिल्हा व त्याअंतर्गत असलेल्या तालुक्‍यांतील सर्व न्यायालयांसह शहरातील कुटुंब न्यायालयात आज राष्ट्रीय लोकअदालत झाली. यात जिल्हाभरातील चार हजार 273 प्रलंबित खटले व 19 कोटी 75 लाख 95 हजार 749 रुपयांची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली निघाले. यंदा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत करण्यात आलेल्या...
ऑक्टोबर 14, 2018
मुंबई : सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी "एमपीएससी'मार्फत निवड झालेल्या 833 विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही. यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील करावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. याबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात...
सप्टेंबर 01, 2018
येवला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर येथील न्यायमूर्ती रवी देशपांडे व न्या. अरुण उपाध्ये यांच्या खंडपीठाने राज्यात शिक्षकांची नियुक्ती करतांना फक्त अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी पुरेशी नाही. ह्या निवड प्रक्रियेत उमेदवारांची सर्वांगीण चाचणी होईल असे वाटत नाही. तेंव्हा त्यात  मुलाखात व अध्यापन...
जुलै 07, 2018
औरंगाबाद : न्यायदानासाठी मागणीनुसार राज्य सरकारकडून जास्तीत जास्त पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. 7) औरंगाबादेत दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नवीन विस्तारित इमारतीचे भुमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात...
मे 04, 2018
माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील आरोप,चौकशी,कामकाज - 21 फेब्रुवारी 2015 ः माजी खासदार समीर भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीसाठी बोलावले  - महाराष्ट्र सदन आणि अन्य प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष समितीची चौकशी सुरू होती. त्यानंतर महाराष्ट्र...
फेब्रुवारी 27, 2018
राजकीय इच्छाशक्ती नसल्यानेच मराठी अभिजातपासून दूर मराठीला अभिजात साहित्याचा दर्जा मिळावा यासाठीच्या लढाईचे आता राजकीय इच्छाशक्तीवरच अवलंबून आहे. असा दर्जा तमिळ, तेलगू, मल्याळम, कानडी भाषेला आहे. दोन हजार वर्षांचा इतिहास असलेल्या भाषेला केंद्र सरकार हा दर्जा देते. डॉ. रंगनाथ पठारे यांच्या...
डिसेंबर 10, 2017
औरंगाबाद - राष्ट्रीय विधी विद्यापीठासोबतच औरंगाबादमध्ये लवकरच ‘नॅशनल स्कूल ऑफ आर्किटेक्‍चर’ सुरू केले जाणार असून, त्यासाठी केंद्राची मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्या (वाल्मी) आवारात शनिवारी (ता. नऊ) राष्ट्रीय विधी...
ऑगस्ट 03, 2017
मुंबई - वाहतूक पोलिसांमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी या विभागाच्या वतीने सीसीटीव्ही आणि ई-चलानची पद्धती सुरू केली आहे, अशी माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. यामध्ये ई-मेल आयडीचा पर्यायही वाहनचालकांसाठी ठेवण्यात आला आहे, असेही सांगण्यात आले. वाहतूक पोलिस विभागात काम करणाऱ्या...
ऑगस्ट 01, 2017
सरकारी वकिलांची विनंती मुंबई उच्च यायालयाने फेटाळली मुंबई - भायखळा तुरुंगातील वॉर्डन व कैदी मंजुळा शेट्ये हिचा छळ करून हत्या केल्याची गंभीर दखल उच्च न्यायालयाने घेतली आहे. याप्रकरणी बातम्या देण्यास प्रसारमाध्यमांना मनाई करावी, ही सरकारी वकिलांची विनंती उच्च न्यायालयाने फेटाळली. तपासात...
जून 08, 2017
मुंबई - दोन तरुणींवर बलात्कार आणि फसवणूक केल्याच्या आरोपासंबंधित एका प्रकरणाचा तपास आज मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविला. पुण्यातील दोन पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप पीडित तरुणींनी केला आहे. दिल्लीहून नोकरीच्या आमिषाने दोन मुलींना एका व्यक्तीने पुण्यात आणले होते....
जून 05, 2017
नागपूर - मुंबई उच्च न्यायालयात नवीन अतिरिक्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचे  आदेश केंद्रीय विधी व न्याय विभागाने दिले आहे. यानुसार राज्याचे महाअधिवक्ता रोहित देव, ॲड. भारती डांगरे, ॲड. मनीष पितळे व ॲड. पृथ्वीराज चव्हाण हे नागपूरकर सोमवारी (ता. ५) मुंबईत न्यायमूर्तिपदाची शपथ घेणार आहेत. याबाबतची...
एप्रिल 23, 2017
मुंबई - महसूल विभागात जमिनीचे महत्त्वाचे दस्तावेज कशा पद्धतीने ठेवले जातात, त्यांची देखभाल कशी होते आणि किती कालावधीनंतर ते नष्ट केले जातात, त्याची प्रक्रिया काय आहे, अशी विचारणा उच्च न्यायालयाने महसूल विभागाकडे केली आहे. सध्या राज्य सरकारचे सर्वच विभाग तंत्रज्ञानाचा वापर करत, डिजिटल इलेक्‍...
एप्रिल 18, 2017
सहाव्या वेतन आयोगाबाबत न्यायालयाचे आदेश मुंबई - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ बाकी राहिलेल्या सहाव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम तीन महिन्यांत द्यावी, असा निकाल नुकताच उच्च न्यायालयाने दिला. याचिकाकर्त्यांनी त्यांच्या थकीत रकमेचे मागणीपत्र कामगार विभागाच्या...
मार्च 23, 2017
मुंबई - केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तपासादरम्यान गोठवलेली बॅंकेतील दोन खाती खुली करण्याच्या मागणीसाठी आदर्श सोसायटीच्या सदस्यांनी केलेल्या अर्जावर उत्तर सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने "सीबीआय'ला दिले. या दोन्ही खात्यांत सोसायटीच्या सदस्यांचे एक कोटी 47 लाख असून, कायदेशीर प्रक्रियेचा...
मार्च 21, 2017
मुंबई - तालुक्‍यात ताडीची हजार झाडे असतील तरच स्थानिकांना ताडीविक्रीचा परवाना देता येईल, या सरकारच्या 20 नोव्हेंबर 2016 च्या अध्यादेशावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. सरकारने घेतलेला निर्णय जनहितासाठी असल्याचे मत नोंदवत सरकारचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. सरकारच्या या...
मार्च 10, 2017
नागपूर - विदर्भात अजूनही दररोज शेतकरी आत्महत्या होत असताना दुष्काळ निवारण निधीच्या वितरणाला विलंब का लागतोय, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी (ता. 9) राज्य सरकाला केली. तसेच याबाबत एका आठवड्यात उत्तर देण्याची तंबी दिली. पैसेवारीच्या प्रक्रियेनुसार नजरअंदाज, सुधारित...
मार्च 04, 2017
मुंबई - देशातील अणुशास्त्रज्ञांचे संशयास्पद मृत्यू ही धक्कादायक बाब आहे. देशहिताचे काम करणाऱ्या शास्त्रज्ञांची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे शुक्रवारी (ता. 3) मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावले. या शास्त्रज्ञांच्या मृत्यूबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही...