एकूण 24 परिणाम
जानेवारी 17, 2020
वसई ः वसई-विरार महापालिकेने परिवहन सेवा दिलेल्या ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे आमचे हाल होत आहेत. आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत, यासाठी पालिकेने हस्तक्षेप करावा, अशी भूमिका घेत कामगारांचा संप तिसऱ्या दिवशीदेखील सुरू होता. आगारातील कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यास मज्जाव करण्यात आल्याने...
जानेवारी 15, 2020
नागपूर : विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या कामांच्या निविदा नियमाप्रमाणेच काढण्यात आल्या असून त्यात मंत्री म्हणून आपण कुठलाच हस्तक्षेप केला नाही. या संदर्भात याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे शपथपत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीने आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर...
जानेवारी 14, 2020
नागपूर : विदर्भातील सिंचन प्रकल्पांची कामांच्या निविदा नियमाप्रमाणेच काढण्यात आल्या असून त्यात मंत्री म्हणून आपण कुठलाच हस्तक्षेप केला नाही. या संदर्भात याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे शपथपत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीने आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर...
जानेवारी 14, 2020
अमरावती : वाद निवारणासाठी मध्यस्थीची प्रकरणे हाताळताना समान वितरणाच्या सर्व शक्‍यतांचा शोध घेणे आवश्‍यक असते. सूक्ष्म अवलोकनातून समन्वयाच्या व समान वितरणाच्या शक्‍यता सापडतात. मध्यस्थीतून वाद निवारणाचा आलेख उंचावण्यासाठी प्रादेशिक मध्यस्थी परिषदेतून विचारमंथन व्हावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च...
जानेवारी 13, 2020
नांदेड : सांस्कृतीक मेजवानी ठरणारा होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सव यंदा गुरुवार (ता. १७) ते शनिवार (ता. १९) अशा तीन दिवसात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्‍घाटन गुरुवारी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते तर समारोप रविवारी राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे...
जानेवारी 12, 2020
विरार ः निसर्गपूजक असलेल्या आदिवासी समाजाची परंपरा, भाषा, कला-संस्कृती या संवर्धनासाठी, समाजाचे अस्तित्व, न्याय्य हक्कांसाठी जनजागृती करून मानवमुक्ती व प्रकृती या दोन मुद्द्यांवर समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी आदिवासी एकता परिषदेतर्फे सोमवारपासून (ता.१३) ते बुधवारपर्यंत (ता....
जानेवारी 11, 2020
नवी मुंबई : भेंडखळनंतर नवघर येथील पाणथळ जागेतही दिवसाढवळ्या भराव सुरू आहे. हा भराव रेल्वेस्थानकाकरिता केला जात असल्याचे सांगितले जात असले तरी पर्यावरणप्रेमींनी त्याला विरोध दर्शवला आहे. पाणथळ ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप कायद्याने गुन्हा असल्याचे माहीत असतानाही संबंधित प्रशासनामार्फत...
जानेवारी 10, 2020
संगमनेर : ""सदैव खोटे बोलून जनतेची दिशाभूल करणाऱ्या भाजप सरकारचे पितळ उघडे पडले आहे. देशाची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट आहे. या महत्वाच्या विषयावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, नागरिकत्व सुधारणा कायदा आणला. या काळ्या कायद्यामुळे देशात असंतोष निर्माण झाला. देशवासीयांनी या...
जानेवारी 10, 2020
औरंगाबाद : तृतीयपंथीय समाजकल्याण मंडळ स्थापण्याची तयारी राज्य शासनाने केली आहे. राज्यात एक लाखाच्या घरात असलेल्या तृतीयपंथीयांना ओळख लपवून राहावे लागत आहे. ही समस्या दूर होऊन काही प्रश्‍न सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा मंडळाच्या स्थापनेनंतर आहेत.  तृतीयपंथीयांसाठी येत्या वीस दिवसांत मंडळाची स्थापना...
जानेवारी 10, 2020
ठाणे : पोलिसांनी योग्य तपास केला नाही अथवा तपासात दिरंगाई झाल्याने गुन्हेगार सुटले, अशी ओरड नेहमीच होत असते. याला ठाणे पोलिसांनी छेद दिला आहे. 2019 या वर्षात ठाणे पोलिस आयुक्तालयातील 378 गुन्ह्यांची यशस्वी उकल करून दोषसिद्धी करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्ह्यांचा उत्कृष्ट तपास करून आरोपींना...
जानेवारी 09, 2020
औरंगाबाद : माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात शनिवारी (ता.11) व रविवारी (ता.12) 20 व्या राष्ट्रीय अभिरुप न्यायालय स्पर्धा होणार आहे. यात देशातील विविध 22 विधी महाविद्यालये व विद्यापीठांचे संघ सहभागी होणार आहेत. यात चेन्नई, बंगळूर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, जळगाव, सांगली, मुंबई, नगर,...
जानेवारी 09, 2020
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून प्रस्तावित करण्यात आलेल्या रिंगरोड प्रकल्पाला कल्याण शहरातच ब्रेक लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या प्रकल्पाचा चौथा टप्पा दुर्गामाता चौकापासून सुरू होत आहे. याच ठिकाणी महापालिकेचे आधारवाडी क्षेपणभूमी (डम्पिंग ग्राऊंड) आहे. हे ग्राऊंड...
जानेवारी 09, 2020
पनवेल : पूर्वी केवळ मुंबई आणि मुंबईच्या उपनगरी रेल्वेस्थानकात दिसणाऱ्या फेरीवाल्यांनी हार्बर मार्गावरील रेल्वेस्थानकांवरही बस्तान मांडण्यास सुरुवात केली आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील खारघर, मानसरोवर, खांदेश्वर आणि पनवेल रेल्वेस्थानकाबाहेरील ५० मीटरच्या अंतरावर फेरीवाले बिनदिक्कत व्यवसाय करीत...
जानेवारी 08, 2020
सोलापूर ः महाराष्ट्र राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने राज्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांत या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सलाम मुंबई फाऊंडेशन अंतर्गत महाराष्ट्रभर तंबाखूमुक्त शाळा उपक्रम राबवला...
जानेवारी 07, 2020
भाईंदर ः मेट्रो असो किंवा औरंगाबाद येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी झालेल्या वृक्षतोडीनंतर पर्यावरणाच्या मुद्यावरून रान उठले असताना भाईंदरमध्ये सर्रास कांदळवनाची कत्तल सुरू आहे. आॅपरेशन मुस्कानमुळे 10 हजार बालकांची घरवापसी कांदळवनाची तोड करण्यास कायद्याने बंदी असताना, उच्च न्यायालयाचा आदेश...
जानेवारी 03, 2020
ठाणे : शहराला चांगली चौपाटी मिळावी यासाठी रेतीबंदर येथील अतिक्रमण ठाणे महापालिकेकडून हटवण्यात आले आहे. येथील रहिवाशांना रेंटलमध्ये घरे देण्यात आली आहेत. त्याप्रमाणे येथील दुकानदारांनाही गाळे देण्यात येणार होते; मात्र हे गाळे अद्याप न मिळाल्याने या विस्थापितांनी महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेत...
जानेवारी 03, 2020
ठाणे : शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने ठाण्यातील नव्या बांधकामांना उच्च न्यायालय 31 डिसेंबरनंतर बंदी घालण्याची शक्‍यता आहे. याबाबतचे वृत्त दे. सकाळमध्ये गुरुवारी (ता. 2) प्रकाशित होताच झोपी गेलेल्या महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला जाग आली. आता...
जानेवारी 03, 2020
पनवेल : पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातर्फे पालिका हद्दीतील विविध भागांत फेरीवाल्यांविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत असल्याने व्यवसाय करणे अडचणीचे ठरत असल्यामुळे शहरातील फेरीवाले विविध क्‍लृप्त्या लढवून आपले व्यवसाय चालवत असल्याचे पाहायला मिळत आहे. पालिकेकडे असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे...
जानेवारी 02, 2020
ठाणे : स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करीत असलेल्या ठाणे शहराला अद्याप कचऱ्यावर संपूर्ण प्रक्रिया करण्यात यश आलेले नाही. पालिकेला अद्याप स्वतःचे डम्पिंग ग्राऊंड तसेच कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणारा प्रकल्पही उभारता आलेला नाही. न्यायालायाने यापूर्वी दिलेल्या आदेश अंमलात आणला गेल्यास...
डिसेंबर 27, 2019
ठाणे : ठाण्यातील बाळकूमच्या खाडीलगत खारीफुटी उद्‌ध्वस्त करून बांधण्यात आलेली घरे आज अखेर जिल्हा प्रशासनाच्या वतीने तोडण्यात आली आहेत. सहा लाख रुपयांना येथे घर मिळत असल्याने येथे अनेकांनी घरे घेतली होती, पण एका दिवसात त्यांचा संसार आता रस्त्यावर आला आहे; तर ही घरे बांधून पैसे कमावणारे भूमाफिया मात्र...